महसूल विभागाचे शासन निर्णय Ratnagiri.nic.in

Search By :   शाखा : मुख्य विषय :
Search By : दिनांक :  शब्दानुसार शोध
अ.क्र. दिनांक शाखा मुख्य विषय शाषण निर्णय फाईल
1 19-06-2013 लेखा सेवा निवृत्ती विषयक लाभ निवृत्तीवेतन धारकांना निवृत्तीवेतनासाठी बँकेत संयुक्त बचत खाते उघडण्यास मान्यता देणेबाबत.
2 15-06-2013 अन्न व नागरी पुरवठा विभाग गोदाम गोदाम दुरूस्तीच्या कामासाठी प्रशासकीय मान्यता देण्याबाबत सन 2013-14 (गोदाम दुरूस्तीची 19 कामे)
3 10-06-2013 नवीन (अवर्गीकृत) भूमी अभिलेखाचे स्कॅनिंग करणेबाबतच्या राज्याच्या निविदा प्रसिध्द करणेबाबत.
4 06-06-2013 नवीन (अवर्गीकृत) सन 2013-2014 या आर्थिक वर्षाकरीता करमणूक शुल्क वसुलीचे विभागवार उद्दिष्ट निश्चित करण्याबाबत
5 05-06-2013 नवीन (अवर्गीकृत) महसूल सज्जांवरील तलाठयांच्या मुख्यालयी कार्यालयीन वापराकरीता घेतलेल्या खाजगी जागांच्या भाडयांच्या रक्कमेत वाढ करुन नवीन भाडे मंजुर करणेबाबत.
6 04-06-2013 अन्न व नागरी पुरवठा विभाग साखर माहे जून व जुलै 2013 करीता नियंत्रित साखरेचे नियमित नियतनाबाबत
7 25-04-2013 अन्न व नागरी पुरवठा विभाग अवर्गीकृत विभागीय /जिल्हा/ तालुका आस्थापनेवरील अस्थायी पुरवठा पदे पुढे चालू ठेवण्याबाबत...
8 17-04-2013 अन्न व नागरी पुरवठा विभाग अवर्गीकृत जिल्हाधिकाऱ्यांना प्रदान करण्यात आलेल्या अधिकारानुसार त्यांनी नियुक्त केलेल्या गोदाम कर्मचाऱ्यांची अस्थायी पदे पुढे चालू ठेवण्याबाबत.
9 17-04-2013 अन्न व नागरी पुरवठा विभाग अवर्गीकृत जिल्हाधिकाऱ्यांना प्रदान करण्यात आलेल्या अधिकारानुसार त्यांनी नियुक्त केलेल्या गोदाम कर्मचाऱ्यांची अस्थायी पदे पुढे चालू ठेवण्याबाबत.
10 10-04-2013 आस्थापना नियुक्ती आदेश राज्यसेवा मुख्य परीक्षा-2011 परिविक्षाधीन नायब तहसिलदार पदावर नियुक्ती -कोकण विभाग
11 10-04-2013 आस्थापना नियुक्ती आदेश राज्यसेवा मुख्य परीक्षा 2011 परिविक्षाधीन नायब तहसिलदार पदांवर नियुक्ती - नागपूर विभाग
12 10-04-2013 आस्थापना नियुक्ती आदेश राज्यसेवामुख्यपरीक्षा 2011 परिविक्षाधीन नायब तहसिलदार पदांवरनियुक्ती -नाशिकविभाग
13 10-04-2013 आस्थापना नियुक्ती आदेश राज्यसेवा मुख्यपरीक्षा 2011 परिविक्षाधीन नायब तहसिलदार पदांवरनियुक्ती-पुणे विभाग
14 10-04-2013 आस्थापना नियुक्ती आदेश राज्यसेवा मुख्य परीक्षा 2011 परिविक्षाधीन नायब तहसिलदारपदांवरनियुक्ती-अमरावतीविभाग
15 10-04-2013 आस्थापना नियुक्ती आदेश राज्यसेवा मुख्य परीक्षा 2011 परिविक्षाधीन नायब तहसिलदार पदांवर नियुक्ती - औरंगाबाद विभाग
16 05-04-2013 अन्न व नागरी पुरवठा विभाग अवर्गीकृत साखर कारखाना ते नॉमिनीच्या गोदामापर्यंत नियंत्रित साखरेची तसेच दारिद्रय रेषेवरील केशरी शिधापत्रिका धारकांना वितरीत होणा-या साखरेची वाहतूक करण्यासाठी वाहतूक कंत्राट निश्चित करण्याबाबत.
17 02-04-2013 आस्थापना पदांना मुदतवाढ विभागीय व जिल्हा स्तरावरील अस्थायी पदांना मुदतवाढ देण्याबाबत
18 26-03-2013 अन्न व नागरी पुरवठा विभाग साखर नियंत्रीत साखरेच्या लेख्यानुसार देय होणाऱ्या भावफरकाच्या रकमेचे 100 टकके प्रदान जिल्हास्तरावरुन करणेबाबत...
19 25-03-2013 नवीन (अवर्गीकृत) दि. 10 ते 12 डिसेंबर, 2012 या कालावधीत आयोजित सिंगापूर फिल्म फेस्टीवल या करमणूकीच्या कार्यक्रमास करमणूक शुल्क माफी देण्याबाबत
20 25-03-2013 नवीन (अवर्गीकृत) दि.3 सप्टेंबर 2012 रोजी आयोजित मिजवान सोनेट इन फॅब्रिक या करमणूकीच्या कार्यक्रमास करमणूक शुल्क माफी देण्याबाबत
21 25-03-2013 नवीन (अवर्गीकृत) दि. 12 ते 14 मार्च, 2013 या कालावधीत आयोजित फिक्की फ्रेम्स या करमणूकीच्या कार्यक्रमास करमणूक शुल्क माफी देण्याबाबत
22 20-03-2013 माहिती व तंत्रज्ञान अवर्गीकृत सार्वजनिक ठिकाणी आधार नोंदणी केंद्राची उभारणी करण्याबाबत
23 12-03-2013 नवीन (अवर्गीकृत) वाळू/रेती निर्गती सुधारित धोरण
24 12-03-2013 माहिती व तंत्रज्ञान अवर्गीकृत विद्यार्थी इंटर्नशिप कार्यक्रम सेतू सोसायटीसोबत राबविणेबाबत
25 07-03-2013 नवीन (अवर्गीकृत) सेट टॉप बॉक्स अनिवार्य झालेल्या क्षेत्रात करमणूक शुल्क भरणा करण्याची जबाबदारी मल्टिसिस्टीम ऑपरेटर यांच्यावर निश्चित करण्याबाबत
26 05-03-2013 माहिती व तंत्रज्ञान अवर्गीकृत शासकीय कामकाजासाठी नॅशनल इन्फॉरमेटीक्स सेंटरच्या ई ऑफिस प्रणालीचा वापर करणे
27 04-03-2013 नवीन (अवर्गीकृत) वन विभागातील स्थापत्य अभियांत्रिकी शाखेचे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून समावेशन काढून घेऊन आस्थापना पूर्वीप्रमाणेच वन विभागाकडे ठेवण्याबाबत
28 28-02-2013 नवीन (अवर्गीकृत) ग्रामपंचायत व अ, ब व क वर्ग नगरपालिका क्षेत्रातील एक पडदा चित्रपटगृहांना करमणूक शुल्क माफी तसेच राज्यातील सर्व चित्रपटगृहांना अतिरिक्त सेवा शुल्क आकारणीबाबत अंमलबजावणी संदर्भात कार्यपध्दतीबाबत
29 28-02-2013 अन्न व नागरी पुरवठा विभाग अवर्गीकृत लक्ष्य निर्धारित सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत १८ जिल्ह्यांतील बिपीएल व एएवाय लाभा लाभार्थ्यासाठी माहे मार्च ,२०१३ करिता ज्वारीचे मासिक नियतन व गव्हाचे सुधारित मासिक नियतन.
30 26-02-2013 अन्न व नागरी पुरवठा विभाग शिधा पत्रिका दुष्काळी भागातून स्थलांतरीत होणा-या कुटुंबांना शिधापत्रिका व शिधावस्तु देण्याबाबत
31 21-02-2013 आस्थापना प्रतिनियुक्ती प्रतिनियुक्तीवर असलेल्या अपर जिल्हाधिकारी संवर्गातील अधिकाऱ्यांना मुदतपुर्व प्रत्यावर्तीत करण्यात येत असल्याबाबत.
32 18-02-2013 अन्न व नागरी पुरवठा विभाग दक्षता समिती दक्षता समित्यांच्या व जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेच्या बैठका लोकशाही दिनी घेणे, अशा बैठकांना प्रसिध्दी देणे, बैठकीद्वारे जनतेच्या तक्रारींचे निवारण करणेबाबत.
33 16-02-2013 माहिती व तंत्रज्ञान अवर्गीकृत अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या अन्नधान्य वितरण प्रणालिकेकरिता लागणा-या संगणकासाठी लागणारा निधी अभिहस्तांकित करणेबाबत
34 06-02-2013 माहिती व तंत्रज्ञान अवर्गीकृत डाटा एन्ट्री करताना मराठी पर्यायाला प्राधान्य देणेबाबत.
35 04-02-2013 माहिती व तंत्रज्ञान अवर्गीकृत संगणक अहर्ता परिक्षेबाबत
36 01-02-2013 अन्न व नागरी पुरवठा विभाग शिधा पत्रिका शिधापत्रिकांना लावावयाच्या पुरकपत्रिकेच्या किंमतीमध्ये वाढ करणेबाबत
37 31-01-2013 माहिती व तंत्रज्ञान अवर्गीकृत उच्च न्यायालय,मुंबई येथील कार्यालयात सेंट्रलाईज्ड फाईलिंग सिस्टीम लागू करण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याबाबत .
38 24-01-2013 नवीन (अवर्गीकृत) शुद्धिपत्रक
39 23-01-2013 नवीन (अवर्गीकृत) अधिकार अभिलेखातील नोंदी करण्याच्या कार्यापद्धतिचे संगणकीकरण इ-फेरफार तथा ऑनलाईन म्युटेशन कार्यक्रम राज्यात सुरु करणे
40 22-01-2013 अन्न व नागरी पुरवठा विभाग गोदाम नाबार्डच्या ग्रामीण पायाभूत विकास निधी अंतर्गत शासकीय गोदाम बांधकामास निधी उपलब्ध करुन देणेबाबत
41 22-01-2013 अन्न व नागरी पुरवठा विभाग गोदाम गोदाम दुरुस्तीच्या कामासाठी निधी उपलब्ध करुन देणेबाबत (गोदाम दुरुस्तीची 11 कामे) सन 2012-13
42 21-01-2013 नवीन (अवर्गीकृत) ई महाभूमि कार्यक्रमांतर्गत ई फेरफार व ई चावडी या घटकांची अंमलबजावणी करण्यासाठी कनेक्टिव्हिटीकरीता निधी वितरीत करणेबाबत
43 21-01-2013 जमीन व महसूल २ पैसेवारी व टंचाई राज्यात टंचाईसदृश्य परिस्थिoती जाहीर करणेबाबत 2013
44 19-01-2013 माहिती व तंत्रज्ञान अवर्गीकृत रु. 10 लाखापेक्षा अधिक खर्चाच्या कामांना ई-निविदा कार्यप्रणाली लागू करण्याबाबत
45 18-01-2013 नवीन (अवर्गीकृत) ग्रामीणांच्या सहभागातुन वन व्यवस्थापन
46 17-01-2013 नवीन (अवर्गीकृत) शुध्दीपत्रक - जमीन - मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्हा बृहन्मुंबईतील शासकीय जमिनीवरील संपुष्टात आलेल्या भाडेपट्टयाचे नुतनीकरण करण्यासंबंधीचे सुधारित धोरण विहित करण्याबाबत
47 17-01-2013 अन्न व नागरी पुरवठा विभाग शिधा पत्रिका नागपूर महानगर पालिका क्षेत्रातील शिधावाटप परिमंडळ कार्यालयांच्या कार्यक्षेत्राची विधानसभा मतदारसंघ निहाय फेररचना करण्याबाबत
48 15-01-2013 जमीन व महसूल २ पैसेवारी व टंचाई छावणीतील जनावरांसाठीच्या अटी शर्ती सुधारीत करण्याबाबत
49 10-01-2013 अन्न व नागरी पुरवठा विभाग अवर्गीकृत सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत भविष्यात न्यायालयीन निर्णयामुळे वा अन्य कारणामुळे अपरिहार्य परिस्थितीत वाहतुकीसंदर्भातील निविदा प्रक्रिया स्थगित झाल्यास करावयाच्या कार्यवाहीबाबत (भाग -4)
50 10-01-2013 अन्न व नागरी पुरवठा विभाग धान्य वाहतूक करार वाहतूक कंत्राटे संपुष्टात आलेल्या जिल्हयातील पर्यायी व्यवस्था म्हणून तात्पुरत्या स्वरुपात अधिग्रहित वाहनांद्वारे चालू ठेवलेल्या अन्नधान्य वाहतूकीस मान्यता देण्याबाबत (भाग 3)
51 10-01-2013 अन्न व नागरी पुरवठा विभाग धान्य वाहतूक करार सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत अन्नधान्य वाहतूक कंत्राटे संपुष्टात आलेल्या जिल्ह्यातील पर्यायी व्यवस्थेमधील वाहतूक कंत्राटदारांना दरवाढी मंजूर करण्याबाबत (भाग2)
52 10-01-2013 अन्न व नागरी पुरवठा विभाग धान्य वाहतूक करार सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत अन्नधान्य वाहतूक कंत्राटे संपुष्टात आलेल्या जिल्ह्यातील पर्यायी व्यवस्थेमधील वाहतूक कंत्राटदारांना दरवाढी मंजूर करण्याबाबत (भाग1)
53 09-01-2013 नवीन (अवर्गीकृत) राष्ट्रीय भूमि अभिलेख आधुनिकीकरण कार्यक्रम हवेली व मुळशी तालुक्यातील अभिलेखांचे स्कूनिंग व मेटा डेटा एन्ट्री केलेल्या कामाची रक्कम अदा करण्यास व वितरीत करण्यास मंजूरी देण्याबाबत
54 09-01-2013 जमीन व महसूल २ पैसेवारी व टंचाई सन 2012-13 च्या खरीप हंगामातील 50 पैशांपेक्षा कमी, अंतिम पैसेवारी असलेल्या टंचाईग्रस्त गावांमध्ये विविध उपाययोजना जाहीर करण्याबाबत
55 08-01-2013 नवीन (अवर्गीकृत) महाराष्ट्र राज्यातील महसूल विभागाच्या अखत्यारित येणाऱ्या सर्व शासकीय कार्यालयांना आवश्यक असणारी स्टेशनरी, लेखन, संगणकीय साहित्य, छपाई व दैनंदिन वापरातील किरकोळ वस्तू इत्यादी सर्व प्रकारच्या वस्तूंचा पुरवठा करण्याबाबत
56 08-01-2013 नवीन (अवर्गीकृत) संयुक्त वन व्यवस्थापन समितीच्या सदस्यांना/ग्रामस्थांना सवलतीच्या दराने बायोगॅस/स्वयंपाक गॅस पुरवठा, दुभत्या जनावरांसाठी अनुदान व वृक्ष लागवडीचे संरक्षणासाठी प्रोत्साहन देण्याबाबतची योजना
57 07-01-2013 नवीन (अवर्गीकृत) राष्ट्रीय भूमि अभिलेख आधुनिकीकरण कार्यक्रम महाऑनलाईन लि. यांच्याकडून डाटा सायनिंग कंम्पोनंट खरेदी करण्यास मंजूरी देण्याबाबत
58 04-01-2013 नवीन (अवर्गीकृत) ई-चावडी आज्ञावलीची अंमलबजावणी तलाठी यांच्या दफतराचे संगणकीकरण
59 03-01-2013 जमीन व महसूल २ पैसेवारी व टंचाई छावणीतील जनावरांसाठी खर्च मर्यादा निश्चित करण्याबाबत
60 31-12-2012 नवीन (अवर्गीकृत) 66 kv इ. एच. व्ही बल्लारशा-चंद्रपूर लाईन जि. चंद्रपूर वनजमिन वळते करण करण्याबाबत
61 31-12-2012 माहिती व तंत्रज्ञान अवर्गीकृत शासन निर्णय साक्षांकित करताना डिजीटल सिग्नेचरचा वापर अनिवार्य करणे बाबत
62 22-12-2012 नवीन (अवर्गीकृत) संयुक्‍त वन व्‍यवस्‍थापन कार्यक्रम / परिस्थितीकी विकास कार्यक्रमाची अंमलबजावण करणेबाबत मार्गदर्शक सूचना
63 21-12-2012 नवीन (अवर्गीकृत) मौजे पोटेगाव तालुका व जिल्हा गडचिरोली येथे प्रशासकिय इमारत (पोलिस मदत केंद्र ) साठी वनजमीन वळतीकरण करण्याबाबत.
64 21-12-2012 नवीन (अवर्गीकृत) मौजे गट्टा तालुका धानोरा जिल्हा गडचिरोली येथे प्रशासकिय इमारत (पोलिस मदत केंद्र ) साठी वनजमीन वळतीकरण करण्याबाबत.
65 20-12-2012 नवीन (अवर्गीकृत) यशदा, पुणे येथे झालेल्या राष्ट्रीय भूमि अभिलेख आधुनिकीकरण कार्यक्रमांच्या संदर्भात पश्चिम विभागातील राज्याच्या आढावा बैठकीसाठी झालेल्या खर्चासाठी निधी वितरीत करण्याबाबत
66 17-12-2012 नवीन (अवर्गीकृत) मा. लोक न्यायालयासमोर तडजोडीसाठी ठेवण्यात येणा-या भूसंदर्भामध्ये तडजोडीनंतर तातडीने तडजोडीची रक्कम अदा करणेबाबत.
67 16-12-2012 नवीन (अवर्गीकृत) पर्यटन धोरण २००६ अंतर्गत महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाकडून चालविण्यात येणा-या त्याच्या मालकीच्या असलेल्या पर्यटन प्रकल्पांना बिगरशेती करातून संपूर्ण सूट देणेबाबत
68 13-12-2012 नवीन (अवर्गीकृत) दि. 22 डिसेंबर 2012 रोजी मुंबई क्रिकेट असोसिएशनव्दारे आयोजित भारत विरुध्द इंग्लड या टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्याकरीता इंटरनेटव्दारे तिकीट आरक्षण करुन तिकीट केंद्रावर तिकीट विक्री करण्यास मान्यता देणेबाबत
69 12-12-2012 नवीन (अवर्गीकृत) अपर जिल्हाधिकारी व उपजिल्हाधिकारी संवर्गातील निवडश्रेणीची पदे २० ऐवजी ३३.३३ इतकी रुपांतरीत करणे / वाढविणेबाबत ..
70 12-12-2012 नवीन (अवर्गीकृत) मौजे यरकड, ता. धानोरा, जि. गडचिरोली येथे (पोलिस मदत केंद्र) प्रशासकीय इमारतीसाठी वन जमीन वळतीकरण करण्यास मंजुरी
71 12-12-2012 नवीन (अवर्गीकृत) मौजे गोडलवाही, ता. धानोरा, जि. गडचिरोली येथे (पोलिस मदत केंद्र) प्रशासकीय इमारतीसाठी वन जमीन वळतीकरण करण्यास मंजुरी
72 12-12-2012 नवीन (अवर्गीकृत) मौजे तडगाव, ता. भामरागड, जि. गडचिरोली येथे (पोलिस मदत केंद्र) प्रशासकीय इमारतीसाठी वन जमीन वळतीकरण करण्यास मंजुरी
73 12-12-2012 नवीन (अवर्गीकृत) मौजे हेलेवाडा, ता. एटापल्ली, जि. गडचिरोली येथे (पोलिस मदत केंद्र) प्रशासकीय इमारतीसाठी वन जमीन वळतीकरण करण्यास मंजुरी
74 12-12-2012 नवीन (अवर्गीकृत) जमीन - मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्हा बृहन्मुंबईतील शासकीय जमिनीवरील संपुष्टात आलेल्या भाडेपट्टयाचे नुतनीकरण करण्यासंबंधीचे सुधारित धोरण विहित करण्याबाबत
75 12-12-2012 नवीन (अवर्गीकृत) मौजे धोडराज, ता. भामरागड, जि. गडचिरोली येथे (पोलिस मदत केंद्र) प्रशासकीय इमारतीसाठी वन जमीन वळतीकरण करण्यास मंजुरी
76 10-12-2012 अन्न व नागरी पुरवठा विभाग अवर्गीकृत जिल्हा ग्राहक संरक्षण परिषद गठीत करणेबाबत
77 07-12-2012 माहिती व तंत्रज्ञान अवर्गीकृत नागपूर हिवाळी अधिवेशन 2012 साठी प्रिंटर, स्कॅनर इत्यादी सुविधेबाबत
78 06-12-2012 नवीन (अवर्गीकृत) ताकारी म्हैसाळ टेंभू जनाई - शिरसाई पुरंदर व उपरोडी या उपसा सिंचन योजनांची चालू देयके भरण्याच्या शासन निर्णयाची मुदत 31.5.2013 पर्यंत वाढविण्याबाबत
79 05-12-2012 अन्न व नागरी पुरवठा विभाग अवर्गीकृत खरीप पणन हंगाम 2012-13 मध्ये खरेदी केलेल्या धानाच्या भरडाईबाबत.
80 30-11-2012 नवीन (अवर्गीकृत) राष्ट्रीय भूमि अभिलेख आधुनिकीकरण कार्यक्रम ई-मोजणी, ई-चावडी, ई-म्युटेशन व ई-रेकॉर्डसच्या सिक्युरीटी ऑडीटकरीता मे. सायबर क्यु कन्सल्टींग प्रा.लि. या कंपनीच्या नियुक्तीस कार्योत्तर मंजूरी व निधी मंजूरीबाबत
81 30-11-2012 नवीन (अवर्गीकृत) शासकिय जमिन आगाउ ताबा देण्याचे अधिकार जिल्हाधिकारी/विभागिय आयुक्त यांना प्रत्यायोजित करण्याबाबत अधिक स्पष्टिकरण
82 30-11-2012 नवीन (अवर्गीकृत) आस्थापना औरंगाबाद विभाग उस्मानाबाद या लहान जिल्हयासाठी वाढीव 12 नवीन पदांच्या निर्मितीबाबत
83 30-11-2012 नवीन (अवर्गीकृत) खरीप पिकांची हंगामी पैसेवारी जाहीर करणेबाबत 2012-13 नागपूर अमरावती आणि औरंगाबाद विभाग
84 27-11-2012 अन्न व नागरी पुरवठा विभाग अवर्गीकृत सन 2012-2013 च्या खरीप पणन हंगामाकरीता महाराष्ट्र तांदूळ (भात गिरण्यांवरील वसूल आदेश, 1989 ची अंमलबजावणी
85 26-11-2012 नवीन (अवर्गीकृत) शासकिय जमीन कब्जेहक्काने व भाडेपटटयाने प्रदानासाठी थकित रक्कम यांवर आकारावयाच्या व्याजाकरीता पी.एल.आर. चा दर यांचा संग्रहाचा एकत्रित आदेश
86 26-11-2012 नवीन (अवर्गीकृत) शासकिय जमीन प्रदानाचे आदेश ज समुहातील कार्यासनांनी संकलित करुन शासनाच्या संकेतस्थळावर टाकण्याबाबत व निवडनस्त्यांची पुर्नबांधणी करण्याबाबत.
87 26-11-2012 माहिती व तंत्रज्ञान अवर्गीकृत मंत्रालयात उपलब्ध वीडीयो कॉन्फरसिंग सुविधेबाबत मार्गदर्शक सुचना
88 23-11-2012 नवीन (अवर्गीकृत) मानीव खरेदी खताच्या फेरफार नोंदी निर्गमित करण्यापूर्वी महसूल विभागातून सबंधितांना पुनश्च नोटीसा न देण्याबाबत
89 23-11-2012 नवीन (अवर्गीकृत) गुंठेवारी योजने अंतर्गत नियमानुकुल करावयाच्या बांधकामाखालील जमिनी भूतपूर्व इनाम / वतनाच्या असल्यास, जमिनीच्या अकृषिक वापरासाठी आकारण्यात येणाऱ्या नजराणा रकमेमध्ये सवलत देण्याबाबत.
90 23-11-2012 नवीन (अवर्गीकृत) महाराष्ट्र ग्रामदान मंडळास सन 2012-13 साठी अनुदान वितरीत करण्याबाबत.
91 22-11-2012 नवीन (अवर्गीकृत) अखिल भारतीय सेवा (कार्यमुल्यांकन अहवाल) नियम-२००७ नुसार भारतीय वनसेवेतील अधिकाऱ्यांना त्यांचे कार्यामुल्यांकन अहवाल कळविण्यासाठी करावयाची कार्यपध्दती
92 20-11-2012 नवीन (अवर्गीकृत) दि. 20 डिसेंबर, 2012 रोजी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनद्वारे आयोजित भारत विरुध्द इंग्लंड सामन्याकरीता इंटरनेटद्वारे तिकीट आरक्षण करुन संगणकाद्वारे तसेच प्रत्यक्ष तिकीट केंद्रावर तिकीट विक्री करण्यास मान्यता देण्याबाबत
93 17-11-2012 नवीन (अवर्गीकृत) महाराष्ट्र ग्रामदान मंडळाची पुनर्रचना करण्याबाबत.
94 09-11-2012 नवीन (अवर्गीकृत) सन 2012-13 या चालू वित्तीय वर्षात राज्यात उघडण्यात आलेल्या जनावरांच्या छावण्यांकरीता एकूण रु.40कोटी इतका निधी अग्रीमामधून वितरित करण्याबाबत...
95 09-11-2012 नवीन (अवर्गीकृत) नागपूर व अमरावती विभाग- वर्ष 2011-12 मध्ये झालेल्या नुकसानीपोटी कापूस, सोयाबीन व धान उत्पादक बाधित शेतकऱ्यांना उर्वरित मदत देण्यासाठी नागपूर विभागास रु.50 कोटी व अमरावती विभागास रु40 कोटी इतके अर्थसहाय्य देण्याबाबत
96 08-11-2012 नवीन (अवर्गीकृत) 2011-12 करिता कापूस, सोयाबीन, धान पीक उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देणेबाबत
97 08-11-2012 माहिती व तंत्रज्ञान अवर्गीकृत अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या अन्नधान्य वितरण प्रणालिकेकरिता लागणाऱ्या संगणकासाठी लागणारा निधी अभिहस्तांकित करणेबाबत
98 05-11-2012 अन्न व नागरी पुरवठा विभाग शिधा पत्रिका तिहेरी शिधापत्रिका वितरणाच्या कार्यपध्दतीत बदल/सुधारणा करणे यासाठी समिती गठीत करणेबाबत
99 31-10-2012 नवीन (अवर्गीकृत) गोपनीय अहवाल नस्त्यांची पुनर्बांधणी करण्याबाबत
100 30-10-2012 नवीन (अवर्गीकृत) आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या वारसांना उणे प्राधिकार पत्रावर देयके काढण्याबाबत वित्तीय वर्ष 2012-2013