महसूल विभागाचे शासन निर्णय

From
To
अ.क्र. दिनांक मुख्य विषय विवरण माहिती/संदर्भ अपलोडकर्ते फाईल
101 14-08-2025 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश अपर जिल्हाधिकारी (निवडश्रेणी) संवर्गातील अधिकाऱ्यांच्या बदलीने पदस्थापनेबाबत Smt. Farog Mukadam 202508141137164419 Administrator
102 14-08-2025 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश निवडसुची वर्ष 2024-25 मध्ये उप जिल्हाधिकारी (निवडश्रेणी) संवर्गातील पात्र अधिकाऱ्यांना अपर जिल्हाधिकारी संवर्गातील नियमित पदोन्नती कोटयातील रिक्त पदांवर निव्वळ तात्पुरत्या स्वरुपात पदोन्नती व पदस्थापना देणेबाबत......Shri Bhagvat Gavande 202508141140315919 Administrator
103 14-08-2025 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश निवडसुची वर्ष 2024-25 मध्ये उप जिल्हाधिकारी (निवडश्रेणी) संवर्गातील पात्र अधिकाऱ्यांना अपर जिल्हाधिकारी संवर्गातील नियमित पदोन्नती कोटयातील रिक्त पदांवर निव्वळ तात्पुरत्या स्वरुपात पदोन्नती व पदस्थापना देणेबाबत... Shri Bhimraj Darade 202508141143037419 Administrator
104 11-08-2025 कोषागार महसूल व वन विभागांतर्गत विविध कार्यालयांतील आहरण व संवितरण अधिकारी यांना आभासी वैयक्तिक ठेव लेखा प्रशासक (VPDAA)म्हणून घोषित करण्याबाबत. 202508111519080819 Administrator
105 11-08-2025 इनाम, देवस्थाने , Nazul, इतर वर्ग 2 Sangli Shahratil Jamin Rupantaran babtit 202508111556182919 Administrator
106 11-08-2025 संकिर्ण, इतर विषय मंत्रालयात क्षेत्रिय कार्यालयातील अधिकारी/कर्मचारी व अभ्यांगत यांना DigiPravesh या ऑनलाईन प आधारित प्रणालीव्दारे मंत्रालयात प्रवेश देण्याबाबत 202508111222387329 Administrator
107 07-08-2025 आस्थापना व लेखा गट-अ आणि गट-ब संवर्गातील एकच (Single)अपचारी असलेली विभागीय चौकशीची प्रकरणे कंत्राटी तत्वावरील चौकशी अधिकाऱ्यांकडे सोपविण्याबाबत. 202508071525329207 Administrator
108 07-08-2025 अकृषी विषयक सौर व पवन ऊर्जा वीज निर्मिती प्रकल्प उभारणी करीता अकृषिक परवाना/सनद प्राप्त करण्यापासून तसेच अकृषक कर आकारणीतून सूट देण्याबाबत. 202508071259093019 Administrator
109 06-08-2025 आस्थापना व लेखा सेवार्थ प्रणालीतील मंजूर पदांचा ताळमेळ घेण्याच्या अनुषंगाने आहरण व संवितरण अधिकारी तसेच प्रशासकीय विभागांनी करावयाच्या कार्यवाही बाबत... 202508061117513505 Administrator
110 11-08-2025 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश एकत्रित परिविक्षाधीन प्रशिक्षण कार्यक्रम-10 अंतर्गत परिविक्षाधीन उप जिल्हाधिकारी यांना विविध विभागांतर्गत खातेनिहाय जिल्हा संलग्नता प्रशिक्षणासाठी दिलेल्या जिल्हा संलग्नतेत बदल करणेबाबत... 202508111548533719 Administrator
111 06-08-2025 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश नियुक्तीच्या प्रतिक्षेत असलेल्या तहसिलदार संवर्गातील अधिका-यांची पदस्थापना - श्रीमती विनिता लांजेवार, तहसिलदार 202508061749251119 Administrator
112 06-08-2025 मदत व पुनर्वसन, नैसर्गिक आपत्ती सप्टेंबर, 2024 ते ऑक्टोबर, 2024 या कालावधीत धाराशिव, छत्रपती संभाजीनगर व धुळे जिल्ह्यात अतिवृष्टी व पूर यामुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीपोटी बाधितांना मदत देण्याबाबत... 202508061820321419 Administrator
113 06-08-2025 मदत व पुनर्वसन, नैसर्गिक आपत्ती राज्यात अमरावती विभागात जून, 2025 या कालावधीत अतिवृष्टी व पूर यामुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीपोटी बाधितांना मदत देण्याबाबत. 202508061823272219 Administrator
114 06-08-2025 मदत व पुनर्वसन, नैसर्गिक आपत्ती राज्यात छत्रपती संभाजीनगर विभागात जून, 2025 या कालावधीत अतिवृष्टी व पूर यामुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीपोटी बाधितांना मदत देण्याबाबत... 202508061826023019 Administrator
115 06-08-2025 आस्थापना व लेखा शासनसेवेत पुन:स्थापित करुन पदस्थापना देण्याबाबत. 202508061817355319 Administrator
116 06-08-2025 आस्थापना व लेखा शासनसेवेत पुन:स्थापित करुन पदस्थापना देण्याबाबत 202508061817375719 Administrator
117 01-08-2025 आस्थापना व लेखा कोंकण विभागातील नायब तहसिलदार या संवर्गातील तदर्थ पदोन्नत्या नियमित करण्याबाबत (निवडसूची सन 2023-24). 202508011158303719 Administrator
118 01-08-2025 अवर्गीकृत Unsorted सर्वांसाठी घरे/प्रधानमंत्री आवास योजना शासनाच्या इतर विभागाकडून महसूल विभागाकडे वर्ग करण्यात आलेल्या, वापरात नसलले पांदण रस्ते अथवा गावांतर्गत रस्ते तसेच, रस्त्यांच्या सीमेमधील रस्त्यांच्या रूंदीकरणासाठी /विकासासाठी भविष्यात न लागणाऱ्या जमिनीवरील सार्वजनिक रस्त्यांचे हक्क महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, 1966 चे कलम 21 नुसार निरसित करून घरकुलासाठीची अतिक्रमणे नियमित करणेबाबतची कार्यपध्दती... 202508011723357719 Administrator
119 01-08-2025 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश नायब तहसिलदार संवर्गातून तहसिलदार संवर्गात तदर्थ पदोन्नती देण्याबाबत श्री.नवनाथ कातकाडे, नायब तहसिलदार 202508011855269919 Administrator
120 31-07-2025 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश मंडळ अधिकारी संवर्गातून नायब तहसिलदार संवर्गात निव्वळ तात्पुरत्या स्वरूपात नियमित पदोन्नती कोट्यातील रिक्त पदावर नियमित पदोन्नतीने पदस्थापना देणेबाबत (नाशिक विभाग). 202507311713028919 Administrator
121 31-07-2025 आस्थापना व लेखा नाशिक विभागातील सन 2023-24 या निवडसूची वर्षात तदर्थ पदोन्नतीने कार्यरत असलेले नायब तहसिलदार यांची 2024-25 या निवडसूची वर्षात सरळसेवेच्या कोटयातील रिक्त पदांवर तदर्थ पदोन्नती यापुढे चालू ठेवण्याबाबत. 202507311715450319 Administrator
122 31-07-2025 आस्थापना व लेखा नाशिक विभागातील नायब तहसिलदार या संवर्गातील तदर्थ पदोन्नत्या नियमित करण्याबाबत (निवडसूची सन 2024-25). 202507311717480319 Administrator
123 31-07-2025 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश सहायक महसूल अधिकारी व मंडळ अधिकारी संवर्गातून नायब तहसिलदार संवर्गात निव्वळ तात्पुरत्या स्वरूपात नियमित पदोन्नती कोट्यातील रिक्त पदावर तसेच सरळसेवेच्या कोट्यातील पदांवर तदर्थ पदोन्नतीने पदस्थापना देणेबाबत (छत्रपती संभाजीनगर विभाग). 202507311718427019 Administrator
124 31-07-2025 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश मंडळ अधिकारी संवर्गातून नायब तहसिलदार संवर्गात निव्वळ तात्पुरत्या स्वरूपात सरळसेवेच्या कोट्यातील पदांवर तदर्थ पदोन्नतीने पदस्थापना देणेबाबत (कोंकण विभाग). 202507311724518319 Administrator
125 31-07-2025 कब्जेहक्क व भाडेपट्टा जमीन Gymkhana Dhoran 202507311842041019 Administrator
अ.क्र. दिनांक मुख्य विषय विवरण माहिती/संदर्भ अपलोडकर्ते फाईल

This page was generated in 0.01 seconds.