महसूल विभागाचे शासन निर्णय

From
To
अ.क्र. दिनांक मुख्य विषय विवरण माहिती/संदर्भ अपलोडकर्ते फाईल
176 17-07-2025 आस्थापना व लेखा अनुकंपा नियुक्ती सर्वसमावेशक धोरण 202507171651403607 Administrator
177 17-07-2025 आस्थापना व लेखा मा.मुख्यमंत्री महोदय यांच्या 150 दिवसांच्या कार्यक्रमांतर्गत अनुकंपा नियुक्ती देणेबाबत. 202507171851489607 Administrator
178 17-07-2025 भूसंपादन न्यायालयीन प्रकरणांमध्ये जिल्हाधिकारी व भुसंपादन संस्था वा त्यांचा प्रशासकीय विभाग यांनी दाखल करावयाच्या शपथपत्राबाबत. 202507171828336519 Administrator
179 25-07-2025 कब्जेहक्क व भाडेपट्टा जमीन मुंबई शहर व उपनगर जिल्हयातील शासकीय मोकळ्या जागा/ मैदाने तसेच शासकीय / निमशासकीय व खाजगी संस्थाना / महामंडळांना देण्यात आलेल्या शासकीय जमिनीतील मोकळी जागा विविध तात्पुरत्या प्रयोजनाकरीता भाडयाने देण्याबाबतचे धोरण सर्कस प्रयोजनासाठी सवलत 202507251642335019 Administrator
180 25-07-2025 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश सहायक महसूल अधिकारी संवर्गातून नायब तहसिलदार संवर्गात पदोन्नतीने दिलेल्या पदस्थापनेत अंशत: बदलाबाबत (कोंकण विभाग) 202507251756491119 Administrator
181 23-07-2025 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश परिवीक्षाधीन प्रशिक्षण कार्यक्रम-10 (सीपीटीपी-10) अंतर्गत राज्य सेवा परीक्षा-2022 द्वारे शिफारसप्राप्त ठरलेल्या उमेदवारांना प्रशिक्षाणासाठी जिल्हा वाटप करणेबाबत... 202507231344412019 Administrator
182 22-07-2025 मदत व पुनर्वसन, नैसर्गिक आपत्ती जून, 2024 ते ऑक्टोबर, २०२4 या कालावधीतील अतिवृष्टी व पूर या नैसर्गिक आपत्तीमध्ये बाधित होणाऱ्या नागरिकांना विशेष दराने मदत देण्यासाठी निधी मंजुरी करण्यास मान्यता देण्याबाबत.... (उर्वरित मदत) उणे (-) प्राधिकार पत्रावर 202507221516109219 Administrator
183 22-07-2025 मदत व पुनर्वसन, नैसर्गिक आपत्ती राज्यात विविध जिल्ह्यात माहे फेब्रुवारी, 2025 ते मे, 2025 या कालावधीत अवकाळी पाऊस व गारपीट यामुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीपोटी बाधितांना मदत देण्याबाबत... 202507221519054419 Administrator
184 21-07-2025 मुद्रांक व नोंदणी विभाग महाराष्ट्र मुद्रांक शुल्क अभय योजना 2023 या योजनेअंतर्गत विहित मुदतीत अर्ज केलेल्या पक्षकारांना मुद्रांक शुल्क व दंडाची रक्कम भरणा करण्यास मुदतवाढ देण्याबाबत.. 202507211526116319 Administrator
185 21-07-2025 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश एकत्रित परिवीक्षाधीन प्रशिक्षण कार्यक्रम-10 (सीपीटीपी-10) अंतर्गत राज्य सेवा परीक्षा-2022 द्वारे तहसिलदार पदाकरिता शिफारस प्राप्त झालेल्या उमेदवारांना प्रशिक्षाणासाठी जिल्हा वाटप करणेबाबत.. 202507211832394419 Administrator
186 17-07-2025 गौण खनिज वाळू व इतर गौण खनिजांचे अनधिकृत उत्खनन, वापर व वाहतूक प्रकरणी विविध कायदे/अधिनियम/नियम यान्वये फौजदारी कारवाई करण्याबाबत... 202507171226109919 Administrator
187 16-07-2025 आस्थापना व लेखा कुटुंबनिवृत्तिवेतनधारकांना कायमस्वरूपी ओळखपत्र देणेबाबत..... 202507161135107305 Administrator
188 16-07-2025 ई - बाबी, पीक पाहणी, चावडी, Computerization महसूल विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजना, विविध उपक्रम, अभियान व कार्यक्रमांना व्यापक प्रसिद्धी देणे व विभागाची वेबसाइट अद्ययावत ठेवण्यासाठी मंत्रालय, मुंबई येथे वॉर रुम स्थापन करण्याबाबत. 202507161123249819 Administrator
189 15-07-2025 इनाम, देवस्थाने , Nazul, इतर वर्ग 2 हैद्राबाद इनामे व रोख अनुदाने रद्द करण्याबाबत 202507151545510719 Administrator
190 15-07-2025 तुकडेबंदी व एकत्रीकरण जमिनींचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत अधिनियम, 1947 च्या तरतूदींमध्ये सुधारणा करण्यासाठी समिती गठीत करणेबाबत. 202507151648514719 Administrator
191 15-07-2025 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश कोंकण विभागातील नायब तहसिलदार या संवर्गातील तदर्थ पदोन्नत्या नियमित करण्याबाबत (निवडसूची सन 2024-25) 202507151209008219 Administrator
192 15-07-2025 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश कोंकण विभागातील मंडळ अधिकारी संवर्गातून नायब तहसिलदार संवर्गात निव्वळ तात्पुरत्या स्वरुपात प्रतिनियुक्तीमुळ रिक्त पदांवर तदर्थ पदोन्नतीने पदस्थापना देणेबाबत (निवडसूची सन 2024-25).. 202507151210464019 Administrator
193 15-07-2025 गौण खनिज वाळू डेपोमध्ये शिल्लक वाळूच्या विल्हेवाटीबाबत 202507151548436719 Administrator
194 11-07-2025 आस्थापना व लेखा विभागीय चौकशी प्रकरणांचा जलदगतीने निपटारा होण्यासाठी उपाययोजना - नोडल अधिकाऱ्याची नियुक्ती आणि त्याची कर्तव्ये व जबाबदाऱ्या. 202507111250328507 Administrator
195 10-07-2025 कोषागार प्रतिनियुक्तीवरील कर्मचाऱ्यांचे अंशदान त्यांच्या PRAN खाती वेळेवर जमा करण्यासाठी सुधारीत कार्यपध्दतीबाबत. 202507101618093405 Administrator
196 10-07-2025 कोषागार परिभाषित अंशदान निवृत्तिवेतन योजना / राष्ट्रीय निवृत्तिवेतन प्रणालीच्या अनुषंगाने भरण्यात येणाऱ्या वर्गणीची रक्कम गहाळ (missing credit) असल्याचे निदर्शनास आल्यावर करावयाच्या कार्यवाहीबाबत. 202507101621050605 Administrator
197 09-07-2025 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश अपर जिल्हाधिकारी संवर्गातील अधिकाऱ्यांच्या बदलीने पदस्थापनेबाबत 202507091801525519 Administrator
198 10-07-2025 आस्थापना व लेखा महसूल व वन विभागातील कार्यासनांची सुधारित विषयसूची 202507101507270119 Administrator
199 08-07-2025 कोषागार अशासकीय कार्यान्वयन प्राधिकरणांचे आभासी वैयक्तिक ठेव लेखा प्रशासक यांचे कार्यालय आणि त्यांना निधी हस्तांतरीत करणारे आहरण व संवितरण अधिकारी यांचे कार्यालय वेगवेगळया जिल्हयांमध्ये म्हणजेच भिन्न - भिन्न जिल्हा कोषागार कार्यालयांच्या कार्यक्षेत्रांमध्ये स्थित-कार्यरत असताना आभासी वैयक्तिक ठेव लेखा व्यवस्था व कार्यपध्दतीच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने अनुसरावयाची कार्यपध्दती विहित करणेबाबत.... 202507081309390305 Administrator
200 08-07-2025 स्वातंत्र्य सैनिक, माजी सैनिक, आणीबाणी, आणीबाणीच्या कालावधीत बंदिवास सोसाव्या लागलेल्या व्यक्तींचा सन्मान/यथोचित गौरव करणेबाबतची योजना..... दि.03.07.2018 ते दि.31.07.2020 या कालावधीतील प्रलंबित अर्जदारांना थकबाकी प्रदान करण्याकरीता निधी वितरण करणेबाबत.... 202507081505337907 Administrator
अ.क्र. दिनांक मुख्य विषय विवरण माहिती/संदर्भ अपलोडकर्ते फाईल

This page was generated in 0.02 seconds.