महसूल विभागाचे शासन निर्णय

From
To
अ.क्र. दिनांक मुख्य विषय विवरण माहिती/संदर्भ अपलोडकर्ते फाईल
201 08-07-2025 संजय गांधी योजना संजय गांधी निराधार अनुदान योजना व वृध्द भूमीहीन शेतमजुरांना अर्थसहाय्य योजना जिल्हा आस्थापना वेतन व वेतनेतर खर्चासाठी माहे जून ते जुलै, 2025 करीता अनुदानाचे वाटप. 202507081705128922 Administrator
202 04-07-2025 संकिर्ण, इतर विषय दि. 03 ऑक्टोबर हा दिवस अभिजात मराठी भाषा दिवस व अभिजात मराठी भाषा सप्ताह प्रतिवर्षी साजरा करणेबाबत मार्गदर्शक सूचना. 202507041252207433 Administrator
203 03-07-2025 गौण खनिज वाळू/रेतीचे उत्खनन व त्याच्या वाहतूकीच्या वेळेबाबत मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्याबाबत. 202507031601435119 Administrator
204 27-06-2025 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश नायब तहसिलदार संवर्गातील अधिकाऱ्यांना पदस्थापना देणेबाबत (नाव व पदनाम यात Typing Errors क्षमापीत ) 202506271846270119 Administrator
205 27-06-2025 स्वातंत्र्य सैनिक, माजी सैनिक, आणीबाणी, सन 1975 ते 1977 मधील आणीबाणी कालावधीत लोकशाहीकरीता लढा देणाऱ्या ज्या व्यक्तींना बंदिवास सोसावा लागला अशा व्यक्तींचा सन्मान/यथोचित गौरव करण्यासंबंधीच्या धोरणात सुधारणा... 202506271505457107.... Administrator
206 26-06-2025 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश अपर जिल्हाधिकारी संवर्गातील अधिकाऱ्यांच्या बदलीने पदस्थापनेबाबत 202506261510058619 Administrator
207 20-06-2025 आस्थापना व लेखा महा-आस्था (Maha-AASTHA) (ई-एचआरएमएस) प्रणाली राबविण्याची पूर्वतयारीबाबत - सूचना 202506201516580107 Administrator
208 20-06-2025 राज शिष्टाचार , राष्ट्रध्वज , राष्ट्रीय सन्मान चिन्हे मा. उच्च न्यायालय, मुंबई येथे न्यायमूर्ती म्हणून नियुक्त झालेले व बदलीने अन्य राज्यात कार्यरत असलेले न्यायमूर्ती यांना ते इतर राज्यात कार्यरत असे पर्यंत किंवा त्यांची पुन्हा मुंबई उच्च न्यायालयात बदली होईपर्यंतच्या कालावधीपैकी, जे आधी होईल त्या कालावधीकरीता राज्य अतिथींच्या यादीत अंतर्भूत करण्याबाबत... 202506201634222707 Administrator
209 19-06-2025 विविध अभियान, मोहिमा मा.मुख्यमंत्री महोदयांच्या 150 दिवसांच्या सेवाकर्मी कार्यक्रमांतर्गत महापार प्रणालीत शासकीय अधिकारी / कर्मचारी यांचे कार्यमूल्यमापन अहवाल ऑनलाईन पद्धतीने सादर करणेबाबत.. 202506191539513407 Administrator
210 19-06-2025 संकिर्ण, इतर विषय विविध प्रसार माध्यमांमध्ये राज्य शासनाबद्दल प्रसिध्द होणाऱ्या वस्तुस्थितीदर्शक नसलेल्या/ प्रतिसाद देण्यायोग्य बातम्यांबाबत अभिप्राय/ वस्तुस्थितीदर्शक माहिती तातडीने सादर करण्याबाबत सुधारित सूचना. 2 202506191621326307 Administrator
211 18-06-2025 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश सहायक महसूल अधिकारी संवर्गातून नायब तहसिलदार संवर्गात निव्वळ तात्पुरत्या स्वरूपात प्रतिनियुक्तीमुळे रिक्त झालेल्या पदावर तदर्थ पदोन्नतीने पदस्थापना देणेबाबत (कोंकण विभाग). 202506181809309719 Administrator
212 17-06-2025 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश सह संचालक (प्रशासन), महाराष्ट्र कृषि शिक्षण व संशोधन परिषद, पुणे या पदावर प्रतिनियुक्तीने नियुक्ती करणेबाबत. श्रीमती आरती बाळासाहेब भोसले, अपर जिल्हाधिकारी... 202506171757508301.. Administrator
213 12-06-2025 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश श्री अविशकुमार सोनोणे: उप जिल्हाधिकारी संवर्गातील अधिकाऱ्यांना पदस्थापना देणेबाबत. 202506121331324919 Administrator
214 12-06-2025 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश श्री जयराम पवार: उप जिल्हाधिकारी संवर्गातील अधिकाऱ्यांना पदस्थापना देणेबाबत. 202506121333290719 Administrator
215 12-06-2025 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश श्री दादासाहेब गीते: उप जिल्हाधिकारी संवर्गातील अधिकाऱ्यांना पदस्थापना देणेबाबत. 202506121335267919 Administrator
216 12-06-2025 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश श्री प्रभोदय मुळे : उप जिल्हाधिकारी संवर्गातील अधिकाऱ्यांना पदस्थापना देणेबाबत. 202506121337211519 Administrator
217 12-06-2025 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश श्री शाम मदनूरकर: उप जिल्हाधिकारी संवर्गातील अधिकाऱ्यांना पदस्थापना देणेबाबत. 202506121339457819 Administrator
218 12-06-2025 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश श्री सचिन बारावकर : उप जिल्हाधिकारी संवर्गातील अधिकाऱ्यांना पदस्थापना देणेबाबत. 202506121341471519 Administrator
219 12-06-2025 मदत व पुनर्वसन, नैसर्गिक आपत्ती जून, 2023 ते डिसेंबर, २०२4 या कालावधीत अतिवृष्टीमुळे व पुरामुळे शेती पिके / शेत जमीन वगळून मालमत्ता व इतर नुकसानीकरिता मदत देण्यासाठी निधी मंजूर करण्यास मान्यता देण्याबाबत.... 202506121503344919.. Administrator
220 11-06-2025 आस्थापना व लेखा शासन सेवेतील अस्थायी शासकीय अधिकारी/कर्मचाऱ्यांना स्थायित्व प्रमाणपत्राचा लाभ प्रदान करणेबाबतच्या एकत्रित मार्गदर्शक सूचना.. 202506111534466507 Administrator
221 11-06-2025 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश श्री अरुण उंडे :उप जिल्हाधिकारी संवर्गातील अधिकाऱ्यांची बदलीने पदस्थापना 202506111744020119 Administrator
222 11-06-2025 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश श्री दीपक शिंदे: उप जिल्हाधिकारी संवर्गातील अधिकाऱ्यांची बदलीने पदस्थापना 202506111801023919 Administrator
223 11-06-2025 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश श्री प्रकाश आघाव पाटील: उप जिल्हाधिकारी संवर्गातील अधिकाऱ्यांची बदलीने पदस्थापना... 202506111802355319 Administrator
224 11-06-2025 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश श्रीमती मौसमी चौगुले : उप जिल्हाधिकारी संवर्गातील अधिकाऱ्यांची बदलीने पदस्थापना... 202506111815108219 Administrator
225 11-06-2025 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश श्रीमती स्नेहा उबाळे: उप जिल्हाधिकारी संवर्गातील अधिकाऱ्यांची बदलीने पदस्थापना 202506111819116419.. Administrator
अ.क्र. दिनांक मुख्य विषय विवरण माहिती/संदर्भ अपलोडकर्ते फाईल

This page was generated in 0.02 seconds.