महसूल विभागाचे शासन निर्णय

From
To
अ.क्र. दिनांक मुख्य विषय विवरण माहिती/संदर्भ अपलोडकर्ते फाईल
76 15-09-2025 कब्जेहक्क व भाडेपट्टा जमीन शासकीय जमिनीवर जाहिरात फलक उभारण्यासाठी परवानगी देण्याबाबत 202509151445101819 Administrator
77 15-09-2025 गौण खनिज सन 2025-2026 या वर्षाकरिता गौण खनिजावरील स्वामित्वधन वसुलीच्या उद्दिष्टाबाबत 202509151832400019 Administrator
78 12-09-2025 मदत व पुनर्वसन, नैसर्गिक आपत्ती राज्यात नागपूर, वर्धा, चंद्रपूर , हिंगोली आणि सोलापूर जिल्ह्यात जून, 2025 ते ऑगस्ट, 2025 या कालावधीत अवकाळी पाऊस व अतिवृष्टी यामुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीपोटी बाधितांना मदत देण्याबाबत.. 202509121055024419 Administrator
79 12-09-2025 मदत व पुनर्वसन, नैसर्गिक आपत्ती राज्यात रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात जून, 2025 या कालावधीत अतिवृष्टी व अवकाळी पाऊस यामुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीपोटी बाधितांना मदत देण्याबाबत... 202509121142401719 Administrator
80 11-09-2025 कब्जेहक्क व भाडेपट्टा जमीन भोगवटदार वर्ग-1 मध्ये रुपांतरीत करणे नियम 2025 मधील तरतूदी वन क्षेत्रास लागू न करण्याबाबत.. 202509111635022019 Administrator
81 10-09-2025 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश अपर जिल्हाधिकारी संवर्गातील अधिकाऱ्यांच्या बदलीने पदस्थापनेबाबत.. Shri Nishikant Deshpande 202509101500120919 Administrator
82 05-09-2025 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश उप जिल्हाधिकारी संवर्गातील अधिकाऱ्यांना बदलीने पदस्थापना देणेबाबत..Shri Subhash Kakde 202509051218018819 Administrator
83 05-09-2025 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश उप जिल्हाधिकारी संवर्गातील अधिकाऱ्यांची प्रतिनियुक्तीने पदस्थापना...Shri Nitin Gavli 202509051635317919 Administrator
84 29-08-2025 हद्द,सीमा निशाणी ग्रामीण भागातील ग्रामिण रस्ते, हद्दीचे ग्रामीण रस्ते, ग्रामीण गाडीमार्ग, पायमार्ग, शेतावर जाण्याचे पायमार्ग / गाडीमार्ग या रस्त्यांचे सिमांकन करणे व त्यांना विशिष्ट क्रमांक देणेबाबत कार्यपद्धती...... 202508291724425419.. Administrator
85 28-08-2025 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश एकत्रित परिवीक्षाधीन प्रशिक्षण कार्यक्रम-11 (सीपीटीपी-11) अंतर्गत राज्य सेवा परीक्षा-2023 द्वारे शिफारसप्राप्त ठरलेल्या उमेदवारांना प्रशिक्षाणासाठी जिल्हा वाटप करणेबाबत... 202508281542429319 Administrator
86 26-08-2025 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश अपर जिल्हाधिकारी (निवडश्रेणी) संवर्गातील अधिकाऱ्यांच्या बदलीने पदस्थापनेबाबत 202508261144172019 Administrator
87 25-08-2025 आस्थापना व लेखा कंत्राटी तत्वावरील चौकशी अधिकाऱ्यांच्या मानधनात वाढ करण्याबाबत तसेच सादरकर्ता अधिकारी यांना मानधन देण्याबाबत. 202508251150351507... Administrator
88 25-08-2025 आस्थापना व लेखा शिस्तभंगविषयक कारवाईच्या अनुषंगाने किरकोळ शिक्षा देण्यास सक्षम प्राधिकारी घोषित करणेबाबत 202508251238161907 Administrator
89 22-08-2025 आस्थापना व लेखा मा.मुख्यमंत्री महोदयांच्या 150 दिवसांच्या सेवाकर्मी कार्यक्रमांतर्गत महापार प्रणालीत शासकीय अधिकारी / कर्मचारी यांचे कार्यमूल्यमापन अहवाल ऑनलाईन पद्धतीने स्कॅन करुन Upload करण्याबाबतच्या मार्गदर्शक सूचना.. 202508221746107207 Administrator
90 22-08-2025 आस्थापना व लेखा अनुकंपा नियुक्तीचे सर्वसमावेशक सुधारित धोरणाची अंमलबजावणी करताना येणाऱ्या अडचणींबाबत मार्गदर्शन. 202508221815300007 Administrator
91 22-08-2025 आस्थापना व लेखा कंत्राटी तत्वावरील चौकशी अधिका-यांची यादी (पॅनल) 202508221828062507 Administrator
92 22-08-2025 आस्थापना व लेखा DILRMP अंतर्गत अधिकार अभिलेख संगणकीकरण करण्यासाठी ग्राम महसूल अधिकारी व मंडळ अधिकारी यांच्याकरिता लॅपटॉप व प्रिंटर खरेदी करण्याबाबत. 202508221950116419 Administrator
93 22-08-2025 संजय गांधी योजना विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण डी.बी.टी. पोर्टलद्वारे करण्याबाबत. 202508221603483322 Administrator
94 22-08-2025 संजय गांधी योजना संजय गांधी निराधार अनुदान योजना व वृध्द भूमीहीन शेतमजुरांना अर्थसहाय्य योजना जिल्हा आस्थापना वेतन व वेतनेतर खर्चासाठी माहे जुलै ते ऑगस्ट, 2025 करीता अनुदानाचे वाटप. 202508221608248622 Administrator
95 20-08-2025 आस्थापना व लेखा सेवाविषयक बाबींच्या अनुषंगाने 150 दिवसांचा सेवाकर्मी कार्यक्रम राबविण्याबाबत 202508201249276007 Administrator
96 21-08-2025 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश तहसिलदार संवर्गातील अधिका-यांची पदस्थापना श्री.पंकज पवार, तहसिलदार 202508211643116619 Administrator
97 21-08-2025 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश तहसिलदार संवर्गातील अधिका-यांची पदस्थापना .ज्ञानेश्वर काकडे, तहसिलदार व श्री.संतोष बनकर, तहसिलदार 202508211644357519 Administrator
98 21-08-2025 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश बदली आदेशामध्ये अंशत: बदल श्रीमती ज्योती देवरे, तहसिलदार 202508211648182119 Administrator
99 21-08-2025 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश तहसिलदार संवर्गातील अधिका-यांची पदस्थापना श्री.अनिल गवांदे, तहसिलदार 202508211649564619 Administrator
100 21-08-2025 कब्जेहक्क व भाडेपट्टा जमीन शासनाच्या मालकीच्या छोट्या/ स्वतंत्ररीत्या बांधकामास अयोग्य असलेल्या/चिंचोळया आकाराच्या/उपयुक्त आकार नसलेल्या (shape)/ सुलभ पोहोच मार्ग नसलेल्या किंवा लँड लॉक्ड स्वरुपातील शासकीय किंवा नझूल जमीन प्रदानाकरीता आकारावयाच्या कब्जेहक्काची अथवा भुईभाड्याची रक्कम विहीत करण्याबाबत. 202508211722013619 Administrator
अ.क्र. दिनांक मुख्य विषय विवरण माहिती/संदर्भ अपलोडकर्ते फाईल

This page was generated in 0.02 seconds.