महसूल विभागाचे शासन निर्णय

From
To
अ.क्र. दिनांक मुख्य विषय विवरण माहिती/संदर्भ अपलोडकर्ते फाईल
1 07/12/2021 राष्ट्रीय चक्रीवादळ धोके निवारण प्रकल्पांतर्गत रत्नागिरी शहरात भूमित विद्युत वाहिनी टाकणे बाबत. Administrator


2 07/12/2021 महसूल विभागातील महसूल, भूमी अभिलेख तसेच नोंदणी व मुद्रांक शुल्क कार्यालयासाठी स्थापन करण्यात आलेल्या एकत्रित प्रकल्प अंमलबजावणी समितीमध्ये प्रधान सचिव (वने) यांचा सदस्य म्हणून समावेश करणेबाबत. Administrator


3 26/11/2021 कार्यालय अधिक्षक, गट-ब पदावरील पदोन्नतीचा मानीव दिनांक मंजूर करणेबाबत. Administrator


4 25/11/2021 दुबई येथे होणाऱ्या वर्ल्ड एक्सपो 2020 साठी दिनांक 28 नोव्हेंबर 2021 ते 30 नोव्हेंबर 2021 येथे अधिकाऱ्यांचा प्रशासकीय दौरा. Administrator


5 18/11/2021 कोव्हीड-19 विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करावयाच्या विविध उपाययोजनांसाठी महाव्यवस्थापक, बेस्ट (BEST) यांना निधी वितरित करण्याबाबत..... Administrator


6 17/11/2021 उपजिल्हाधिकारी व तहसिलदार या गट-अ संवर्गातील परिविक्षाधीन उमेदवारांकरीता निर्माण करण्यात आलेल्या अधिसंख्य पदांना मुदतवाढ देणेबाबत... Administrator


7 17/11/2021 जुलै, २०२१ मध्ये उद्भवलेल्या पुरामुळे झालेल्या नुकसानीसाठी बाधित नागरिकांना मदत देण्याबाबत..... Administrator


8 17/11/2021 नक्षल हल्ल्यात मृत पावलेल्या नागरिकांच्या वारसांना मदत देण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याबाबत Administrator


9 16/11/2021 राष्ट्रीय चक्रीवादळ धोके निवारण प्रकल्पांतर्गत रत्नागिरी शहरात भूमिगत विद्युत वाहिनी टाकणे बाबत.... Administrator


10 15/11/2021 सन 2021-22 या आर्थिक वर्षाकरीता इको टुरिझम राज्य योजनेअंतर्गत पाणथळे, सरोवरे इत्यादी ठिकाणाच्या जैवविविधतेचे व्यवस्थापन (२४०६ 2295) लेखाशीर्षांतर्गत अनुदान वितरण करण्याबाबत. Administrator


11 12/11/2021 राज्य योजना सन 2021-2022 - राज्य जैवविविधता मंडळाचे बळकटीकरण (2406 8696) अंतर्गत चालू बाब प्रस्ताव. Administrator


12 12/11/2021 राज्य योजना सन 2021-22 - डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जन-वन विकास योजना (2406-8711) या योजनेतर्गत निधी वितरीत करणेबाबत. Administrator


13 12/11/2021 सन 2021-22 करिता निसर्ग पर्यटन स्थळाचा विकास (2406-2295) या राज्य योजनेअंतर्गत मौ. सोनसळ येथील श्री.चौरंगीनाथ या निसर्ग पर्यटन स्थळावर कार्यरत असलेल्या 6 अस्थायी पदांच्या वेतन व इतर खर्च भागविण्याकरीता निधी वितरीत करण्याबाबत. Administrator


14 11/11/2021 महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख, कार्यक्षम, गतिमान व पारदर्शक करणे यासाठी महाराजस्व अभियान राबविणेबाबत.... Administrator


15 11/11/2021 ई-पिक पाहणी प्रकल्पाअंतर्गत प्रचार, प्रसिध्दी व अनुषंगिक बाबींकरीता बाबनिहाय खर्चाच्या बाबीमध्ये रु. ५ कोटी मर्यादेपर्यंत खर्च करण्यास तसेच बाबनिहाय बदल करण्याचे अधिकार जमाबंदी आयुक्त आणि संचालक, भूमी अभिलेख, पुणे यांना प्रदान करणेबाबत. Administrator


16 11/11/2021 राष्ट्रीय चक्रीवादळ धोके निवारण प्रकल्पांतर्गत नारवेल बेनवले ता. पेण जि. रायगड येथे खार भूमी योजनाबाबत... Administrator


17 11/11/2021 गौण खनिज-भंडारा - सन 2014-15 मौजा पांजरा ता. मोहाडी जि. भंडारा या वाळूगटाची लिलावात भरणा केलेली रक्कम परत मिळणेबाबत. मे. आशीर्वाद एंटरप्रायजेस प्रो.प्रा. स्वप्नील ज्ञानेशवर भेंडे Administrator


18 10/11/2021 कै.वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशन, अमरावती कार्यालयाकरीता मुख्य मुख्य लेखाशीर्ष 2235 अंतर्गत नव्याने लेखाशीर्ष उघडणेबाबत... Administrator


19 10/11/2021 कोकण आपत्ती सौम्यीकरण प्रकल्पास मंजुरी देण्याबाबत Administrator


20 08/11/2021 महाराष्ट्र नागरी सेवा (सेवेच्या सर्वसाधारण शर्ती) नियम-1981 मधील नियम 9 (22) अन्वये वन विभागाच्या अधिपत्याखालील अधिका-यांना विभाग प्रमुख म्हणून घोषित करण्याबाबत Administrator


अ.क्र. दिनांक मुख्य विषय विवरण माहिती/संदर्भ अपलोडकर्ते फाईल

This page was generated in 0.02 seconds.