महसूल विभागाचे शासन निर्णय

From
To
अ.क्र. दिनांक मुख्य विषय विवरण माहिती/संदर्भ अपलोडकर्ते फाईल
1 07-03-2024 ई - बाबी, पीक पाहणी, चावडी, Computerization राज्य सेतू सोसायटीकडे आणि जिल्हा सेतू सोसायटीकडे जमा होणाऱ्या निधीचा विनियोग करण्याबाबत. 202403072009348011 Administrator
2 19-07-2024 ई - बाबी, पीक पाहणी, चावडी, Computerization राज्यातील जिल्हाधिकारी व तहसिल कार्यालयातील सेतू केंद्रांच्या निविदा प्रक्रियेबाबत..... 202407191742379111 Administrator
3 12-04-2023 ई - बाबी, पीक पाहणी, चावडी, Computerization शासकीय अधिकारी/कर्मचारी यांना संगणक/लॅपटॉप/टॅबलेट/आयपॅड पुरविण्याबाबत..... 202304131657547811 Administrator
4 23-02-2023 ई - बाबी, पीक पाहणी, चावडी, Computerization ई - ऑफिस अंमलबजावणी करण्याकरीता मानक कार्यपद्धती... 202302231826565311 Administrator
5 04-02-2022 ई - बाबी, पीक पाहणी, चावडी, Computerization शासकीय सेवा डिजिटल करण्याकरीता महाराष्ट्र युनिफाइड सिटिझन डाटा हबची अंमलबजावणी करण्याबाबत. 202202042136207511 Administrator
6 13-03-2025 संजय गांधी योजना केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृध्दापकाळ निवृत्तीवेतन योजनेच्या अंमलबजावणीसाठी निर्माण करण्यात आलेल्या अस्थायी पदांना मुदतवाढ देण्याबाबत. 202503131738449322 Administrator
7 13-03-2025 संजय गांधी योजना संजय गांधी निराधार अनुदान योजना व इतर विशेष सहाय्य योजना आस्थापनेवरील अस्थायी पदांना मुदतवाढ देण्याबाबत. 202503131744268722 Administrator
8 18-02-2025 संजय गांधी योजना केंद्र व राज्य पुरस्कृत विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण डी.बी.टी. पोर्टलद्वारे करण्याबाबत. 202502181106373522 Administrator
9 19-03-2025 आस्थापना व लेखा शासकीय अधिकारी/कर्मचारी यांचे कार्यमूल्यमापन अहवाल महापार प्रणालीत लिहिण्याबाबतची कार्यवाही करणेबाबत. आस्थापना मंडळासमोर ऑनलाईन पध्दतीने कार्यमूल्यमापन अहवाल सादर करणेबाबत 202503191238090207 Administrator
10 13-03-2025 आस्थापना व लेखा विभागीय चौकशी करण्यासाठी कंत्राटी तत्वावरील चौकशी अधिकारी यंत्रणेच्या सक्षमीकरणासंदर्भातील एकत्रित सूचना 202503131455334007 Administrator
11 12-03-2025 आस्थापना व लेखा चौकशी अधिकाऱ्याची कर्तव्ये व जबाबदाऱ्या 202503121423459207 Administrator
12 11-03-2025 संकिर्ण, इतर विषय जिल्हा पालक सचिव म्हणून नियुक्तीबाबत... चंद्रपूर, नंदूरबार. 202503111421222907 Administrator
13 21-02-2025 संकिर्ण, इतर विषय जिल्हा पालक सचिव म्हणून नियुक्तीबाबत.. 202502211443301107 Administrator
14 14-02-2025 राज शिष्टाचार , राष्ट्रध्वज , राष्ट्रीय सन्मान चिन्हे दरवर्षी 19 फेब्रुवारी रोजी येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम राबविण्याबाबत 202502141632160007 Administrator
15 14-02-2025 संकिर्ण, इतर विषय राज्यातील जिल्हाधिकारी व तहसिल कार्यालयातील सेतू केंद्रांच्या निविदा प्रक्रियेबाबत (सुधारित मार्गदर्शक सूचना) 202502141639445007 Administrator
16 21-03-2025 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश प्रतिनियुक्तीने नियुक्ती श्री.श्रीकांत उंबरकर, उप जिल्हाधिकारी निबंधक, भूमिसंपादन, पुनर्वसन व पुनर्स्थापना प्राधिकरण, अमरावती या पदावर प्रतिनियुक्तीने नियुक्ती करणेबाबत.. 202503211706319019 Administrator
17 19-03-2025 मदत व पुनर्वसन, नैसर्गिक आपत्ती नोव्हेंबर, 2024 ते डिसेंबर, 2024 या कालावधीत विविध जिल्ह्यात अवेळी पाऊस यामुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीपोटी बाधितांना मदत देण्याबाबत.. 202503191733329819 Administrator
18 18-03-2025 मदत व पुनर्वसन, नैसर्गिक आपत्ती जून ते ऑक्टोबर, 2024 या कालावधीत अतिवृष्टी व पुरामुळे शेतजमीनीच्या झालेल्या नुकसानाकरीता मदत देण्यासाठी निधी वितरीत करण्यास मान्यता देण्याबाबत. 202503181758328819 Administrator
19 18-03-2025 मदत व पुनर्वसन, नैसर्गिक आपत्ती माहे नोव्हेंबर, २०२३ मधील अवेळी पाऊस व गारपीटीमुळे झालेल्या व त्यापुढील कालावधीत अवेळी पाऊस व गारपीट व इतर नैसर्गिक आपत्तींमुळे होणाऱ्या शेतीपिकांच्या नुकसानीकरीता राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या निकषाबाहेरील मदतीचे लेखाशीर्षनिहाय वाटप करणेबाबत.. 202503181800539719 Administrator
20 18-03-2025 मदत व पुनर्वसन, नैसर्गिक आपत्ती जून ते ऑक्टोबर,2024 (मुख्यत:) माहे ऑगस्ट व सप्टेंबर या कालावधीत विविध जिल्ह्यात अतिवृष्टी / पूर यामुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीपोटी बाधितांना मदत देण्याबाबत... (पूरकपत्र) 202503181803567819 Administrator
21 18-03-2025 मदत व पुनर्वसन, नैसर्गिक आपत्ती ऑगस्ट ते ऑक्टोबर, 2024 या कालावधीत विविध जिल्ह्यात अतिवृष्टी/ पूर यामुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीपोटी बाधितांना मदत देण्याबाबत... 202503181809331219 Administrator
22 18-03-2025 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश उप जिल्हाधिकारी संवर्गातील अधिकाऱ्यांची बदलीने पदस्थापना... 202503181840137719 Administrator
23 11-03-2025 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश प्रतिनियुक्तीने नियुक्ती श्रीमती निलिमा सुर्यवंशी, तहसिलदार 202503111839020219 Administrator
24 10-03-2025 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश अपर जिल्हाधिकारी संवर्गातील अधिकाऱ्यांच्या पदस्थापनेबाबत 202503101415172619 Administrator
25 10-03-2025 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश अपर जिल्हाधिकारी संवर्गातील अधिकाऱ्यांच्या पदस्थापनेबाबत 202503101418248519 Administrator
अ.क्र. दिनांक मुख्य विषय विवरण माहिती/संदर्भ अपलोडकर्ते फाईल

This page was generated in 0.02 seconds.