Membership Registration
Registration नोंदणी साठी आपण देत असलेल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद!
सर्व नोंदणी इच्छुक व्यक्तीसाठी नम्रतापूर्ण निवेदन.
"महाराष्ट्र सिविल सर्विस " हे संकेतस्थळ महसूल अधिकाऱ्यांनी त्यांच्या आपसातील परस्पर समन्वयातून जनतेला अधिक चांगली, गतिमान व आश्वस्त सेवा देण्यासाठी सर्वांच्या प्रयत्नातून निर्माण केलेले संकेतस्थळ आहे. या माध्यमातून महसूल अधिकारी आपल्या अभ्यासाच्या व अनुभवाच्या सहाय्याने जनतेच्या समस्यांचे निवारण करण्याचा प्रयत्न करणार आहेत.त्यामुळे यावर केवळ महसूल अधिकारी व महसूल कर्मचारी नोंदणी Registration करू शकतात. हि नोंदणी महसूल अधिकाऱ्यांच्या व महसूल कर्मचाऱ्यांच्या आपसातील चर्चेसाठी व जनतेला मार्गदर्शन करण्यासाठी आवश्यक असल्याने इतरांना नोंदणीची आवश्यकता नाही. ते जन पीठ च्या माध्यमातून संकेतस्थळाला भेट देवू शकतील.
या Membership Form * मार्क केलेल्या सर्व fields भरणे आवश्यक आहे.
आपली Membership Request मान्य होताच आपणाला आपला " Password" आपल्या मोबाईल नंबरवर किंवा ईमेल आयडी वर पाठविण्यात येईल.
महाराष्ट्र सिविल सर्विस