महसूल विभागाचे शासन निर्णय

From
To
अ.क्र. दिनांक मुख्य विषय विवरण माहिती/संदर्भ अपलोडकर्ते फाईल
101 15-12-2025 संकिर्ण, इतर विषय राज्यातील आजी / माजी सैनिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी तालुका स्तरावरील समिती पुर्नगठीत करणेबाबत.. 202512151729089007 Administrator
102 11-12-2025 संकिर्ण, इतर विषय पुतळा धोरण राष्ट्रपुरुष थोर व्यक्ती यांच्या पुतळा उभारण्यास परवानगी देण्यासाठी मार्गदर्शक तत्वे विहित करण्याबाबत... 202512111449231607 Administrator
103 04-12-2025 आस्थापना व लेखा बिंदूनामावली तपासणी व आरक्षण निश्चितीबाबत. 202512041629496507 Administrator
104 20-11-2025 राज शिष्टाचार , राष्ट्रध्वज , राष्ट्रीय सन्मान चिन्हे विधानमंडळ/संसद सदस्यांना सन्मानाची व सौजन्याची वागणूक देण्याबाबत दि. २७ जुलै, २०१५ पासून दि.२० ऑगस्ट,२०२१ पर्यंत निर्गमित सर्व परिपत्रकांचे एकत्रीकरण - सुधारित, सर्वसमावेशक मार्गदर्शक तत्त्वे निर्गमित करण्याबाबत.. 202511201612035707 Administrator
105 19-11-2025 संकिर्ण, इतर विषय विभागीय भ्रष्टाचार निमूर्लन समिती पुनर्गठित करण्याबाबत 202511191104174107 Administrator
106 19-11-2025 संकिर्ण, इतर विषय तालुका तक्रार निवारण समिती बरखास्त करण्याबाबत 202511191108169207 Administrator
107 28-01-2026 महा शेतजमीन अधिनियम १९६१ भूमीहीन, माजी सैनिक, दुर्बल घटक इत्यादींना वाटप केलेल्या जमिनी संबंधित जमीनधारकास स्वत:च्या कुटुंबातील घटकास आपापसात वाटप करण्याच्या अनुषंगाने मार्गदर्शक सूचना महाराष्ट्र शेतजमीन (जमीन धारणेची कमाल मर्यादा) अधिनियम 1961 अन्वये 202601281254180919 Administrator
108 27-01-2026 भूसंपादन भूसंपादन अधिकारी/ उपविभागीय अधिकारी यांच्या स्वीय प्रपंजी खात्यामध्ये जमा होणाऱ्या सोई-सुविधा शुल्काच्या वापर प्रयोजनामध्ये सुधारणांबाबत. 202601271456396519 Administrator
109 27-01-2026 शासकीय दौरे,उद्दिष्टे, तपासणी ग्रामीण भागातील शेत जमिनीच्या पोट हिस्स्यांची मोजणी करून नकाशे व 7/12 अधिकार अभिलेख अद्ययावत करणेबाबत.. 202601271823583119 Administrator
110 20-01-2026 कब्जेहक्क व भाडेपट्टा जमीन शासकीय जमिनीचा आगाऊ ताबा दिल्यानंतर कब्जेहक्काच्या किंमतीवर आकारावयाचा व्याजाचा दर तसेच भाडेपट्ट्याने द्यावयाच्या जमिनीच्या वार्षिक भाडेपट्ट्याचा दर घोषित करणेबाबत . 202601201247369919 Administrator
111 20-01-2026 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश निवडसुची वर्ष 2024-25 मध्ये उप जिल्हाधिकारी (निवडश्रेणी) संवर्गातील पात्र अधिकाऱ्यांना अपर जिल्हाधिकारी संवर्गातील नियमित पदोन्नती कोटयातील रिक्त पदांवर निव्वळ तात्पुरत्या स्वरुपात पदोन्नती व पदस्थापना देणेबाबत.......Shri Sandip Pawar 202601201524349319.. Administrator
112 20-01-2026 भूमी अभिलेख विभाग उप अधीक्षक भूमि अभिलेख (गट-ब राजपत्रित) संवर्गाची दि.01.01.2026 रोजीची तात्पुरती ज्येष्ठतायादी प्रसिद्ध करण्याबाबत. 202601201641095119 Administrator
113 20-01-2026 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश एकत्रित परिविक्षाधिन प्रशिक्षण कार्यक्रम-8 अ मधील परिविक्षाधिन उप जिल्हाधिकारी यांना महसूली विभाग वाटप व पदस्थापना देणेबाबत....... 202601201728028119 Administrator
114 14-01-2026 भूसंपादन केंद्र शासनाच्या किंवा राज्य शासनाच्या विविध प्रकल्पांसाठी जमीन संपादन करताना करावयाच्या मोजणी प्रक्रियेबाबत.. 202601141857190519 Administrator
115 13-01-2026 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश उप जिल्हाधिकारी संवर्गातील अधिकाऱ्यांना बदलीने पदस्थापना देणेबाबत. Smt Jyoti Wagh 202601131250576419 Administrator
116 13-01-2026 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश उप जिल्हाधिकारी संवर्गातील अधिकाऱ्यांना बदलीने पदस्थापना देणेबाबत. Smt Manisha Mohite 202601131253425619 Administrator
117 13-01-2026 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश उप जिल्हाधिकारी संवर्गातील अधिकाऱ्यांना बदलीने पदस्थापना देणेबाबत. Smt Minakshi Rathod Chavan 202601131255496119 Administrator
118 07-01-2026 भूमी अभिलेख विभाग उप संचालक भूमि अभिलेख (गट-अ) संवर्गाची दि.01.01.2026 रोजीची तात्पुरती ज्येष्ठतायादी प्रसिद्ध करण्याबाबत. 202601071503194119 Administrator
119 07-01-2026 भूमी अभिलेख विभाग जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख (गट-अ) संवर्गाची दि.01.01.2026 रोजीची तात्पुरती ज्येष्ठतायादी प्रसिद्ध करण्याबाबत. 202601071507091619 Administrator
120 07-01-2026 विविध अभियान, मोहिमा मुख्यमंत्री बळीराजा शेत/ पाणंद रस्ते योजना राबविण्याकरीता सूचना निर्गमित करण्याबाबत. 202601071846049619 Administrator
121 01-01-2026 आस्थापना व लेखा अपर जिल्हाधिकारी संवर्गातील अधिकाऱ्यांची दिनांक 01.01.2025 ते दि.31.12.2025 या कालावधीची व दि.01.01.2026 ची स्थिती दर्शविणारी तात्पुरती ज्येष्ठतासूची... 202601011558404519.. Administrator
122 01-01-2026 आस्थापना व लेखा अपर जिल्हाधिकारी (निवडश्रेणी) संवर्गातील अधिकाऱ्यांची दिनांक 01.01.2025 ते दि.31.12.2025 या कालावधीची व दि.01.01.2026 ची स्थिती दर्शविणारी तात्पुरती ज्येष्ठतासूची... 202601011601335719... Administrator
123 31-12-2025 मदत व पुनर्वसन, नैसर्गिक आपत्ती राज्यात अहिल्यानगर जिल्ह्यात माहे सप्टेंबर मध्ये सततचा पाऊस यामुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीपोटी बाधितांना मदत देण्याबाबत... 202512311450178419 Administrator
124 24-12-2025 कब्जेहक्क व भाडेपट्टा जमीन शासकीय जमिनीमधून गॅस कंपनीच्या तसेच, तेल कंपनीच्या पाईपलाईन टाकण्याची परवानगी देण्याबाबत 202512241628579619 Administrator
125 24-12-2025 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश नायब तहसिलदार संवर्गातील अधिकाऱ्यांच्या पदस्थापनेबाबत... 202512241852194719 Administrator
अ.क्र. दिनांक मुख्य विषय विवरण माहिती/संदर्भ अपलोडकर्ते फाईल

This page was generated in 0.02 seconds.