महसूल विभागाचे शासन निर्णय

From
To
अ.क्र. दिनांक मुख्य विषय विवरण माहिती/संदर्भ अपलोडकर्ते फाईल
1051 21-05-2025 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश श्रीमती शुभांगी साठे: निवडसुची वर्ष 2024-25 मध्ये उप जिल्हाधिकारी (निवडश्रेणी) संवर्गातील पात्र अधिकाऱ्यांना अपर जिल्हाधिकारी संवर्गातील नियमित पदोन्नती कोटयातील रिक्त पदांवर निव्वळ तात्पुरत्या स्वरुपात पदोन्नती व पदस्थापना देणेबाबत....... 202505211709580219 Administrator
1052 21-05-2025 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश श्री.संतोष जाधव : निवडसुची वर्ष 2024-25 मध्ये उप जिल्हाधिकारी (निवडश्रेणी) संवर्गातील पात्र अधिकाऱ्यांना अपर जिल्हाधिकारी संवर्गातील नियमित पदोन्नती कोटयातील रिक्त पदांवर निव्वळ तात्पुरत्या स्वरुपात पदोन्नती व पदस्थापना देणेबाबत....... 202505211712184719 Administrator
1053 21-05-2025 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश नायब तहसिलदार संवर्गातील अधिकाऱ्यांच्या बदलीने पदस्थापना. (कोंकण विभाग). 202505211735528319 Administrator
1054 20-05-2025 ई - बाबी, पीक पाहणी, चावडी, Computerization डिजीटल भूमि अभिलेख आधुनिकीकरण कार्यक्रमात ई-महाभूमि अंतर्गत संगणीकृत डिजीटल स्वाक्षरीने गा.न.नं.7/12, 8-अ व फेरफार उपलब्ध करून देण्याबाबत. 202505201235523519 Administrator
1055 20-05-2025 आस्थापना व लेखा दिनांक 01.11.2005 पूर्वी पदभरती जाहिरात/ अधिसूचना निर्गमित झालेल्या प्रकरणी शासन सेवेत दि.01.11.2005 रोजी किंवा त्यांनतर रुजू झालेल्या शासकीय अधिकारी/कर्मचारी यांना केंद्र शासनाच्या धर्तीवर जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करण्याबाबत. 202505201613344319 Administrator
1056 20-05-2025 विविध अभियान, मोहिमा सन 2024-25 या महसुली वर्षामध्ये महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख, कार्यक्षम, गतिमान व पारदर्शक करणे यासाठी महाराजस्व अभियान राबविणेबाबत.... 202505201618069519 Administrator
1057 02-05-2025 ई - बाबी, पीक पाहणी, चावडी, Computerization महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, २०१५ च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी विभागांच्या सर्व सेवा अधिसूचित करुन त्या पूर्णत: आपले सरकार पोर्टलवर ऑनलाईन उपलब्ध करणेबाबत. 202505021209207907 Administrator
1058 22-04-2025 आस्थापना व लेखा निलंबित शासकीय कर्मचाऱ्यांच्या प्रकरणांचा आढावा घेण्याबाबत एकत्रित मार्गदर्शक सूचना 202504221732089007... Administrator
1059 19-05-2025 इनाम, देवस्थाने , Nazul, इतर वर्ग 2 महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, 1966 च्या कलम-220 अन्वये आकारी पड म्हणून घोषित झालेल्या जमिनीच्या संदर्भात सर्वंकष सूचना. 202505191242358519 Administrator
1060 15-05-2025 कब्जेहक्क व भाडेपट्टा जमीन शासकीय जमिनी संस्था/व्यक्तींना विविध प्रयोजनार्थ प्रदान केल्यानंतर झालेले शर्तभंग नियमानुकूल करतेवेळी अधिमूल्य निश्चित करताना चालू मूल्यांकन वर्ष विचारात घेणेबाबत... 202505151616532019 Administrator
1061 15-05-2025 विविध अभियान, मोहिमा राज्यातील अधिसूचित क्षेत्रातील सिंधी विस्थापितांचे (उल्हासनगर, जिल्हा ठाणे वगळून) निवासी व वाणिज्यिक जमीनींचे शर्तभंग नियमानुकूलन व फ्री होल्ड करण्याबाबत विशेष अभय योजना-२०२५. 202505151750040719 Administrator
1062 09-05-2025 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश निवडसुची वर्ष 2024-25 मध्ये अपर जिल्हाधिकारी संवर्गातील पात्र अधिकाऱ्यांना अपर जिल्हाधिकारी (निवडश्रेणी) संवर्गातील नियमित पदोन्नती कोटयातील रिक्त पदांवर निव्वळ तात्पुरत्या स्वरुपात पदोन्नती व पदस्थापना देणेबाबत....... 20250509154802010919 Administrator
1063 07-05-2025 आस्थापना व लेखा महसूल सेवकांना (कोतवाल) अनुकंपा धोरण राबविण्याबाबतची मार्गदर्शक तत्वे व सविस्तर कार्यपद्धती प्रसिद्ध करणेबाबत. 202505071529001319 Administrator
1064 02-05-2025 गौण खनिज वाळू/रेती निर्गती धोरण-2025 202505021821378319 Administrator
1065 30-04-2025 भूमी अभिलेख विभाग राज्यातील शहरी भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या क्षेत्रातील मुळ व विस्तारीत भागाचे नगर भुमापन करण्यासाठी पथदर्शी स्वरूपात NAKSHA कार्यक्रम राबविण्यास मान्यता देण्याबाबत. 202504301617107319 Administrator
1066 30-04-2025 विविध अभियान, मोहिमा जिवंत 7/12 मोहीम-टप्पा-2, 7/12 उतारा अद्दयावत करण्याबाबत. 202504301808549819 Administrator
1067 29-05-2025 मदत व पुनर्वसन, नैसर्गिक आपत्ती शेतीपिक नुकसानीसाठी पंचनामे करण्याच्या प्रक्रियेचे कृषी विभागाच्या ग्रिस्टॅक योजनेशी एकत्रिकरण करणेबाबत... 202504291248571819 Administrator
1068 25-04-2025 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश भा.प्र.से. परिविक्षाधिन अधिकारी-2024 या तुकडी अंतर्गत 08 अधिसंख्य सहायक जिल्हाधिकारी पदे निर्माण करणेबाबत. 202504251439274119 Administrator
1069 25-04-2025 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश निवडसुची वर्ष 2024-25 मध्ये अपर जिल्हाधिकारी संवर्गातील पात्र अधिकाऱ्यांना अपर जिल्हाधिकारी (निवडश्रेणी) संवर्गातील नियमित पदोन्नती कोटयातील रिक्त पदांवर निव्वळ तात्पुरत्या स्वरुपात पदोन्नती व पदस्थापना देणेबाबत....... 202504251716512919.... Administrator
1070 25-04-2025 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश निवडसुची वर्ष 2024-25 मध्ये उप जिल्हाधिकारी (निवडश्रेणी) संवर्गातील पात्र अधिकाऱ्यांना अपर जिल्हाधिकारी संवर्गातील नियमित पदोन्नती कोटयातील रिक्त पदांवर निव्वळ तात्पुरत्या स्वरुपात पदोन्नती व पदस्थापना देणेबाबत..... 202504251719121319 Administrator
1071 25-04-2025 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश उप जिल्हाधिकारी संवर्गातील अधिकाऱ्यांची बदलीने पदस्थापना... श्री. पोपट ओमासे 202504251721183819 Administrator
1072 24-04-2025 वन विभाग मा. सर्वोच्च न्यायालय, नवी दिल्ली यांनी अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यासंदर्भात दिलेल्या निर्देशाची वन विभागामध्ये अंमलबजावणी करण्याबाबत. 202504241611583319 Administrator
1073 23-04-2025 अर्धन्यायिक प्रकरणे ROR Matters मा. सर्वोच्च न्यायालयाने सिव्हील अपील क्र.14604/2024व 14605/2024 या प्रकरणांमध्ये दि. 17.12.2024 रोजी दिलेल्या निर्देशांचे काटेकोरपणे पालन करणेबाबत... 202504231611460519 Administrator
1074 23-04-2025 वन विभाग देवराईंच्या संरक्षण व संवर्धनासाठी मार्गदर्शक तत्वे. 202504231619165919 Administrator
1075 22-04-2025 जमीन महसूल व इतर वसुली विषयक महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, 1966 मधील तरतूदीनुसार वॉरंट रकमांच्या वसूलीसाठी जिल्हा समन्वय अधिकारी आणि समर्पित महसूल वसूली अधिकारी यांच्या नियुक्तीबाबत... 202504221740556219 Administrator
अ.क्र. दिनांक मुख्य विषय विवरण माहिती/संदर्भ अपलोडकर्ते फाईल

This page was generated in 0.02 seconds.