महसूल विभागाचे शासन निर्णय

From
To
अ.क्र. दिनांक मुख्य विषय विवरण माहिती/संदर्भ अपलोडकर्ते फाईल
126 15-05-2026 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश अपर जिल्हाधिकारी (निवडश्रेणी) संवर्गातील अधिकाऱ्यांच्या बदलीने पदस्थापनेबाबत 202605151911494319. Administrator
127 15-05-2026 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश अपर जिल्हाधिकारी (निवडश्रेणी) संवर्गातील अधिकाऱ्यांच्या बदलीने पदस्थापनेबाबत 202605151915118219.. Administrator
128 15-05-2026 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश अपर जिल्हाधिकारी (निवडश्रेणी) संवर्गातील अधिकाऱ्यांच्या बदलीने पदस्थापनेबाबत 202605151916485319 Administrator
129 15-05-2026 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश अपर जिल्हाधिकारी (निवडश्रेणी) संवर्गातील अधिकाऱ्यांच्या बदलीने पदस्थापनेबाबत 202605151925032419 Administrator
130 15-05-2026 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश अपर जिल्हाधिकारी (निवडश्रेणी) संवर्गातील अधिकाऱ्यांच्या बदलीने पदस्थापनेबाबत 202605151926592419 Administrator
131 15-05-2026 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश अपर जिल्हाधिकारी संवर्गातील अधिकाऱ्यांच्या बदलीने पदस्थापनेबाबत 202605151928485319 Administrator
132 15-05-2026 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश अपर जिल्हाधिकारी संवर्गातील अधिकाऱ्यांच्या बदलीने पदस्थापनेबाबत 202605151933015319 Administrator
133 15-05-2026 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश निवडसुची वर्ष 2025-2026 (अतिरिक्त निवडसूची) मध्ये उप जिल्हाधिकारी (निवडश्रेणी) संवर्गातील पात्र अधिकाऱ्यांना अपर जिल्हाधिकारी संवर्गातील नियमित पदोन्नती कोटयातील रिक्त पदांवर निव्वळ तात्पुरत्या स्वरुपात पदोन्नती व पदस्थापना देणेबाबत....... 202605151944267419 Administrator
134 14-05-2026 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश सहायक महसूल अधिकारी व मंडळ अधिकारी संवर्गातून नायब तहसिलदार संवर्गात निव्वळ तात्पुरत्या स्वरूपात तदर्थ पदोन्नतीने पदस्थापना देणेबाबत (नागपूर विभाग).. 202605141540203119 Administrator
135 14-05-2026 अर्धन्यायिक प्रकरणे ROR Matters शासन तसेच महसूल अधिकारी/प्राधिकारी यांचेकडे दाखल होणारे अर्धन्यायीक प्रकरणे हाताळण्यासंदर्भात अनुसरावयाची कार्यपध्दती सुनिश्चित करण्यासाठी मानक कार्यपध्दती (Standard Operating Procedure-SOP) निश्चित करण्याबाबत. 202605141826082019 Administrator
136 15-05-2026 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश अपर जिल्हाधिकारी संवर्गातील अधिकाऱ्यांच्या बदलीने पदस्थापनेबाबत 202605151936136419 Administrator
137 15-05-2026 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश अपर जिल्हाधिकारी संवर्गातील अधिकाऱ्यांच्या बदलीने पदस्थापनेबाबत 202605151940162019 Administrator
138 08-05-2026 कब्जेहक्क व भाडेपट्टा जमीन महाराष्ट्र शेतजमीन भाडेपट्ट्याने देण्याबाबत अधिनियम, 2017 आणि नियम 2024 च्या अंमलबजावणीबाबत मार्गदर्शक सूचना. 202605081300062519 Administrator
139 07-05-2026 अर्धन्यायिक प्रकरणे ROR Matters रेल्वे विभागाच्या मालकीच्या जमिनींना गाव नकाशा व अधिकार अभिलेख (गाव नमुना 7/12,मिळकत पत्रिका) यामध्ये स्वतंत्र सर्व्हे क्रमांक / गट क्रमांक /नगर भूमापन क्रमांक देऊन त्यावर मालकी हक्काबाबत भारत सरकार रेल्वे विभाग अशी नोंद घेणे बाबत. 202605071143425519 Administrator
140 06-05-2026 आस्थापना व लेखा महसूल विभागांतर्गत उप जिल्हाधिकारी संवर्गातील उप जिल्हा निवडणूक अधिकारी या पदावरील अधिकाऱ्यांचे गोपनीय अहवालासाठी प्रतिवेदन प्राधिकारी (Reporting Authority) आणि पुनर्विलोकन प्राधिकारी (Reviewing Authority) घोषित करण्याबाबत... 202605061218190119 Administrator
141 05-05-2026 आस्थापना व लेखा भरती प्रक्रिया सुसूत्रीकरण 202605051824209807 Administrator
142 29-04-2026 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश तहसिलदार संवर्गातील अधिकाऱ्यांची बदलीने पदस्थापना करणेबाबत...Shri Arvind Hinge 202604291651183819 Administrator
143 29-04-2026 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश उप जिल्हाधिकारी संवर्गातील अधिकाऱ्यांना बदलीने पदस्थापना देणेबाबत..Shri Dahat 202604291820451819 Administrator
144 23-04-2026 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश पदस्थापनेच्या आदेशात अंशत: बदल करणेबाबत. श्री.संजीवन मुंढे, तहसिलदार 202604231447182419 Administrator
145 29-04-2026 वन विभाग औद्योगिक कार्यसुलभता याकरीता वृक्षतोड परवानगी मिळण्याकरीता अर्जासोबत जोडण्यात येणारी कागदपत्र ११ वरुन ५ करणेबाबत. 202604291218438519 Administrator
146 28-04-2026 मुद्रांक व नोंदणी विभाग महसूल व वन विभागाच्या अधिपत्याखालील नोंदणी व मुद्रांक विभागाचा सुधारीत आकृतीबंध--शुध्दीपत्रक. 202604281117137319 Administrator
147 27-04-2026 मदत व पुनर्वसन, नैसर्गिक आपत्ती अवकाळी पावसामुळे बाधित शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत... (एप्रिल-2026) 202604271816004719 Administrator
148 24-04-2026 वन विभाग संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या वन जमिनीवरील अतिक्रमणांचे निष्कासन व पुनर्वसनासाठी अतिक्रमकांची पात्रता/अपात्रता निश्चितीनंतर संबंधित प्राप्त तक्रारी/अर्जाचे निवारण करुन संबंधित अर्जासंदर्भात पात्रतेबाबत अंतिम निर्णय घेण्यासाठी तक्रार निवारण समिती (Grievance Redressal Committee) ची स्थापना करण्याबाबत. 202604241257344819 Administrator
149 23-04-2026 मुद्रांक व नोंदणी विभाग महसूल व वन विभागाच्या अधिपत्याखालील नोंदणी व मुद्रांक विभागातील पदे वर्ग करणेबाबत. 202604231337017019 Administrator
150 23-04-2026 आस्थापना व लेखा भा.प्र.से. परिवीक्षाधीन अधिकारी-2025 या तुकडी अंतर्गत 08 अधिसंख्य सहायक जिल्हधिकारी पदे निर्माण करणेबाबत... 202604231453521319 Administrator
अ.क्र. दिनांक मुख्य विषय विवरण माहिती/संदर्भ अपलोडकर्ते फाईल

This page was generated in 0.02 seconds.