महसूल विभागाचे शासन निर्णय

From
To
अ.क्र. दिनांक मुख्य विषय विवरण माहिती/संदर्भ अपलोडकर्ते फाईल
1401 14-08-2024 अन्न व नागरी पुरवठा सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील पात्र लाभार्थ्यांना आगामी गौरी-गणपती उत्सवानिमित्त चार शिधाजिन्नस समाविष्ट असलेला शिधाजिन्नस संच आनंदाचा शिधा वितरण करण्याबाबतची कार्यपद्धती. 202408141907008606 Administrator
1402 30-07-2024 अन्न व नागरी पुरवठा मुख्यमंत्री अन्नपुर्णा योजनेंतर्गत राज्यातील पात्र लाभार्थ्यांना वार्षिक 3 गॅस सिलेंडरचे पुनर्भरण (Refill) मोफत उपलब्ध करून देणेबाबत. 202407301150453906 Administrator
1403 30-07-2024 अन्न व नागरी पुरवठा श्री. गणेश प्रभाकर बेल्लाळे, उपनियंत्रक शिधावाटप, ई-परिमंडळ यांच्याकडे उपनियंत्रक शिधावाटप (अंमलबजावणी) या रिक्त पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविणेबाबत... 202407301458464906 Administrator
1404 29-07-2024 अन्न व नागरी पुरवठा अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागातील उप आयुक्त (पुरवठा), गट-अ पदावर तात्पुरती पदोन्नती व पदस्थापनेबाबत... 202407291233413106 Administrator
1405 29-07-2024 अन्न व नागरी पुरवठा उपनियंत्रक शिधावाटप/जिल्हा पुरवठा अधिकारी,गट-अ या रिक्त पदांचा अतिरिक्त कार्यभार सोपविणेबाबत... 202407291237243106 Administrator
1406 25-07-2024 अन्न व नागरी पुरवठा श्री.मधुकर शेषराव बोडके, उप नियंत्रक शिधावाटप, मुंबई यांना उप आयुक्त, ठाणे महानगरपालिका या प्रतिनियुक्तीच्या पदावर रुजू होण्यासाठी कार्यमुक्त करण्याबाबत.... 202407251440064806 Administrator
1407 12-07-2024 अन्न व नागरी पुरवठा राज्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत पात्र शिधापत्रिकाधारकांना गौरी-गणपती उत्सवानिमित्त प्रतिशिधापत्रिका 1 शिधाजिन्नस संच आनंदाचा शिधा वितरीत करण्याबाबत. 202407121553059506 Administrator
1408 28-06-2024 अन्न व नागरी पुरवठा भटक्या व विमुक्त समाजातील नागरिकांना शिधापत्रिका वितरित करण्याबाबत.... 202407031222446806 Administrator
1409 27-06-2024 अन्न व नागरी पुरवठा श्री. प्रशांत शांताराम आवटे, जिल्हा पुरवठा अधिकारी, पुणे यांची सदर पदावरील प्रतिनियुक्ती संपुष्टात आणणेबाबत... 202406271824020206 Administrator
1410 25-06-2024 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश श्री. दादासाहेब रघुनाथ गिते, अन्नधान्य वितरण अधिकारी, पुणे (मूळ संवर्ग उपजिल्हाधिकारी, गट-अ) यांच्या सेवा महसूल व वन विभागास प्रत्यावर्तित करणेबाबत.. 202406251505417506 Administrator
1411 20-06-2024 अन्न व नागरी पुरवठा राज्यातील शासकीय धान्य गोदामांचे Internal Inventory Audit करण्याबाबत.. 202406201147266506.. Administrator
1412 20-06-2024 अन्न व नागरी पुरवठा छत्रपती संभाजीनगर व अमरावती विभागातील सर्व तसेच नागपूर विभागातील वर्धा जिल्ह्यातील एपीएल (केशरी) शिधापत्रिकाधारक शेतकऱ्यांना थेट रोख रक्कम हस्तांतरण योजनेनुसार देय असलेल्या रक्कमेत सुधारणा करण्याबाबत 202406201228051306 Administrator
1413 05-06-2024 अन्न व नागरी पुरवठा अतिवृष्टी व पूरामुळे बाधित झालेल्या कुटुंबांना अन्नधान्य वितरीत करण्याबाबतची कार्यपद्धती. 202406051223252106 Administrator
1414 03-10-2024 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश तहसिलदार संवर्गातील अधिकाऱ्यांची बदलीने पदस्थापना 202410031336055019 Administrator
1415 03-10-2024 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश तहसिलदार संवर्गातील अधिकाऱ्यांची बदलीने पदस्थापना 202410031337575019 Administrator
1416 03-10-2024 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश प्रतिनियुक्तीने नियुक्ती श्री.श्रीधर गालीपेल्ली, तहसिलदार 202410031339381819 Administrator
1417 03-10-2024 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश तहसिलदार संवर्गातील अधिकारी यांची प्रतिनियुक्तीने पदस्थापना श्री.विजय बोरूडे, तहसिलदार 202410031341237619 Administrator
1418 03-10-2024 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश प्रतिनियुक्तीने नियुक्ती श्री. विजयकुमार वाकोडे, तहसिलदार 202410031342337819 Administrator
1419 03-10-2024 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश तहसिलदार संवर्गातील अधिका-यांची पदस्थापना श्रीमती.निलीमा रंगारी, तहसिलदार 202410031344121719 Administrator
1420 03-10-2024 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश तहसिलदार संवर्गातील अधिका-यांची पदस्थापना श्री.अभय म्हस्के, तहसिलदार 202410031344591919 Administrator
1421 03-10-2024 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश तहसिलदार संवर्गातील अधिका-यांची पदस्थापना श्रीमती मीनल दळवी, तहसिलदार 202410031346217119 Administrator
1422 03-10-2024 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश तहसिलदार संवर्गातील अधिका-यांची पदस्थापना श्री.सुरेंद्र दांडेकर, तहसिलदार 202410031349231719 Administrator
1423 03-10-2024 कब्जेहक्क व भाडेपट्टा जमीन राज्यातील कृषि उत्पन्न बाजार समित्यांना शासकीय जमीन प्रदान करण्याबाबत धोरण...... 202410031537366519 Administrator
1424 03-10-2024 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश नायब तहसिलदार संवर्गातील अधिकाऱ्यांना पदस्थापना देणेबाबत. 202410031541297119 Administrator
1425 03-10-2024 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या नायब तहसिलदार संवर्गातील अधिकाऱ्यांना पदस्थापना देणेबाबत.... 202410031546222219 Administrator
अ.क्र. दिनांक मुख्य विषय विवरण माहिती/संदर्भ अपलोडकर्ते फाईल

This page was generated in 0.02 seconds.