महसूल विभागाचे शासन निर्णय

From
To
अ.क्र. दिनांक मुख्य विषय विवरण माहिती/संदर्भ अपलोडकर्ते फाईल
1451 23-09-2024 प्रशासकीय मान्यता, वाहने, बांधकामे, खरेदी जिल्हाधिकारी, नांदेड व त्यांच्या अधिनस्त क्षेत्रिय कार्यालयातील अधिकारी यांना त्यांच्या जुन्या 18 निर्लेखित वाहनाच्या बदली नवीन वाहन खरेदी करण्यास मंजुरी देणेबाबत. 202409231747278919 Administrator
1452 23-09-2024 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश नायब तहसिलदार संवर्गातील अधिकाऱ्यांना बदलीने पदस्थापना देणेबाबत (अमरावती विभाग) 202409231751513919 Administrator
1453 20-09-2024 अधिकार क्षेत्र, अधिकार प्रदान विभागीय आयुक्त कार्यालयातील अपर जिल्हाधिकारी (निवडश्रेणी) व अपर जिल्हाधिकारी या पदांच्या पदनामामध्ये बदल करणेबाबत. 202409201543386719... Administrator
1454 20-09-2024 अधिकार क्षेत्र, अधिकार प्रदान जिल्हाधिकारी कार्यालय चंद्रपूर येथील उप जिल्हाधिकारी (अतिक्रमण) या पदनामात उप जिल्हाधिकारी (जमीन) असा बदल करणेबाबत. 202409201547344919 Administrator
1455 20-09-2024 मुद्रांक व नोंदणी विभाग दुय्यम निबंधक कार्यालयातील दस्तनोंदणीचे मानक निश्चित करणेबाबत 202409201600024019 Administrator
1456 20-09-2024 मदत व पुनर्वसन, नैसर्गिक आपत्ती जून, 2024 ते ऑगस्ट, 2024 या कालावधीत विविध जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीपोटी बाधितांना मदत देण्याबाबत... 202409201318321019 Administrator
1457 20-09-2024 मदत व पुनर्वसन, नैसर्गिक आपत्ती मार्च, 2024 ते मे, 2024 या कालावधीत विविध जिल्ह्यात अवेळी पावसामुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीपोटी बाधितांना मदत देण्याबाबत... 202409201320269419 Administrator
1458 20-09-2024 मदत व पुनर्वसन, नैसर्गिक आपत्ती फेब्रुवारी, २०२4 मध्ये यवतमाळ व बुलढाणा जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीसाठी बाधित शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत.. 202409201322366419 Administrator
1459 20-09-2024 मदत व पुनर्वसन, नैसर्गिक आपत्ती ऑक्टोबर, २०२3 मध्ये सांगली जिल्ह्यात अवेळी पावसामुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीसाठी बाधित शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत... 202409201323584919 Administrator
1460 19-09-2024 भूमी अभिलेख विभाग श्री.शिवाजी बळीराम काळेवाड, उप अधीक्षक भूमि अभिलेख यांच्या बदलीने पदस्थापनेबाबत. 202409191330475519 Administrator
1461 19-09-2024 आस्थापना व लेखा नायब तहसीलदार, गट-ब संवर्गातील 96 परिविक्षाधीन उमेदवारांच्या अधिसंख्य पदांना मुदतवाढ देण्याबाबत. 202409191530011819 Administrator
1462 19-09-2024 आस्थापना व लेखा नायब तहसीलदार, गट-ब संवर्गातील 01 परिविक्षाधीन उमेदवारांच्या अधिसंख्य पदांस मुदतवाढ देण्याबाबत. 202409191534099719 Administrator
1463 19-09-2024 आस्थापना व लेखा नायब तहसीलदार, गट-ब संवर्गातील 04 परिविक्षाधीन उमेदवारांच्या अधिसंख्य पदांना मुदतवाढ देण्याबाबत. 202409191537415419 Administrator
1464 19-09-2024 प्रशासकीय मान्यता, वाहने, बांधकामे, खरेदी जिल्हाधिकारी, गोंदिया व त्यांच्या अधिनस्त क्षेत्रिय कार्यालयातील अधिकारी यांना त्यांच्या जुन्या 05 निर्लेखित वाहनाच्या बदली नवीन वाहन खरेदी करण्यास मंजुरी देणेबाबत. 202409191749205419 Administrator
1465 19-09-2024 मदत व पुनर्वसन, नैसर्गिक आपत्ती पात्र प्रकल्पग्रस्तांना वाटप गावठाण भूखंडाची भोगवटा /कब्जेहक्क रक्कम (Occupancy price) परिगणना करण्याबाबत. 202409201746328819 Administrator
1466 19-09-2024 मदत व पुनर्वसन, नैसर्गिक आपत्ती पात्र प्रकल्पग्रस्तांच्या वाढीव कुटुंब सदस्यांना गावठाण भूखंड वाटप करण्याबाबत 202409201752150619 Administrator
1467 13-09-2024 मदत व पुनर्वसन, नैसर्गिक आपत्ती ऑगस्ट - सप्टेंबर 2021 या कालावधीत शेवगांव, जि. अहमदनगर या तालुक्यात अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या पुर परिस्थितीमुळे नदीकाठच्या बाधित लोंकाच्या व्यवस्थेवर केलेल्या खर्चाच्या अनुषंगाने निधी उपलब्ध करुन देणेबाबत. 202409131110188319 Administrator
1468 13-09-2024 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश नायब तहसिलदार संवर्गातील अधिकाऱ्यांना बदलीने पदस्थापना देणेबाबत (अमरावती विभाग) 202409131751541919 Administrator
1469 13-09-2024 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश नायब तहसिलदार संवर्गातील अधिकाऱ्यांना बदलीने पदस्थापना देणेबाबत... (छत्रपती संभाजीनगर विभाग) 202409131754520519 Administrator
1470 13-09-2024 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश नायब तहसिलदार संवर्गातील अधिकाऱ्यांना बदलीने पदस्थापना देणेबाबत... (नागपुर विभाग) 202409131758177519 Administrator
1471 13-09-2024 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश नायब तहसिलदार संवर्गातील अधिकाऱ्यांना बदलीने पदस्थापना देणेबाबत...(पुणे विभाग) 202409131800297819 Administrator
1472 13-09-2024 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश नायब तहसिलदार संवर्गातील अधिकाऱ्यांना बदलीने पदस्थापना देणेबाबत (कोंकण विभाग) 202409131803160019 Administrator
1473 13-09-2024 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश नायब तहसिलदार संवर्गातील अधिकाऱ्यांना बदलीने पदस्थापना देणेबाबत (नाशिक विभाग) 202409131805507519 Administrator
1474 13-09-2024 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश नायब तहसिलदार संवर्गातील अधिकाऱ्यांना बदलीने पदस्थापना देणेबाबत..... (पुणे विभाग) 202409131809098619 Administrator
1475 13-09-2024 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश नायब तहसिलदार संवर्गातील अधिकाऱ्यांना पदस्थापना देणेबाबत.. 202409131844117519 Administrator
अ.क्र. दिनांक मुख्य विषय विवरण माहिती/संदर्भ अपलोडकर्ते फाईल

This page was generated in 0.02 seconds.