महसूल विभागाचे शासन निर्णय

From
To
अ.क्र. दिनांक मुख्य विषय विवरण माहिती/संदर्भ अपलोडकर्ते फाईल
1476 15-03-2024 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश तहसिलदार संवर्गातील अधिकाऱ्यांची बदलीने पदस्थापना 202403152200057419 Administrator
1477 15-03-2024 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश प्रतिनियुक्तीने नियुक्ती श्री.सचिन खाडे, तहसिलदार 202403152202119119 Administrator
1478 15-03-2024 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश नायब तहसिलदार संवर्गातील अधिकाऱ्यांच्या पदस्थापनेबाबत... 202403161246104319 Administrator
1479 15-03-2024 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश उप जिल्हाधिकारी (निवड श्रेणी) या संवर्गातील अधिकाऱ्यांना अपर जिल्हाधिकारी या संवर्गात पदोन्नतीने पदस्थापना देण्याबाबत. 202403152010236019 Administrator
1480 14-03-2024 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश प्रतिनियुक्तीने नियुक्ती श्री. प्रकाश आघाव-पाटील, उप जिल्हाधिकारी भूसंपादन (लसिका), वर्धा यांची जिल्हा पुरवठा अधिकारी, गडचिरोली पदावर प्रतिनियुक्तीने नियुक्ती करणेबाबत... 202403141339014219 Administrator
1481 14-03-2024 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश एकत्रित परिविक्षाधिन प्रशिक्षण कार्यक्रम-7 मधील परिविक्षाधिन उप जिल्हाधिकारी यांना महसूली विभाग वाटप व पदस्थापना देणेबाबत.. 202403141737326719 Administrator
1482 14-03-2024 इनाम, देवस्थाने , Nazul, इतर वर्ग 2 नागपूर व अमरावती विभागातील निवासी प्रयोजनार्थ भाडेतत्वावर दिलेल्या नझूल जमिनी बाबत विशेष अभय योजना 2024-25. 202403141916516319 Administrator
1483 14-03-2024 मदत व पुनर्वसन, नैसर्गिक आपत्ती जून ते ऑक्टोबर, २०२3 या कालावधीत अतिवृष्टीमुळे व पुरामुळे शेती पिके / शेत जमीन वगळून मालमत्ता व इतर नुकसानीकरिता मदत देण्यासाठी निधी वितरीत करण्यास मान्यता देण्याबाबत (पावसाळी हंगाम 2023 आदेश क्र.7)... 202403141815439319 Administrator
1484 13-03-2024 अकृषी विषयक महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, 1966 अंतर्गत जमिनीस/ भूखंडास आवश्यक असलेल्या अकृषिक परवानगीसंदर्भात दिशानिर्देश देण्याबाबत. 202403131215351619 Administrator
1485 13-03-2024 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश उप जिल्हाधिकारी संवर्गातील अधिकाऱ्यांना शासन सेवेत पुन:स्थापित केल्यानंतर पदस्थापना देणेबाबत.... श्रीमती अरुणा गायकवाड, उप जिल्हाधिकारी. 202403131733092519 Administrator
1486 13-03-2024 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश नायब तहसिलदार संवर्गातील अधिकाऱ्याच्या पदस्थापनेबाबत. 202403131803091219 Administrator
1487 13-03-2024 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश अव्वल कारकून व मंडळ अधिकारी संवर्गातून नायब तहसिलदार संवर्गात निव्वळ तात्पुरत्या स्वरूपात नियमित पदोन्नती कोट्यातील रिक्त पदांवर पदोन्नतीने पदस्थापना देणेबाबत..... (पुणे विभाग) 202403131806082619 Administrator
1488 13-03-2024 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश तहसिलदार संवर्गातील अधिकाऱ्यांची बदलीने पदस्थापना 202403131854302619 Administrator
1489 13-03-2024 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश तहसिलदार संवर्गातील अधिकाऱ्यांची बदलीने पदस्थापना 202403131858557819 Administrator
1490 12-03-2024 मदत व पुनर्वसन, नैसर्गिक आपत्ती पुणे जिल्ह्यातील आंबेगाव व जुन्नर तालुक्यात दि.3 जून, 2020 रोजी निसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या हिरडा शेतीमालाच्या नुकसानीकरिता विशेष बाब म्हणून मदत देण्याबाबत... 202403121423077019 Administrator
1491 11-03-2024 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश अव्वल कारकून व मंडळ अधिकारी संवर्गातून नायब तहसिलदार संवर्गात निव्वळ तात्पुरत्या स्वरूपात नियमित पदोन्नती कोट्यातील रिक्त पदांवर पदोन्नतीने पदस्थापना देणेबाबत..... (पुणे विभाग) 202403111548568219 Administrator
1492 11-03-2024 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश नायब तहसिलदार संवर्गातील अधिकाऱ्यांच्या पदस्थापनेबाबत... 202403111816124319 Administrator
1493 27-02-2024 अन्न व नागरी पुरवठा केंद्र शासनाच्या Scheme for Modernization and Reform through Technology in Public Distribution System (SMART-PDS) योजनेची राज्यात अंमलबजावणी करण्याकरीता मान्यता देणे. 202402271756254306 Administrator
1494 26-02-2024 अन्न व नागरी पुरवठा लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ : श्री. प्रशांत शांताराम आवटे, उप जिल्हाधिकारी, यांची जिल्हा पुरवठा अधिकारी, पुणे या पदावर प्रतिनियुक्तीने नियुक्ती देणेबाबत.. 202402271314406206 Administrator
1495 26-02-2024 अन्न व नागरी पुरवठा लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ : श्री. केशव व्यंकटराव नेटके, उप जिल्हाधिकारी, यांची जिल्हा पुरवठा अधिकारी, छत्रपती संभाजीनगर या पदावर प्रतिनियुक्तीने नियुक्ती देणेबाबत 202402271318564006 Administrator
1496 26-02-2024 अन्न व नागरी पुरवठा लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ :डॉ. सीमा होळकर, उप जिल्हाधिकारी, यांची जिल्हा पुरवठा अधिकारी, सोलापूर या पदावर प्रतिनियुक्तीने नियुक्ती देणेबाबत 202402271318276706 Administrator
1497 25-01-2024 अन्न व नागरी पुरवठा गरीब व गरजू व्यक्तिंना स्वस्त दरात शिवभोजन उपलब्ध करुन देण्याकरीता अनुदान उपलब्ध करणेबाबत 202401251452341706 Administrator
1498 12-01-2024 अन्न व नागरी पुरवठा सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील पात्र लाभार्थ्यांना श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त व छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त सहा शिधाजिन्नस समाविष्ट असलेला शिधाजिन्नस संच आनंदाचा शिधा वितरण करण्याबाबतची कार्यपद्धती. 202401121930165906 Administrator
1499 08-01-2024 अन्न व नागरी पुरवठा श्री. दादासाहेब रघुनाथ गिते, अन्नधान्य वितरण अधिकारी, पुणे (मूळ संवर्ग उपजिल्हाधिकारी, गट-अ) यांच्या सेवा महसूल व वन विभागास प्रत्यावर्तीत करणेबाबत... 202401081809148906 Administrator
1500 20-12-2023 अन्न व नागरी पुरवठा शिधापत्रिका व्यवस्थापन प्रणाली (RCMS) वरील Public Login मार्फत ऑनलाईन शिधापत्रिकाविषयक अर्ज करतांना उद्भवणाऱ्या समस्यांचे निराकरण करण्याकरिता मार्गदर्शक Module 202312201650378506 Administrator
अ.क्र. दिनांक मुख्य विषय विवरण माहिती/संदर्भ अपलोडकर्ते फाईल

This page was generated in 0.02 seconds.