महसूल विभागाचे शासन निर्णय

From
To
अ.क्र. दिनांक मुख्य विषय विवरण माहिती/संदर्भ अपलोडकर्ते फाईल
1501 01-12-2023 अन्न व नागरी पुरवठा अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागातील जिल्हा पुरवठा अधिकारी, गट-अ संवर्गातील अधिकारी यांच्या विनंती बदलीबाबत... 202312011812070006 Administrator
1502 26-02-2024 संजय गांधी योजना सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातील विभागीय चौकशीबाबतच्या प्रकरणांचे कामकाज हाताळण्यासाठी सेवानिवृत्त अधिका-यांच्या करार पध्दतीने करण्यात आलेल्या नियुक्तीचे नुतनीकरण करण्याबाबत... 202402261259307922 Administrator
1503 26-02-2024 संजय गांधी योजना श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेतील अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांसाठी सन 2023-24 या आर्थिक वर्षा करिता अनुदानाचे वितरण. 202402261208496522 Administrator
1504 26-02-2024 संजय गांधी योजना संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांसाठी सन 2023-24 या आर्थिक वर्षाकरिता अनुदानाचे वितरण. 202402261208541322 Administrator
1505 26-02-2024 संजय गांधी योजना संजय गांधी निराधार अनुदान योजना व वृध्द भूमीहीन शेतमजुरांना अर्थसहाय्य योजना जिल्हा आस्थापना वेतन व वेतनेतर खर्चासाठी जानेवारी व फेब्रुवारी, 2024 करीता अनुदानाचे वाटप. 202402261208444122 Administrator
1506 08-02-2024 संजय गांधी योजना संजय गांधी निराधार अनुदान योजना व वृध्द भूमीहीन शेतमजुरांना अर्थसहाय्य योजना जिल्हा आस्थापना वेतन व वेतनेतर खर्चासाठी जानेवारी व फेब्रुवारी, 2024 करीता अनुदानाचे वाटप. 202402081637471722 Administrator
1507 07-02-2024 संजय गांधी योजना संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांसाठी सन 2023-24 या आर्थिक वर्षाकरिता अनुदानाचे वितरण 202402071455320622 Administrator
1508 07-02-2024 संजय गांधी योजना संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील सर्वसाधारण लाभार्थ्यांसाठी सन 2023-24 या आर्थिक वर्षाकरीता अनुदानाचे वितरण. 202402071455268822 Administrator
1509 07-02-2024 संजय गांधी योजना श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेतील अनुसूचित जातीच्या लाभार्थ्यांसाठी सन 2023-24 या आर्थिक वर्षाकरीता अनुदानाचे वितरण. 202402071455377822 Administrator
1510 07-02-2024 संजय गांधी योजना श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेतील सर्वसाधारण लाभार्थ्यांसाठी सन 2023-24 या आर्थिक वर्षाकरीता अनुदानाचे वितरण. 202402071455171822 Administrator
1511 07-02-2024 संजय गांधी योजना श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेतील अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांसाठी सन 2023-24 या आर्थिक वर्षा करिता अनुदानाचे वितरण 202401101131207522 Administrator
1512 07-02-2024 संजय गांधी योजना संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील अनुसूचित जातीच्या लाभार्थ्यांसाठी सन 2023-24 या आर्थिक वर्षाकरिता अनुदानाचे वितरण 202402081713595222 Administrator
1513 06-02-2024 संजय गांधी योजना राज्यातील ६5 वर्षे वय व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सामान्य स्थितीत जगण्यासाठी आणि त्यांना वयोमानपरत्वे येणाऱ्या अपंगत्व, अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक सहाय्य साधने/उपकरणे खरेदी करणेकरिता तसेच मनःस्वास्थ केंद्र, योगोपचार केंद्र इ. द्वारे त्यांचे मानसिक स्वास्थ अबाधित ठेवण्यासाठी राज्यात मुख्यमंत्री वयोश्री योजना राबविण्यास मान्यता देणे बाबत 202402061943344722 Administrator
1514 07-03-2024 निवडणूक लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 च्या अनुषंगाने भारत निवडणूक आयोग, नवी दिल्ली यांनी दिलेल्या मार्गदर्शक सूचना.. 202403071714542107 Administrator
1515 06-03-2024 आस्थापना व लेखा छोटया संवर्गातील मागासवर्गीयांकरिता आरक्षित पदे भरण्याबाबतची कार्यपध्दती (सरळसेवा) 202403061949272007 Administrator
1516 05-03-2024 निवडणूक लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 च्या अनुषंगाने भारत निवडणूक आयोग, नवी दिल्ली यांनी दिलेल्या मार्गदर्शक सूचना 202403061228154607 Administrator
1517 04-03-2024 अवर्गीकृत Unsorted रिट याचिका क्र.990/2021 प्रकरणी मा.सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार माहितीचा अधिकार अधिनियम 2005 मधील कलम 4 च्या अंमलबजावणीबाबत... 202403041624338207 Administrator
1518 29-02-2024 स्वातंत्र्य सैनिक, माजी सैनिक, आणीबाणी, आणीबाणीच्या कालावधीत बंदिवास सोसाव्या लागलेल्या व्यक्तींचा सन्मान/यथोचित गौरव करणेबाबतची योजना नव्याने सुरु करणे..... माहे जानेवारी,फेब्रुवारी व मार्च - 202४ या तीन महिन्याचा निधी वितरण करणेबाबत. 202402291715512507 Administrator
1519 29-02-2024 आस्थापना व लेखा आदिवासी व नक्षलग्रस्त क्षेत्रात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना देय असलेल्या एकस्तर पदोन्नती वेतनश्रेणीच्या लाभाबाबत स्पष्टीकरणात्मक सूचना. 202402291118528507 Administrator
1520 28-02-2024 निवडणूक लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024, आदर्श आचारसंहिता कालावधीतील प्रस्ताव तपासणीकरीता छाननी समिती गठीत करण्याबाबत. 202402281458528907 Administrator
1521 23-02-2024 आस्थापना व लेखा आदिवासी व नक्षलग्रस्त क्षेत्रात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या सर्वसाधारण बदलीसंदर्भातील पसंतीक्रम घेणेबाबत 202402231522218707 Administrator
1522 09-02-2024 आस्थापना व लेखा मुंबई राज्य तलाठी व कुलकर्णी संघ या संघटनेच्या नावात महाराष्ट्र राज्य तलाठी संघ असा बदल करणेबाबत 202402091326266007 Administrator
1523 07-02-2024 निवडणूक पदवी व पदव्युत्तर शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांकरिता मतदार मित्र आंतरवासिता (इंटर्नशिप) उपक्रम व त्यांतर्गत विद्यार्थ्यांच्या निवडीचे निकष, अटी, शर्ती आणि अंमलबजावणीबाबत 202402061554069707 Administrator
1524 07-02-2024 निवडणूक पुणे जिल्हयातील 202-पुरंदर विधानसभा मतदारसंघात झालेल्या ईव्हीएम चोरी प्रकरणी चौकशी करण्यासाठी समिती गठीत करण्याबाबत... 202402071829297607 Administrator
1525 07-02-2024 ई - बाबी, पीक पाहणी, चावडी, Computerization शासकीय कामकाजामध्ये एनआयसीच्या ई-मेलचा वापर करणेबाबत 202402071613388207 Administrator
अ.क्र. दिनांक मुख्य विषय विवरण माहिती/संदर्भ अपलोडकर्ते फाईल

This page was generated in 0.03 seconds.