महसूल विभागाचे शासन निर्णय

From
To
अ.क्र. दिनांक मुख्य विषय विवरण माहिती/संदर्भ अपलोडकर्ते फाईल
1526 14-08-2024 मदत व पुनर्वसन, नैसर्गिक आपत्ती राज्यातील दुष्काळ/दुष्काळ सदृश्य परिस्थिती घोषित केलेल्या तालुक्यांमध्ये/महसुली मंडळांमध्ये टंचाई निवारणार्थ राबविण्यात येणाऱ्या पाणी पुरवठा उपाययोजनांकरिता पाणी पुरवठा व स्वच्छता विभागास निधी उपलब्ध करून देण्याबाबत. 202408141308085619 Administrator
1527 14-08-2024 भूसंपादन भूमीसंपादन, पुनर्वसन व पुनर्स्थापना करताना वाजवी भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ नुसार पाटबंधारे प्रकल्पाव्यतिरीक्त अन्य प्रकल्पाच्या अनुषंगाने प्रशासक नियुक्तीबाबत 202408141516022019 Administrator
1528 14-08-2024 मदत व पुनर्वसन, नैसर्गिक आपत्ती सांगली जिल्ह्यातील पाटबंधारे प्रकल्पांच्या लाभक्षेत्रातील स्लॅबपात्र खातेदारांच्या जमिनींच्या 7/12 उताऱ्यावरील इतर अधिकारातील पुनर्वसनाचे राखीव शेरे कमी करणेबाबत. 202408141622227119 Administrator
1529 14-08-2024 भूमी अभिलेख विभाग उप अधीक्षक भुमि अभिलेख (गट-ब राजपत्रित) संवर्गातील अधिकाऱ्यांच्या बदलीने पदस्थापनेबाबत. 202408141721107219.. Administrator
1530 14-08-2024 भूमी अभिलेख विभाग उप अधीक्षक भुमि अभिलेख (गट-ब राजपत्रित) संवर्गातील अधिकाऱ्यांच्या बदलीने पदस्थापनेबाबत. 202408141726137119 Administrator
1531 13-08-2024 वन विभाग वनक्षेत्रपाल, गट-ब संवर्गातून सहायक वनसंरक्षक, गट-अ (कनिष्ठ श्रेणी) संवर्गात पदोन्नतीने पदस्थापना 202408131724037319 Administrator
1532 13-08-2024 वन विभाग वनक्षेत्रपाल, गट-ब संवर्गातून सहायक वनसंरक्षक, गट-अ (कनिष्ठ श्रेणी) संवर्गात पदोन्नतीने पदस्थापना 202408131728437719 Administrator
1533 09-08-2024 कब्जेहक्क व भाडेपट्टा जमीन राज्यातील पाटबंधारे प्रकल्पांतर्गत पात्र असलेल्या बाधित प्रकल्पग्रस्तांना वाटप करण्यात येणाऱ्या पर्यायी जमिनीच्या भोगवटा /कब्जेहक्क रक्कम (Occupancy price) परिगणना करण्याबाबत. 202408091155015519 Administrator
1534 09-08-2024 आस्थापना व लेखा सहाय्यक अनुदानाच्या जलद संवितरण व संनियंत्रणासाठी आहरण व संवितरण अधिकारी यांना आभासी वैयक्तिक ठेव लेखा (Virtual Personnel Deposit Account) ही व्यवस्था व कार्यपध्दत लागु करणेबाबत 202408091327377019 Administrator
1535 09-08-2024 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश प्रतिनियुक्तीने नियुक्ती श्री. प्रशांत ढगे, उपजिल्हाधिकारी तथा मा. विधानसभा अध्यक्ष यांचे विशेष कार्य अधिकारी यांची उपसंचालक, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ, कोकण विभाग या पदावर प्रतिनियुक्तीने नियुक्ती करणेबाबत... 202408091648543419 Administrator
1536 09-08-2024 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश प्रतिनियुक्तीने नियुक्ती श्रीमती वैशाली लंभाते, उप जिल्हाधिकारी, सिडको, नवी मुंबई यांची उप जिल्हाधिकारी-२ (विशेष कक्ष), झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, मुंबई या पदावर प्रतिनियुक्तीने नियुक्ती करणेबाबत... 202408091648539319 Administrator
1537 08-08-2024 मदत व पुनर्वसन, नैसर्गिक आपत्ती जून ते ऑक्टोबर, 2024 या कालावधीतील अतिवृष्टी व पूर या नैसर्गिक आपत्तीमध्ये बाधित होणाऱ्या नागरिकांना विशेष दराने मदत करणेबाबत... 202408081753382919 Administrator
1538 07-08-2024 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश तहसिलदार संवर्गातील अधिकाऱ्यांची बदलीने पदस्थापना 202408071743481219 Administrator
1539 07-08-2024 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश तहसिलदार संवर्गातील अधिकाऱ्यांची बदलीने पदस्थापना 202408071748330619 Administrator
1540 06-08-2024 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश नायब तहसिलदार संवर्गातील अधिकाऱ्यांना बदलीने पदस्थापना देणेबाबत (नियतकालीक) ( अमरावती विभाग). 202408061950553319 Administrator
1541 06-08-2024 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश नायब तहसिलदार संवर्गातील अधिकाऱ्यांना बदलीने पदस्थापना देणेबाबत..... (नागपुर विभाग) 202408061951421019 Administrator
1542 06-08-2024 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश नायब तहसिलदार संवर्गातील अधिकाऱ्यांना बदलीने पदस्थापना देणेबाबत (अमरावती विभाग) 202408061954468419 Administrator
1543 06-08-2024 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश नायब तहसिलदार संवर्गातील अधिकाऱ्यांना बदलीने पदस्थापना देणेबाबत (नियतकालीक) (नाशिक विभाग 202408061955318719 Administrator
1544 06-08-2024 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश नायब तहसिलदार संवर्गातील अधिकाऱ्यांना बदलीने पदस्थापना देणेबाबत (नियतकालीक) (कोंकण विभाग) 202408061957451119 Administrator
1545 06-08-2024 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश नायब तहसिलदार संवर्गातील अधिकाऱ्यांना बदलीने पदस्थापना देणेबाबत (नाशिक विभाग) 202408061957552119 Administrator
1546 06-08-2024 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश नायब तहसिलदार संवर्गातील अधिकाऱ्यांना बदलीने पदस्थापना देणेबाबत (कोंकण विभाग) 202408062001167619 Administrator
1547 06-08-2024 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश नायब तहसिलदार संवर्गातील अधिकाऱ्यांना बदलीने पदस्थापना देणेबाबत.... (नियतकालीक) (छत्रपती संभाजीनगर विभाग) 202408062005074619 Administrator
1548 06-08-2024 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश नायब तहसिलदार संवर्गातील अधिकाऱ्यांना बदलीने पदस्थापना देणेबाबत.... (नियतकालीक) (पुणे विभाग) 202408062007588319 Administrator
1549 06-08-2024 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश अव्वल कारकून संवर्गातून नायब तहसीलदार संवर्गात निव्वळ तात्पुरत्या स्वरूपात नियमित पदोन्नती कोट्यातील रिक्त पदांवर पदोन्नतीने पदस्थापना देणेबाबत..... (पुणे विभाग) 202408062011326319 Administrator
1550 06-08-2024 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश नायब तहसिलदार संवर्गातील अधिकाऱ्यांना बदलीने पदस्थापना देणेबाबत..... (पुणे विभाग) 202408062014086019 Administrator
अ.क्र. दिनांक मुख्य विषय विवरण माहिती/संदर्भ अपलोडकर्ते फाईल

This page was generated in 0.02 seconds.