महसूल विभागाचे शासन निर्णय

From
To
अ.क्र. दिनांक मुख्य विषय विवरण माहिती/संदर्भ अपलोडकर्ते फाईल
1651 18-07-2024 संकिर्ण, इतर विषय महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण योजना- अंमलबजावणी करण्याबाबत. 202407181745518319 Administrator
1652 15-07-2024 प्रशासकीय मान्यता, वाहने, बांधकामे, खरेदी तहसिलदार,मानवत यांच्या जुन्या निर्लेखित वाहनाच्या बदल्यात नवीन वाहन खरेदी करण्यास मंजुरी देणेबाबत. 202407151302358619 Administrator
1653 12-07-2024 मुद्रांक व नोंदणी विभाग नोंदणी व मुद्रांक विभागाच्या अधिनस्त विविध कार्यालयाच्या जुन्या निर्लेखित वाहनाच्या बदल्यात नवीन वाहन खरेदी करण्यास मंजुरी देणेबाबत. 202407121716265319 Administrator
1654 12-07-2024 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश एकत्रित परिविक्षाधीन प्रशिक्षण कार्यक्रम-7 (सीपीटीपी-7) अंतर्गत प्रशिक्षण घेतलेल्या परिविक्षाधीन नायब तहसीलदार (गट-ब राजपत्रित) यांना महसुली विभाग वाटप करुन पदस्थापना देणेबाबत..... 202407121727012419 Administrator
1655 12-07-2024 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश अव्वल कारकून संवर्गातून नायब तहसीलदार संवर्गात निव्वळ तात्पुरत्या स्वरूपात नियमित पदोन्नती कोट्यातील रिक्त पदांवर पदोन्नतीने पदस्थापना देणेबाबत..... (पुणे विभाग) 202407121732562519 Administrator
1656 10-07-2024 आस्थापना व लेखा तहसीलदार संवर्गातील 74 परिविक्षाधीन उमेदवारांच्या अधिसंख्य पदांना दि.30/08/2024 पर्यंत मुदतवाढ देण्याबाबत. 202407101508178919 Administrator
1657 10-07-2024 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश तहसिलदार संवर्गातील 02 परिविक्षाधीन उमेदवारांच्या अधिसंख्य पदांना दिनांक 30/08/2024 पर्यंत मुदतवाढ देण्याबाबत 202407101511347019 Administrator
1658 05-07-2024 मदत व पुनर्वसन, नैसर्गिक आपत्ती अतिवृष्टीमुळे आलेला पूर, जमिनीचे भूस्खलन किंवा जमिनीला मोठमोठ्या भेगा पडणे, डोंगर खचणे किंवा दरडी कोसळणे इ. कारणांमुळे बाधित व आपत्तीप्रवण गावांचे पुनर्वसन करण्याबाबत निर्णय घेण्यास्तव मा. मंत्रीमंडळ उपसमितीस सहाय्य करण्यासाठी तज्ञ समिती गठीत करण्याबाबत 202407051602499019 Administrator
1659 29-06-2024 प्रशासकीय मान्यता, वाहने, बांधकामे, खरेदी जिल्हाधिकारी, नाशिक यांच्या जुन्या निर्लेखित वाहनाच्या बदल्यात नवीन वाहन खरेदी करण्यास मंजुरी देणेबाबत. 202407011736074319 Administrator
1660 28-06-2024 मदत व पुनर्वसन, नैसर्गिक आपत्ती अतिवृष्टीमुळे आलेला पूर, जमिनीचे भूस्खलन किंवा जमिनीला मोठमोठया भेगा पडणे, डोंगर खचणे किंवा दरडी कोसळणे इ. कारणांमुळे बाधित तसेच या आपत्तीप्रवण गावांचे पुनर्वसन व नागरी सुविधा पुरविण्याच्या अनुषंगाने दि. 14 ऑक्टोंबर, 2022 रोजी निर्गमित केलेल्या शासन निर्णयामध्ये भूकंप या नैसर्गिक आपत्तीचा समावेश करणेबाबत. 202406281605186719 Administrator
1661 27-06-2024 मुद्रांक व नोंदणी विभाग कोरोना या आजाराने तसेच नैसर्गिक वा अन्य कारणांमुळे मृत्यू पावलेल्या मुद्रांक विक्रेत्यांच्या वारसांना मुद्रांक परवाना हस्तांतरीत करणेबाबत 202406271724370719 Administrator
1662 30-08-2024 ई - बाबी, पीक पाहणी, चावडी, Computerization केंद्र शासनाच्या CPGRAMS Version 1.0 या पोर्टलवरील प्रलंबित तक्रारी दि.०१.०९.२०२४ ते दि.१५.०९.२०२४ या कालावधीतील विशेष मोहीमेव्दारे निकाली काढण्याबाबत.. 202408301638548607 Administrator
1663 20-08-2024 ई - बाबी, पीक पाहणी, चावडी, Computerization राज्यातील महाविद्यालयांत आपले सरकार सेवा केंद्र सुरु करण्याबाबत... 202408201204318607 Administrator
1664 20-08-2024 स्वातंत्र्य सैनिक, माजी सैनिक, आणीबाणी, आणीबाणीच्या कालावधीत बंदिवास सोसाव्या लागलेल्या व्यक्तींचा सन्मान/यथोचित गौरव करणेबाबतची योजना नव्याने सुरु करणे..... माहे ऑगस्ट व सप्टेंबर २०२४ या महिन्यांचा निधी वितरण करणेबाबत.. 202408201603288207 Administrator
1665 26-07-2024 ई - बाबी, पीक पाहणी, चावडी, Computerization शासकीय कामकाजात संदेस ( Sandes ) इन्स्टंट मेसेजिंग अॅपचा वापर करण्याबाबत. 202407261620226807 Administrator
1666 16-07-2024 निवडणूक भारत निवडणूक आयोगाच्या अखत्यारीतील निवडणुका संबंधित सुरक्षा कर्तव्यासाठी तैनात करण्यात येणाऱ्या केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाचे (सी.ए.पी.एफ.) अधिकारी /कर्मचारी यांच्यासाठी मानधनाचे दर निश्चित करणेबाबत. 202407161615220707 Administrator
1667 12-07-2024 ई - बाबी, पीक पाहणी, चावडी, Computerization मंत्रालयीन प्रशासकीय विभागांमध्ये ई-ऑफिस कार्यप्रणालीचा प्रभावीपणे वापर करण्याबाबत. 202407121521225707 Administrator
1668 10-07-2024 मुद्रांक व नोंदणी विभाग मुद्रांक जिल्हाधिकारी, मुंबई कार्यालयासाठी जागा वाटप करणेबाबत 202407101704592107.. Administrator
1669 09-07-2024 आस्थापना व लेखा कंत्राटी तत्वावरील चौकशी अधिका-यांची नियुक्ती गट-अ व गट-ब मधील अधिकाऱ्यांविरुध्दची प्रकरणे 202407091140124107 Administrator
1670 05-07-2024 दाखले/प्रमाणपत्र, Seva Kendre, Aaple Sarkar महाराष्ट्र राज्यातील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गांकरिता आरक्षण अधिनियम, 2024 च्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने द्यावयाचे जात प्रमाणपत्र आणि नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र प्रदान करण्याबाबत मार्गदर्शक सूचना 202407081519461707 Administrator
1671 03-07-2024 निवडणूक मतदार मदत केंद्रांना (Voter Help Centres) मुदतवाढ देणे व सदर मतदार मदत केंद्रांवर आवश्यक मनुष्यबळ बाह्य यंत्रणेद्वारे घेणेबाबत. 202407031705257407 Administrator
1672 01-07-2024 निवडणूक लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या कामासाठी नियुक्त केलेल्या सहायक खर्च निरिक्षक / क्षेत्रिय अधिकारी / क्षेत्रिय पोलिस अधिकारी यांना मानधन देणेबाबत. 202407011602303407 Administrator
1673 01-07-2024 निवडणूक लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 निवडणूक संबंधीत राज्य, जिल्हा व तहसिल स्तरावरील राजपत्रित अधिकाऱ्यांना पारिश्रमिक/ मानधन देण्याबाबत. 202407011606268007 Administrator
1674 01-07-2024 निवडणूक लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या कामासाठी नियुक्त केलेल्या विभागीय, जिल्हा व तहसिल पातळीवरील अराजपत्रित कर्मचाऱ्यांनी केलेल्या जादा कामासाठी अतिकालिक भत्ता देणेबाबत. 202407011608123407 Administrator
1675 28-06-2024 दाखले/प्रमाणपत्र, Seva Kendre, Aaple Sarkar महाराष्ट्र राज्यातील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गांकरिता आरक्षण अधिनियम, 2024 च्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने द्यावयाचे जात प्रमाणपत्र आणि नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र प्रदान करण्याबाबत मार्गदर्शक सूचना 202406281751103007 Administrator
अ.क्र. दिनांक मुख्य विषय विवरण माहिती/संदर्भ अपलोडकर्ते फाईल

This page was generated in 0.02 seconds.