महसूल विभागाचे शासन निर्णय

From
To
अ.क्र. दिनांक मुख्य विषय विवरण माहिती/संदर्भ अपलोडकर्ते फाईल
1676 14-06-2024 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश प्रतिनियुक्तीने नियुक्ती श्रीमती रुपाली भालके, उप जिल्हाधिकारी (नियुक्तीच्या प्रतिक्षेत) यांची सक्षम प्राधिकारी-2, महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकारी, मुंबई या पदावर प्रतिनियुक्तीने नियुक्ती करणेबाबत.. 202406141618040319 Administrator
1677 13-06-2024 मदत व पुनर्वसन, नैसर्गिक आपत्ती खरीप हंगाम 2023 च्या अनुषंगाने राज्यातील दुष्काळ सदृश्य परिस्थिती जाहिर केलेल्या 1245 महसूली मंडळांमध्ये चारा डेपो सुरु करण्याबाबत.. 202406131513543819 Administrator
1678 12-06-2024 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश अव्वल कारकून व मंडळ अधिकारी संवर्गातून नायब तहसिलदार संवर्गात निव्वळ तात्पुरत्या स्वरूपात सरळसेवेच्या कोट्यातील पदांवर तदर्थ पदोन्नतीने पदस्थापना देणेबाबत (नागपूर विभाग). 202406121237505219 Administrator
1679 12-06-2024 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश नागपुर विभागातील नायब तहसिलदार या संवर्गातील तदर्थ पदोन्नत्या नियमित करण्याबाबत (निवडसूची सन 2023-24). 202406121239002519... Administrator
1680 12-06-2024 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश नायब तहसिलदार संवर्गातील अधिकाऱ्यांच्या बदलीने पदस्थापना. 202406121242196119 Administrator
1681 12-06-2024 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश नायब तहसिलदार संवर्गातील अधिकाऱ्यांच्या बदलीने पदस्थापना. 202406121245434919 Administrator
1682 07-06-2024 आस्थापना व लेखा तलाठी संवर्गाच्या बदल्या संगणकीय ऑनलाईन पद्धतीने करण्याच्या अनुषंगाने धोरण निश्चित करण्यासंदर्भात अभ्यास गट गठीत करणेबाबत. 202406071812289719 Administrator
1683 05-06-2024 मदत व पुनर्वसन, नैसर्गिक आपत्ती खरीप हंगाम 2023 मध्ये शासनाने दुष्काळ जाहिर केलेल्या तालुक्यात जनावरांकरिता चारा डेपो सुरु करण्याबाबत... 202406051725069719 Administrator
1684 10-11-2023 आस्थापना व लेखा दिव्यांग आरक्षण लागू करणेबाबत 202311101454007335 Administrator
1685 28-05-2024 आस्थापना व लेखा माजी सैनिक/अवलंबितांना नोकर भरतीमध्ये प्राधान्यक्रम देणेबाबत.. 202405281615415407 Administrator
1686 15-05-2024 आस्थापना व लेखा अनुसूचित जमातीचे जातीचे दावे अवैध ठरलेल्या अधिकारी/कर्मचाऱ्यांच्या अधिसंख्य पदावर वर्ग केलेल्या सेवेसंबंधी मार्गदर्शक सूचना देणेबाबतचे दि. 07 मे, 2024 परीपत्रकास स्थगिती देण्याबाबत. 202405151504419407 Administrator
1687 07-05-2024 आस्थापना व लेखा अनुसूचित जमातीचे जातीचे दावे अवैध ठरलेल्या अधिकारी/कर्मचाऱ्यांच्या अधिसंख्य पदावर वर्ग केलेल्या सेवेसंबंधी मार्गदर्शक सूचना देणेबाबत. 202405071240599907 Administrator
1688 02-05-2024 स्वातंत्र्य सैनिक, माजी सैनिक, आणीबाणी, आणीबाणीच्या कालावधीत बंदिवास सोसाव्या लागलेल्या व्यक्तींचा सन्मान/यथोचित गौरव करणेबाबतची योजना नव्याने सुरु करणे.....माहे एप्रिल, 202४ व जुलै, 202४ या महिन्यांचा निधी वितरण करणेबाबत 202405021123298807 Administrator
1689 19-04-2024 ई - बाबी, पीक पाहणी, चावडी, Computerization शासकीय अधिकाऱ्यांना प्राप्त होणाऱ्या ई-मेल्सचा निपटारा करण्याकरिता मार्गदर्शक सूचना 202404191705145407 Administrator
1690 18-04-2024 स्वातंत्र्य सैनिक, माजी सैनिक, आणीबाणी, महाराष्ट्र - कर्नाटक सीमाप्रश्न आंदोलनातील हुतात्म्यांच्या वारसांना निवृत्तीवेतन व इतर आर्थिक लाभ. वित्तीय वर्ष 20२४-202५ मधील एप्रिल ते जुलै, 2024 या महिन्यांकरिता अनुदानाचे वाटप. 202404181656564607 Administrator
1691 18-04-2024 निवडणूक लोकसभा / विधानसभेच्या सार्वत्रिक/पोट निवडणुकीच्या वेळी मतदान / मतमोजणी कामासाठी नियुक्त केलेल्या अधिकाऱ्यांना /कर्मचाऱ्यांना द्यावयाच्या निवडणूक भत्त्याबाबत. 202404191251029307 Administrator
1692 16-05-2024 इतर विभाग लिपिक टंकलेखक (मुख्य) परीक्षा २०22 मधून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने शिफारस केलेल्या उमेदवारांपैकी विहित मुदतीत रूजू न झालेल्या उमेदवारांची नियुक्ती रद्द करण्याबाबत 202404161119432107 Administrator
1693 15-04-2024 आस्थापना व लेखा एकत्रित परिवीक्षाधीन प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत समाविष्ट संवर्ग 202404151517019007 Administrator
1694 12-04-2024 ई - बाबी, पीक पाहणी, चावडी, Computerization CPGRAMS (OLD PG PORTAL) वरील प्रलंबित तक्रारी विशेष मोहीम राबवून कमी करणेबाबत... दि.०२.०५.२०२४ ते दि.१५.०५.२०२४. 202404121553591507 Administrator
1695 02-05-2024 भूमी अभिलेख विभाग भूमि अभिलेख विभागातील गट-अ व गट-ब (राजपत्रित) संवर्गातील अधिकाऱ्यांविरुद्धची म.ना.से.(शिस्त व अपील) नियम 1979 मधील नियम-8 नुसारची विभागीय चौकशी प्रकरणे हाताळण्याबाबत 202405021726391219 Administrator
1696 26-03-2024 संकिर्ण, इतर विषय सन 1984 च्या दंगलीमध्ये मृत पावलेल्या व्यक्तींच्या वारसांना सन 2023-24 या आर्थिक वर्षाकरिता निवृत्तीवेतन अदा करण्यासाठी रक्कम वितरीत करणेबाबत.. 202403271437323819 Administrator
1697 22-03-2024 आस्थापना व लेखा ई-फेरफार व ई-चावडी प्रकल्प संपुर्ण राज्यात राबविणेकामी तलाठी व मंडळ अधिकारी यांना डेटा कार्ड वापरासाठी प्रती डेटा कार्ड दरमहा रक्कम रूपये 750/- या प्रमाणे एप्रिल, 2023 ते मार्च, 2024 या कालावधीतील शुल्काची प्रतिपुर्ति करण्यासाठी निधी वितरीत करणेबाबत 202403221630204119 Administrator
1698 18-03-2024 मुद्रांक व नोंदणी विभाग सह जिल्हा निबंधक वर्ग-1 संवर्गाची दिनांक 01/01/2023 रोजीची अंतिम सेवाज्येष्ठता सूची 202403181542319319 Administrator
1699 18-03-2024 मुद्रांक व नोंदणी विभाग सह जिल्हा निबंधक वर्ग-1 संवर्गाची दिनांक 01/01/2022 रोजीची अंतिम सेवाज्येष्ठता सूची 202403181826371119 Administrator
1700 16-03-2024 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश तहसिलदार संवर्गातील अधिका-यांची पदस्थापना 202403161447464619 Administrator
अ.क्र. दिनांक मुख्य विषय विवरण माहिती/संदर्भ अपलोडकर्ते फाईल

This page was generated in 0.02 seconds.