महसूल विभागाचे शासन निर्णय

From
To
अ.क्र. दिनांक मुख्य विषय विवरण माहिती/संदर्भ अपलोडकर्ते फाईल
176 12-06-2026 गृह विभाग राज्यातील दुय्यम कारागृहे कायमस्वरूपी बंद करण्याबाबत. 202606121219349519 Administrator
177 12-06-2026 मदत व पुनर्वसन, नैसर्गिक आपत्ती अवकाळी पावसामुळे बाधित शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत... (एप्रिल-2026) 202606121840546319 Administrator
178 11-06-2026 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश तहसिलदार संवर्गातील अधिकाऱ्यांची बदलीने पदस्थापना श्री. इरेश चप्पलवार, तहसिलदार 202606111943129119 Administrator
179 10-06-2026 गौण खनिज कुंभार समाजाच्या व्यक्तींना पारंपारिक व्यवसाय करण्यासाठी सोयी उपलब्ध करून देण्याबाबत 202606101817178319 Administrator
180 09-06-2026 आस्थापना व लेखा महसूल विभागाच्या प्रशासकीय नियंत्रणाखालील महसूल, नोंदणी व मुद्रांक तसेच भूमि अभिलेख या उपविभागातील अधिकारी/कर्मचारी यांच्या नियतकालीक बदल्या व पदोन्नतीनंतरच्या पदस्थापना संगणकीय प्रणाली आधारे (Online) करण्यासाठी सर्वसमावेशक धोरण निश्चित करण्यासाठी समिती गठीत करण्याबाबत... 202606091039223719 Administrator
181 08-06-2026 आस्थापना व लेखा उपजिल्हाधिकारी, गट-अ संवर्गातील अधिकाऱ्यांची दि.०१.०१.२०१३ ते दि.३१.१२.२०१७ या कालावधीची दि.०१.०१.२०१८ रोजीची स्थिती दर्शविणारी एकत्रित अंतिम ज्येष्ठतासूची. 202606081828361619 Administrator
182 05-06-2026 अन्न व नागरी पुरवठा पेट्रोलियम पदार्थांच्या खरेदी विक्रीतील गैरव्यवहारांना प्रतिबंध suchana 202606051820099306 Administrator
183 05-06-2026 मदत व पुनर्वसन, नैसर्गिक आपत्ती अवकाळी पावसामुळे बाधित शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत... (मार्च-2026) 202606051337179419 Administrator
184 05-06-2026 भूसंपादन प्रलंबित भूसंपादन प्रकरणांमध्ये मा. न्यायालयासमोर बाजू प्रभावीपणे मांडणेबाबत. 202606051455421719 Administrator
185 05-06-2026 कब्जेहक्क व भाडेपट्टा जमीन महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, 1966 च्या कलम 37 अ अन्वये शर्तभंगविषयक अधिकार प्रत्यार्पित करणेबाबत... 202606051627553519 Administrator
186 03-06-2026 आस्थापना व लेखा सेवानिवृत्त शासकीय कर्मचाऱ्यांनी शासकीय निवासस्थान रिक्त न केल्यास करावयाची कार्यवाही. 202606031723555105 Administrator
187 01-06-2026 गौण खनिज वाळू/रेती निर्गती धोरण-2025 202606011151586819 Administrator
188 03-06-2026 आस्थापना व लेखा सेवानिवृत्त शासकीय कर्मचाऱ्यांनी शासकीय निवासस्थान रिक्त न केल्यास करावयाची कार्यवाही. 202606031723555105 Administrator
189 11-05-2026 संकिर्ण, इतर विषय राज्यातील विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांच्या समवेत आयोजित करावयाच्या व्हिडीओ कॉन्फरन्स (V.C.) व व्यक्तिशः बैठकांच्या अनुषंगाने सूचना देण्याबाबत.. 202605111643407007. Administrator
190 05-05-2026 आस्थापना व लेखा भरती प्रक्रिया सुसूत्रीकरण 202605051824209807 Administrator
191 28-04-2026 राज शिष्टाचार , राष्ट्रध्वज , राष्ट्रीय सन्मान चिन्हे विधानमंडळ/संसद सदस्यांना सन्मानाची व सौजन्याची वागणूक देण्याबाबत दि.27 जुलै,2015 पासून दि.20 ऑगस्ट,2021 पर्यंत निर्गमित सर्व परिपत्रकांचे एकत्रीकरण- सुधारीत, सर्वसमावेशक मार्गदर्शक तत्त्वे निर्गमित करण्याबाबत... 202604281126359307 Administrator
192 25-05-2026 संजय गांधी योजना सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना Beneficiary Satyapan App द्वारे हयात प्रमाणपत्र (Digital Life Certificate) सादर करणेबाबत. 202605251244087022 Administrator
193 07-05-2026 संजय गांधी योजना सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना Beneficiary Satyapan App द्वारे हयात प्रमाणपत्र (Digital Life Certificate) सादर करणेबाबत. 202605071320585822 Administrator
194 30-04-2026 संजय गांधी योजना संजय गांधी निराधार अनुदान योजना व वृध्द भूमीहीन शेतमजुरांना अर्थसहाय्य योजना जिल्हा आस्थापना वेतन व वेतनेतर खर्चासाठी सन 2026-27 वर्षाकरिता निधी वितरीत करण्याबाबत. 202604301826023522 Administrator
195 19-05-2026 आस्थापना व लेखा असुधारित वेतनश्रेणीत (सहाव्या वेतन आयोगानुसार) निवृत्तिवेतन/कुटुंब निवृत्तिवेतन घेणाऱ्या निवृत्तिवेतनधारक / कुटुंब निवृत्तिवेतनधारकांना दि.1 नोव्हेंबर 2025 ते 31 जानेवारी 2026 या कालावधीतील महागाई वाढीची थकबाकी देण्याबाबत. 202605191733028005... Administrator
196 19-05-2026 आस्थापना व लेखा असुधारित वेतनश्रेणीत (पाचव्या वेतन आयोगानुसार) निवृत्तिवेतन / कुटुंब निवृत्तिवेतन घेणाऱ्या निवृत्तिवेतनधारक / कुटुंब निवृत्तिवेतनधारकांना दि.1 नोव्हेंबर 2025 ते 31 जानेवारी 2026 या कालावधीतील महागाई वाढीची थकबाकी देण्याबाबत. 202605191736553005 Administrator
197 19-05-2026 आस्थापना व लेखा निवृत्तिवेतनधारकांना दि. 01 नोव्हेंबर, 2025 ते 31 जानेवारी 2026 या कालावधीतील महागाई वाढीची थकबाकी देण्याबाबत. 202605191739419205 Administrator
198 18-05-2026 आस्थापना व लेखा राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांना दि. 01 नोव्हेंबर 2025 ते 31 जानेवारी 2026 या कालावधीतील महागाई भत्त्याची थकबाकी देण्याबाबत. 202605181444096405 Administrator
199 18-05-2026 आस्थापना व लेखा असुधारित वेतन संरचनेत (6 व्या वेतन आयोगानुसार) वेतन घेणाऱ्या राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांना दि. 01 नोव्हेंबर 2025 ते 31 जानेवारी 2026 या कालावधीतील महागाई भत्त्याची थकबाकी देण्याबाबत. 202605181446595305 Administrator
200 18-05-2026 आस्थापना व लेखा असुधारित वेतन संरचनेत (5 व्या वेतन आयोगानुसार) वेतन घेणाऱ्या राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांना दि. 01 नोव्हेंबर 2025 ते 31 जानेवारी 2026 या कालावधीतील महागाई भत्त्याची थकबाकी देण्याबाबत. 202605181452000605 Administrator
अ.क्र. दिनांक मुख्य विषय विवरण माहिती/संदर्भ अपलोडकर्ते फाईल

This page was generated in 0.02 seconds.