महसूल विभागाचे शासन निर्णय

From
To
अ.क्र. दिनांक मुख्य विषय विवरण माहिती/संदर्भ अपलोडकर्ते फाईल
1776 28-02-2024 निवडणूक लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024, आदर्श आचारसंहिता कालावधीतील प्रस्ताव तपासणीकरीता छाननी समिती गठीत करण्याबाबत. 202402281458528907 Administrator
1777 23-02-2024 आस्थापना व लेखा आदिवासी व नक्षलग्रस्त क्षेत्रात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या सर्वसाधारण बदलीसंदर्भातील पसंतीक्रम घेणेबाबत 202402231522218707 Administrator
1778 09-02-2024 आस्थापना व लेखा मुंबई राज्य तलाठी व कुलकर्णी संघ या संघटनेच्या नावात महाराष्ट्र राज्य तलाठी संघ असा बदल करणेबाबत 202402091326266007 Administrator
1779 07-02-2024 निवडणूक पदवी व पदव्युत्तर शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांकरिता मतदार मित्र आंतरवासिता (इंटर्नशिप) उपक्रम व त्यांतर्गत विद्यार्थ्यांच्या निवडीचे निकष, अटी, शर्ती आणि अंमलबजावणीबाबत 202402061554069707 Administrator
1780 07-02-2024 निवडणूक पुणे जिल्हयातील 202-पुरंदर विधानसभा मतदारसंघात झालेल्या ईव्हीएम चोरी प्रकरणी चौकशी करण्यासाठी समिती गठीत करण्याबाबत... 202402071829297607 Administrator
1781 07-02-2024 ई - बाबी, पीक पाहणी, चावडी, Computerization शासकीय कामकाजामध्ये एनआयसीच्या ई-मेलचा वापर करणेबाबत 202402071613388207 Administrator
1782 07-03-2024 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश कोंकण विभागातील नायब तहसिलदार या संवर्गातील तदर्थ पदोन्नत्या नियमित करण्याबाबत (निवडसूची सन 2023-24). 202403071156031019 Administrator
1783 07-03-2024 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश नागपुर विभागातील नायब तहसिलदार या संवर्गातील तदर्थ पदोन्नत्या नियमित करण्याबाबत (निवडसूची सन 2023-24). 202403071158514519 Administrator
1784 07-03-2024 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश अव्वल कारकून संवर्गातून नायब तहसिलदार संवर्गात निव्वळ तात्पुरत्या स्वरूपात नियमित पदोन्नती कोट्यातील रिक्त पदावर तसेच सरळसेवेच्या कोट्यातील पदांवर तदर्थ पदोन्नतीने पदस्थापना देणेबाबत (नागपूर विभाग). 202403071200599819 Administrator
1785 07-03-2024 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश अव्वल कारकून संवर्गातून नायब तहसिलदार संवर्गात निव्वळ तात्पुरत्या स्वरूपात सरळसेवेच्या कोट्यातील पदांवर तदर्थ पदोन्नतीने पदस्थापना देणेबाबत (कोंकण विभाग 202403071251114719 Administrator
1786 07-03-2024 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश अव्वल कारकून संवर्गातून नायब तहसिलदार संवर्गात निव्वळ तात्पुरत्या स्वरूपात नियमित पदोन्नती कोट्यातील रिक्त पदावर पदोन्नतीने पदस्थापना देणेबाबत (कोंकण विभाग). 202403071623382619 Administrator
1787 07-03-2024 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश तहसिलदार संवर्गात पदोन्नतीने पदस्थापना देणेबाबत. 202403071741557519 Administrator
1788 07-03-2024 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 च्या अनुषंगाने तहसिलदार संवर्गातील अधिकाऱ्यांची बदलीने पदस्थापना 202403071745351019 Administrator
1789 05-03-2024 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश लोकसभा सार्वत्रिक निवडणूका-2024 च्या अनुषंगाने उप जिल्हाधिकारी संवर्गातील अधिकाऱ्यांची बदलीने पदस्थापना 202403051837469519 Administrator
1790 05-03-2024 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश लोकसभा सार्वत्रिक निवडणूका-2024 च्या अनुषंगाने उप जिल्हाधिकारी संवर्गातील अधिकाऱ्यांची बदलीने पदस्थापना 202403051842086919 Administrator
1791 05-03-2024 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश प्रतिनियुक्तीने नियुक्ती श्री. प्रविण फुलारी, उप विभागीय अधिकारी, अहमदपूर, जि. लातूर यांची जिल्हा पुरवठा अधिकारी, छत्रपती संभाजीनगर या पदावर प्रतिनियुक्तीने नियुक्ती करणेबाबत 202403051846559519 Administrator
1792 05-03-2024 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश प्रतिनियुक्तीने नियुक्ती श्री. भाऊसाहेब गलांडे, उप जिल्हाधिकारी (भूसंपादन क्र.22), पुणे यांची उप जिल्हाधिकारी (Pune Ringroad Acquisition), महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ, पुणे या पदावर प्रतिनियुक्तीने नियुक्ती करणेबाबत. 202403051850132219 Administrator
1793 05-03-2024 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश प्रतिनियुक्तीने नियुक्ती श्रीमती सुचिता भामरे, उप जिल्हाधिकारी (रोहयो), चंद्रपूर यांची उप जिल्हाधिकारी, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ, मुंबई या पदावर प्रतिनियुक्तीने नियुक्ती करणेबाबत 202403051853349619 Administrator
1794 04-03-2024 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश नायब तहसिलदार संवर्गातील अधिकाऱ्यांच्या पदस्थापनेबाबत 202403041543244219 Administrator
1795 04-03-2024 मदत व पुनर्वसन, नैसर्गिक आपत्ती डिसेंबर, २०२3 व जानेवारी, 2024 या कालावधीतील अवेळी पावसामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीकरिता मदत देण्यासाठी निधी वितरीत करण्यास मान्यता देणेबाबत (रब्बी हंगाम 2023-24 आदेश क्र.3) 202403041503389719 Administrator
1796 04-03-2024 वन विभाग अधिसुचना वनक्षेत्रपाल व इतर गट ब अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे अधिकार निश्चित करण्याबाबत. 202403041755536619 Administrator
1797 04-03-2024 मदत व पुनर्वसन, नैसर्गिक आपत्ती मौजे किल्लारी, ता.औसा, जि.लातूर येथील 8 व्या व 9 व्या फेरीतील घरे व कबाले वाटपास मंजुरी देण्याबाबत..... 202403051623448519 Administrator
1798 04-03-2024 प्रशासकीय मान्यता, वाहने, बांधकामे, खरेदी नागपूर येथे विभागीय आयुक्त कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय तसेच इतर शासकीय कार्यालयांच्या इमारतीचे एकत्रित बांधकाम करणेबाबत 202403051133348619 Administrator
1799 29-02-2024 मदत व पुनर्वसन, नैसर्गिक आपत्ती खरीप हंगाम-2023 मधील दुष्काळामुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीकरिता बाधित शेतकऱ्यांना निविष्ठा अनुदान देण्यासाठी निधी वितरीत करण्यास मान्यता देणेबाबत 202402291357325519 Administrator
1800 29-02-2024 मदत व पुनर्वसन, नैसर्गिक आपत्ती जून ते ऑक्टोबर, २०२3 या कालावधीत अतिवृष्टीमुळे व पुरामुळे शेतीपिके व शेतजमीनीच्या नुकसानीकरिता मदत देण्यासाठी निधी वितरीत करण्यास मान्यता देण्याबाबत (पावसाळी हंगाम 2023 आदेश क्र.4).. 202402291357219419 Administrator
अ.क्र. दिनांक मुख्य विषय विवरण माहिती/संदर्भ अपलोडकर्ते फाईल

This page was generated in 0.02 seconds.