महसूल विभागाचे शासन निर्णय

From
To
अ.क्र. दिनांक मुख्य विषय विवरण माहिती/संदर्भ अपलोडकर्ते फाईल
1801 29-02-2024 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश लोकसभा सार्वत्रिक निवडणूका-2024 च्या अनुषंगाने उप जिल्हाधिकारी संवर्गातील अधिकाऱ्यांची बदलीने पदस्थापना 202402291734117419 Administrator
1802 29-02-2024 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश प्रतिनियुक्तीने नियुक्ती श्री. हिम्मत खराडे, उप जिल्हाधिकारी (भूसंपादन क्र.1), सोलापूर (रुजू नाहीत) यांची उप जिल्हाधिकारी, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण या पदावर प्रतिनियुक्तीने नियुक्ती करणेबाबत 202402291738027919 Administrator
1803 29-02-2024 कब्जेहक्क व भाडेपट्टा जमीन ठाणे जिल्ह्यातील सूर्योदय सहकारी गृहनिर्माण संस्था, अंबरनाथ व इतर तत्सम सहकारी गृहनिर्माण संस्था यांना निवासी प्रयोजनार्थ वाटप करण्यात आलेल्या शासकीय जमिनीवरील आढळून आलेले शर्तभंग नियमानुकूल करण्याबाबत घेतलेल्या धोरणास मुदतवाढ देण्याबाबत 202402291647081519 Administrator
1804 28-02-2024 कब्जेहक्क व भाडेपट्टा जमीन ठाणे जिल्ह्यातील सूर्योदय सहकारी गृहनिर्माण संस्था, अंबरनाथ व इतर तत्सम सहकारी गृहनिर्माण संस्था यांना निवासी प्रयोजनार्थ वाटप करण्यात आलेल्या शासकीय जमिनीवरील आढळून आलेले शर्तभंग नियमानुकूल करण्याबाबत घेतलेल्या धोरणास मुदतवाढ देण्याबाबत 202402281620576619 Administrator
1805 28-02-2024 वन विभाग शेतकऱ्यांना टिश्यू कल्चर बांबू रोपे पुरवठा व त्यांच्या देखभालीकरिता अनुदान देण्यासाठी अटल बांबू समृध्दी योजना राबविणेबाबत. 202402281727424519 Administrator
1806 28-02-2024 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश अपर जिल्हाधिकारी संवर्गातील अधिकाऱ्यांच्या प्रतिनियुक्तीने पदस्थापनेबाबत श्री. जितेंद्र सिताराम वाघ 202402281758396219 Administrator
1807 28-02-2024 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश अपर जिल्हाधिकारी संवर्गातील अधिकाऱ्यांच्या प्रतिनियुक्तीने पदस्थापनेबाबत श्री. अरुण बाबुराव आनंदकर 202402281802325319 Administrator
1808 28-02-2024 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश अपर जिल्हाधिकारी संवर्गातील अधिकाऱ्यांच्या प्रतिनियुक्तीने पदस्थापनेबाबत श्री. तेजुसिंग वसराम पवार 202402281806178819 Administrator
1809 28-02-2024 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश अपर जिल्हाधिकारी संवर्गातील अधिकाऱ्यांच्या बदलीने पदस्थापनेबाबत श्री. अनिल रामकृष्ण खंडागळे 202402281809304019 Administrator
1810 28-02-2024 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश नायब तहसिलदार संवर्गातील अधिकाऱ्यांच्या पदस्थापनेबाबत 202402281902475719 Administrator
1811 28-02-2024 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 च्या अनुषंगाने तहसिलदार संवर्गातील अधिकाऱ्यांची बदलीने पदस्थापना 202402281922069319 Administrator
1812 28-02-2024 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 च्या अनुषंगाने तहसिलदार संवर्गातील अधिकाऱ्यांची बदलीने पदस्थापना 202402281927501519 Administrator
1813 28-02-2024 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश तहसिलदार संवर्गातील अधिकारी यांची प्रतिनियुक्तीने पदस्थापना 202402281933289719 Administrator
1814 28-02-2024 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश नायब तहसिलदार संवर्गातून तहसिलदार संवर्गात तदर्थ पदोन्नतीबाबत.. 202402281940068519 Administrator
1815 27-02-2024 वन विभाग महाराष्ट्र वन भूषण पुरस्कार सन 2024 जाहीर करणेबाबत 202402271131251719 Administrator
1816 27-02-2024 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश लोकसभा सार्वत्रिक निवडणूका-2024 च्या अनुषंगाने उप जिल्हाधिकारी संवर्गातील अधिकाऱ्यांची बदलीने पदस्थापना... 202402271829457919 Administrator
1817 27-02-2024 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश प्रतिनियुक्तीने नियुक्ती श्री. कृष्णकांत चिकुर्ते, उप जिल्हाधिकारी, कोकण पाटबंधारे विकास महामंडळ, ठाणे यांची उप महाव्यवस्थापक (नवनगरे), महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ, ठाणे या पदावर प्रतिनियुक्तीने नियुक्ती करणेबाबत... 202402271829522819 Administrator
1818 27-02-2024 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश प्रतिनियुक्तीने नियुक्ती श्री. मनोहर पोटे, उप जिल्हाधिकारी (नियुक्तीच्या प्रतिक्षेत) यांची प्रादेशिक अधिकारी, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, नागपूर या पदावर प्रतिनियुक्तीने नियुक्ती करणेबाबत... 202402271830135019 Administrator
1819 23-02-2024 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश श्रीमती मानसी मार्लेवार, नायब तहसिलदार, सक्षम प्राधिकारी 8, झो.पु.प्रा., मुंबई कार्यालय यांच्या प्रतिनियुक्तीस मुदतवाढ देण्याबाबत. 202402231610021319 Administrator
1820 23-02-2024 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश नायब तहसिलदार संवर्गातील अधिकाऱ्यांच्या पदस्थापनेबाबत... 202402231613401019 Administrator
1821 23-02-2024 मुद्रांक व नोंदणी विभाग नोंदणी व मुद्रांक विभागातील गट-ब (अराजपत्रित), गट-क आणि गट-ड मधील कर्मचाऱ्यांची सरळसेवा / पदोन्नती/ प्रतिनियुक्तीने नियुक्ती / पदस्थापना देण्याकरीता नियुक्ती प्राधिकारी घोषित करणेबाबत. 202402231919597919 Administrator
1822 22-02-2024 भूसंपादन भूसंपादन अधिनियम अन्वये दिवाणी न्यायालयाने वाढीव मोबदला देण्याबाबत पारित केलेल्या आदेशाविरुद्ध अपिल दाखल करणे/ न करणे याबाबतीतील जमिनीचे मुळ मुल्यांकनया शब्दाबाबत अधिक स्पष्टता करणेबाबत 202402221841115319 Administrator
1823 21-02-2024 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश राज्यात सन २०२0 ते 2022 या कालावधीत नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या शेतीपिकांच्या व इतर मालमत्तेच्या नुकसानीपोटी बाधितांना मदत वाटप करण्यासाठी निधी वितरीत करण्यास मान्यता देण्याबाबत 202402211316135519 Administrator
1824 21-02-2024 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश लोकसभा सार्वत्रिक निवडणूका-2024 च्या अनुषंगाने उप जिल्हाधिकारी संवर्गातील अधिकाऱ्यांची बदलीने पदस्थापना 202402211812432019 Administrator
1825 21-02-2024 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश लोकसभा सार्वत्रिक निवडणूका-2024 च्या अनुषंगाने उप जिल्हाधिकारी संवर्गातील अधिकाऱ्यांची बदलीने पदस्थापना 202402211817021819 Administrator
अ.क्र. दिनांक मुख्य विषय विवरण माहिती/संदर्भ अपलोडकर्ते फाईल

This page was generated in 0.02 seconds.