महसूल विभागाचे शासन निर्णय

From
To
अ.क्र. दिनांक मुख्य विषय विवरण माहिती/संदर्भ अपलोडकर्ते फाईल
1826 31-01-2024 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश प्रतिनियुक्तीने नियुक्ती श्री. विजय तळेकर, तहसिलदार 202402011318229719 Administrator
1827 31-01-2024 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश प्रतिनियुक्तीने नियुक्ती श्रीमती प्रिया जांबळे-पाटील, तहसिलदार 202402011318176219 Administrator
1828 31-01-2024 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश प्रतिनियुक्तीने नियुक्ती श्रीमती ज्योती वाघ, तहसिलदार 202402011318354819 Administrator
1829 30-01-2024 भूमी अभिलेख विभाग भूमि अभिलेख विभागातील गट क पदसमूह-2 मधून उप अधीक्षक भूमि अभिलेख, गट ब या संवर्गात तात्पुरत्या पदोन्नतीने पदस्थापना देण्याबाबत. 202401301103075819 Administrator
1830 29-01-2024 वन विभाग सहाय्यक वन संरक्षक गट -अ (कनिष्ठ श्रेणी) संवर्गाची दि.01/01/2023 रोजीची तात्पुरती ज्येष्ठतासूची प्रसिद्ध करण्याबाबत. 202401291703196319 Administrator
1831 29-01-2024 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश नाशिक विभागातील तदर्थ पदोन्नतीने कार्यरत नायब तहसिलदार यांची सन 2020-21 या निवडसूची वर्षात सरळसेवेच्या कोटयातील रिक्त पदांवर तदर्थ पदोन्नती यापुढे चालू ठेवण्याबाबत. 202401291139339519 Administrator
1832 29-01-2024 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश नाशिक विभागातील नायब तहसिलदार या संवर्गातील तदर्थ पदोन्नत्या नियमित करण्याबाबत (निवडसूची सन 2020-21). 202401291144017619 Administrator
1833 29-01-2024 आस्थापना व लेखा अव्वल कारकून व मंडळ अधिकारी संवर्गातून नायब तहसिलदार संवर्गात निव्वळ तात्पुरत्या स्वरूपात नियमित पदोन्नती कोट्यातील रिक्त पदावर तसेच सरळसेवेच्या कोट्यातील पदांवर तदर्थ पदोन्नतीने पदस्थापना देणेबाबत (नाशिक विभाग). 202401291146343119 Administrator
1834 29-01-2024 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश श्री. निलेश शशांक वाघमारे, तत्का. निवासी नायब तहसिलदार, तहसिल कार्यालय श्रीगोंदा, जि. अहमदनगर यांना शासन सेवेत पुन:स्थापित करून पदस्थापना करणेबाबत. 202401291148512419 Administrator
1835 29-01-2024 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश नायब तहसिलदार पदावर पदोन्नतीने दिलेल्या पदस्थापनेत अंशत: बदल करणेबाबत (अमरावती विभाग) 202401291151446819 Administrator
1836 29-01-2024 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश नायब तहसिलदार संवर्गातील अधिकाऱ्यांच्या बदलीने पदस्थापना. (नाशिक विभाग). 202401291155246619 Administrator
1837 25-01-2024 आस्थापना व लेखा अव्वल कारकून व मंडळ अधिकारी संवर्गातून नायब तहसिलदार संवर्गात निव्वळ तात्पुरत्या स्वरूपात सरळसेवेच्या कोट्यातील पदांवर तदर्थ पदोन्नतीने पदस्थापना देणेबाबत (अमरावती विभाग). 202401251241512019 Administrator
1838 25-01-2024 मुद्रांक व नोंदणी विभाग राज्यातील सर्व जिल्हा कोषागार कार्यालये आणि प्रधान मुद्रांक कार्यालय, मुंबई यांच्याकडे शिल्लक असलेल्या परंतु, वापरयोग्य नसलेल्या मुद्रांकांचे निर्लेखन करण्याच्या अनुषंगाने दि.03 नोव्हेंबर, 2023 रोजी निर्गमित केलेल्या शासन निर्णयामध्ये सुधारणा करण्याबाबत.. 202401251635157919 Administrator
1839 25-01-2024 आस्थापना व लेखा तलाठी व मंडळ अधिकारी संवर्गाच्या आयोजित करण्यात येणाऱ्या बैठकांबाबत. 202401251955210519 Administrator
1840 24-01-2024 मदत व पुनर्वसन, नैसर्गिक आपत्ती जून ते ऑक्टोबर, २०२3 या कालावधीत अतिवृष्टीमुळे व पुरामुळे शेतीपिके व शेतजमीनीच्या नुकसानीकरिता मदत देण्यासाठी निधी वितरीत करण्यास मान्यता देण्याबाबत (पावसाळी हंगाम 2023 आदेश क्र.3)... 202401241619251819 Administrator
1841 23-01-2024 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश उप जिल्हाधिकारी संवर्गातील अधिकाऱ्यांची बदलीने पदस्थापना.. 202401231841203819. Administrator
1842 23-01-2024 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश उप जिल्हाधिकारी संवर्गातील अधिकाऱ्यांची बदलीने पदस्थापना 202401231847351919 Administrator
1843 18-01-2024 मदत व पुनर्वसन, नैसर्गिक आपत्ती राज्यातील दुष्काळ घोषित केलेल्या ४० तालुक्यांव्यतिरिक्त इतर तालुक्यांमधील १०२१ महसुली मंडळांमध्ये दुष्काळसदृश्य परिस्थिती घोषित करून सवलती लागू करण्याबाबत. 202401181408538519 Administrator
1844 10-01-2024 भूमी अभिलेख विभाग मलकापूर नगरपंचायत हद्दीतील गावठाण व गावठाणा बाहेरील विस्तारीत क्षेत्राचे नगर भूमापन करण्याबाबत. 202401101312210719 Administrator
1845 10-01-2024 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश उप जिल्हाधिकारी संवर्गातील अधिकाऱ्यांची पदस्थापना 202401101619259219 Administrator
1846 10-01-2024 मदत व पुनर्वसन, नैसर्गिक आपत्ती नोव्हेंबर, २०२3 या कालावधीत अवेळी पाऊस व गारपीट यामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीकरिता मदत देण्यासाठी निधी वितरीत करण्यास मान्यता देणेबाबत (रब्बी हंगाम 2023-24 आदेश क्र.1)... 202401101548206619 Administrator
1847 04-01-2024 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश उप जिल्हाधिकारी संवर्गातील अधिकाऱ्यांची पदस्थापना. 202401041433424119 Administrator
1848 01-01-2024 मदत व पुनर्वसन, नैसर्गिक आपत्ती नोव्हेंबर, 2023 मधील अवेळी पाऊस व गारपीट यामुळे झालेल्या व त्यापुढील कालावधीत अवेळी पाऊस व गारपीट व इतर नैसर्गिक आपत्तींमुळे होणा-या शेतीपिकांच्या नुकसानीकरीता राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या निकषाबाहेर मदत देण्याबाबत. 202401011608507419 Administrator
1849 29-12-2023 आस्थापना व लेखा तहसिलदार संवर्गाची दि. 01.01.1997 ते दि. 31.12.2015 या कालावधीची एकत्रित तात्पुरती ज्येष्ठतासुची 202312291716443619 Administrator
1850 29-12-2023 आस्थापना व लेखा तहसिलदार संवर्गाची दि. 01.01.1997 ते दि. 31.12.2015 या कालावधीची एकत्रित तात्पुरती ज्येष्ठतासुची 202312291716443619 Administrator
अ.क्र. दिनांक मुख्य विषय विवरण माहिती/संदर्भ अपलोडकर्ते फाईल

This page was generated in 0.04 seconds.