महसूल विभागाचे शासन निर्णय

From
To
अ.क्र. दिनांक मुख्य विषय विवरण माहिती/संदर्भ अपलोडकर्ते फाईल
1951 30-11-2023 मदत व पुनर्वसन, नैसर्गिक आपत्ती जानेवारी ते जून, २०२३ मध्ये राज्यातील विविध जिल्ह्यात अवेळी पावसामुळे झालेल्या शेतीपिके नुकसानीसाठी बाधितांना मदत देण्याबाबत (अवेळी पाऊस 2023 आदेश क्र.7). 202311301258340019 Administrator
1952 30-11-2023 मदत व पुनर्वसन, नैसर्गिक आपत्ती जून ते ऑक्टोबर, २०२3 या कालावधीत अतिवृष्टीमुळे व पुरामुळे शेती पिकांच्या/ शेत जमीनीच्या नुकसानीकरिता मदत देण्यासाठी निधी वितरीत करणेबाबत (पावसाळी हंगाम 2023 आदेश क्र.2).. 202311301258446219 Administrator
1953 30-11-2023 मदत व पुनर्वसन, नैसर्गिक आपत्ती सप्टेंबर, २०२3 या कालावधीत अतिवृष्टीमुळे व पुरामुळे मालमत्ता व पायाभूत सुविधांच्या नुकसानीकरिता मदत देण्यासाठी निधी वितरीत करणेबाबत (पावसाळी हंगाम 2023 आदेश क्र.3)... 202311301258499119 Administrator
1954 29-11-2023 प्रशासकीय मान्यता, वाहने, बांधकामे, खरेदी जिल्हाधिकारी, पुणे यांच्या अधिनस्त विविध क्षेत्रिय कार्यालयातील अधिकाऱ्यांना 05 निर्लेखित वाहनांच्या बदली नवीन वाहन खरेदी करण्यास मंजुरी देणेबाबत 202311301451326819 Administrator
1955 28-11-2023 मदत व पुनर्वसन, नैसर्गिक आपत्ती सन 1991 च्या महापूरामुळे मौजे पळसवाडा, हातुर्णा व भापकी (अजितपूर) ता. वरुड, जि. अमरावती या गावातील 370 घरांचे सुरक्षित ठिकाणी पुनर्वसन करणेसाठी प्रशासकीय मान्यता प्रदान करणेबाबत.... 202311281716369219 Administrator
1956 28-11-2023 प्रशासकीय मान्यता, वाहने, बांधकामे, खरेदी जिल्हाधिकारी, सातारा यांच्या अधिनस्त विविध क्षेत्रीय कार्यालयातील अधिकाऱ्यांना 14 निर्लेखित वाहनांच्या बदल्यात नवीन वाहन खरेदी करण्यास मंजुरी देणेबाबत 202311281728295219 Administrator
1957 28-11-2023 प्रशासकीय मान्यता, वाहने, बांधकामे, खरेदी जिल्हाधिकारी, अमरावती यांना त्यांच्या जुन्या निर्लेखित वाहनाच्या बदली नवीन वाहन खरेदी करण्यास मंजुरी देणेबाबत. 202311281727572219 Administrator
1958 24-11-2023 प्रशासकीय मान्यता, वाहने, बांधकामे, खरेदी निर्लेखित वाहनांऐवजी नवीन वाहन खरेदी करण्यास मान्यता देण्याबाबत... 202311241716364119 Administrator
1959 22-11-2023 अवर्गीकृत Unsorted महसूली कार्यालयांच्या कार्यक्षेत्रात फेरबदल/ नवीन कार्यालय निर्मिती व महसूली कायद्यांमध्ये आवश्यकतेनुसार बदलांबाबत शिफारशी करण्याकरीता समिती गठीत करणेबाबत (पुरकपत्र) 202311221443275619 Administrator
1960 22-11-2023 आस्थापना व लेखा कोतवालांना गट-ड (वर्ग-4) मधील पदांवरील नियुक्तीसाठी मौखिक परीक्षा न घेण्याबाबत 202311221915536019 Administrator
1961 03-11-2023 आस्थापना व लेखा बिगर राज्य नागरी सेवेतून (Non-SCS) भारतीय प्रशासन सेवेत निवडीने नियुक्तीच्या सन 2022 च्या निवडसूचीच्या निवड प्रक्रियेकरीता शिफारशीसाठी पात्रता निकष व कार्यपध्दती विहित करण्याबाबत.. 202311031743298707 Administrator
1962 03-11-2023 स्वातंत्र्य सैनिक, माजी सैनिक, आणीबाणी, याचिकाकर्ते सर्वश्री. गणपतराव छोटूजी गभने व इतर 13 विरुध्द महाराष्ट्र शासन (रिट याचिका क्रमांक 1868/2005) प्रकरणी मा. उच्च न्यायालय, मुंबई खंडपीठ, नागपूर यांच्या दि. 14.06.2017 रोजीच्या न्यायनिर्णयानुसार कार्यवाही करणेबाबत...... स्वातंत्र सैनिक कै.श्रीमती गिन्यानबाई रामसिंग गिरासे. 202311031136394307 Administrator
1963 07-11-2023 विविध अभियान, मोहिमा मराठवाडा मुक्तीसंग्राम अमृतमहोत्सवी वर्षात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यास मुदतवाढ देणेबाबत...... 202311071225366707 Administrator
1964 09-11-2023 निवडणूक श्री.एस.एम.काकाणी, सेवानिवृत्त भा.प्र.से.(२००३) यांची करार पध्दतीने सचिव, राज्य निवडणूक आयोग या पदावर नियुक्ती करण्याबाबत 202311091716566507 Administrator
1965 10-11-2023 स्वातंत्र्य सैनिक, माजी सैनिक, आणीबाणी, आणीबाणीच्या कालावधीत बंदिवास सोसाव्या लागलेल्या व्यक्तींचा सन्मान/यथोचित गौरव करणेबाबतची योजना नव्याने सुरु करणे..... माहे ऑगस्ट, 2023 चे निधी वितरण करणेबाबत... (जिल्हा : रत्नागिरी, नाशिक, कोल्हापूर, पुणे,लातूर व भंडारा) 202311101641523207 Administrator
1966 10-11-2023 स्वातंत्र्य सैनिक, माजी सैनिक, आणीबाणी, आणीबाणीच्या कालावधीत बंदिवास सोसाव्या लागलेल्या व्यक्तींचा सन्मान/यथोचित गौरव करणेबाबतची योजना नव्याने सुरु करणे..... माहे सप्टेंबर व ऑक्टोबर, 2023 या कालावधीचे निधी वितरण करणेबाबत. 202311101634069707 Administrator
1967 10-11-2023 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश अव्वल कारकून व मंडळ अधिकारी संवर्गातून नायब तहसिलदार संवर्गात निव्वळ तात्पुरत्या स्वरूपात नियमित पदोन्नती कोट्यातील रिक्त पदावर तसेच सरळसेवेच्या कोट्यातील पदांवर तदर्थ पदोन्नतीने पदस्थापना देणेबाबत.. (छत्रपती संभाजीनगर विभाग) 202311101550313819 Administrator
1968 10-11-2023 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश छत्रपती संभाजीनगर विभागातील नायब तहसिलदार संवर्गातील पदोन्नत्या नियमित करण्याबाबत. 202311101551372819 Administrator
1969 10-11-2023 मदत व पुनर्वसन, नैसर्गिक आपत्ती राज्यातील दुष्काळ घोषित केलेल्या ४० तालुक्यांव्यतिरिक्त इतर तालुक्यामधील 1021 महसुली मंडळामध्ये दुष्काळसदृश्य परिस्थिती घोषित करून सवलती लागू करण्याबाबत. 202311101718225419 Administrator
1970 09-11-2023 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश उप जिल्हाधिकारी संवर्गात पदोन्नतीने पदस्थापना देणेबाबत... 202311091305072919 Administrator
1971 09-11-2023 अवर्गीकृत Unsorted नागपूर व अमरावती विभागातील भाडेतत्वावर दिलेल्या नझुल जमिनी संदर्भातील मुद्यांबाबत सर्वकष अभ्यास करुन शासनास शिफारसी करण्याकरीता समिती गठीत करणेबाबत 202311091523312819 Administrator
1972 09-11-2023 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश प्रतिनियुक्तीने नियुक्ती श्री. स्वप्निल कापडणीस, उप जिल्हाधिकारी (नियुक्तीच्या प्रतिक्षेत) यांची सह संचालक, पर्यटन संचालनालय या पदावर प्रतिनियुक्तीने नियुक्ती करणेबाबत 202311091636325719 Administrator
1973 09-11-2023 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश उप जिल्हाधिकारी संवर्गातील नियुक्तीच्या प्रतिक्षेत असलेल्या अधिकाऱ्यांची पदस्थापना... 202311091641263019 Administrator
1974 09-11-2023 मदत व पुनर्वसन, नैसर्गिक आपत्ती जून ते ऑक्टोबर, 2023 या चालू पावसाळी हंगामाच्या कालावधीत नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या बाधितांना राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या निकषाबाहेर मदत करण्याबाबत. 202311091611342719 Administrator
1975 09-11-2023 प्रशासकीय मान्यता, वाहने, बांधकामे, खरेदी जिल्हाधिकारी, छत्रपती संभाजीनगर व त्यांच्या अधिपत्याखालील विविध क्षेत्रिय कार्यालयातील अधिकारी यांना त्यांच्या जुन्या 05 निर्लेखित वाहनाच्या बदली नवीन वाहन खरेदी करण्यास मंजुरी देणेबाबत. 202311101725137919 Administrator
अ.क्र. दिनांक मुख्य विषय विवरण माहिती/संदर्भ अपलोडकर्ते फाईल

This page was generated in 0.02 seconds.