महसूल विभागाचे शासन निर्णय

From
To
अ.क्र. दिनांक मुख्य विषय विवरण माहिती/संदर्भ अपलोडकर्ते फाईल
2001 24-08-2021 मदत व पुनर्वसन, नैसर्गिक आपत्ती शेतामध्ये किटकनाशक फवारणी करीत असताना होणाऱ्या विषबाधा, धार्मिक ठिकाणी/सार्वजनिक ठिकाणी होणाऱ्या चेंगराचेंगरीच्या घटना तसेच निवासी इमारती कोसळण्याच्या घटनांमध्ये बाधित होणाऱ्या आपदग्रस्तांना मदत देण्याबाबत - विभागीय आयुक्त, नागपूर. 202108241557299519 Administrator
2002 01-09-2021 अवर्गीकृत Unsorted राज्यातील शेतकऱ्यास देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षा निमीत्त मोफत संगणकीकृत डिजीटल स्वाक्षरीकृत अधिकार अभिलेख विषयक गा.न.नं.7/12 उताऱ्याची प्रत उपलब्ध करून देण्याबाबत... 202109011624388619 Administrator
2003 02-09-2021 मदत व पुनर्वसन, नैसर्गिक आपत्ती निसर्ग चक्रीवादळामुळे निर्माण झालेली परिस्थिती हाताळण्यासाठी रायगड जिल्हयाला निधी वितरित करण्याबाबत..... 202109021443578119 Administrator
2004 02-09-2021 मदत व पुनर्वसन, नैसर्गिक आपत्ती निसर्गचक्रीवादळामुळे बाधित झालेल्या व्यक्तींना मदत वाटप करण्यासाठी निधी वितरित करण्याबाबत (पुणे विभाग ).... 202109021437309719 Administrator
2005 06-09-2021 अवर्गीकृत Unsorted औरंगाबाद महसूल विभागातील 3 क्षेत्रिय अधिकाऱ्यांना जुन्या निर्लेखित वाहनांच्या बदली नवीन वाहने खरेदी करण्यास मंजुरी देणेबाबत. 202109071551062119 Administrator
2006 06-09-2021 अवर्गीकृत Unsorted जिल्हाधिकारी,मुंबई यांना त्यांच्या जुन्या निर्लेखित वाहनांच्या बदली नवीन वाहने खरेदी करण्यास मंजुरी देणेबाबत.. 202109071548241119 Administrator
2007 06-09-2021 वन विभाग भारतनेट / महानेट प्रकल्पांतर्गत राष्ट्रीय उद्यान व अभयारण्याबाहेरील वनक्षेत्रातून भूमिगत ऑप्टिकल फायबर केबल टाकण्यासंदर्भात मार्गदर्शक सूचना 202109061315009719 Administrator
2008 16-09-2021 मदत व पुनर्वसन, नैसर्गिक आपत्ती जुलै, २०२१ मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे राज्यात विविध जिल्हयात उद्भवलेल्या पुरपरिस्थिमुळे बाधित झालेल्या व्यक्तींना मदत वाटप करण्यासाठी निधी वितरित करण्याबाबत..... 202109161632507719.. Administrator
2009 21-09-2021 मदत व पुनर्वसन, नैसर्गिक आपत्ती माहे जुलै ते ऑक्टोबर, 2019 मधील अतिवृष्टी व पूर परिस्थिमुळे राज्यातील विविध जिल्ह्यात बाधित झालेल्या नागरिकांना विशेष दराने मदत देण्याबाबत. 202109211544200519 Administrator
2010 29-09-2021 अवर्गीकृत Unsorted संसदीय कार्य विभागाकडून प्राप्त होणा-या आश्वासनांवरील कार्यवाहीबाबत. 202109301239577419 Administrator
2011 06-10-2021 मदत व पुनर्वसन, नैसर्गिक आपत्ती जुलै, २०२१ मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे राज्यात विविध जिल्हयात उद्भवलेल्या पुरपरिस्थिमुळे शेतीपिकांच्या नुकसानीकरिता आर्थिक मदत वाटप करण्यासाठी निधी वितरित करण्याबाबत..... 202110061806277119 Administrator
2012 06-10-2021 भूसंपादन राष्ट्रीय/ राज्य महामार्ग प्रकल्पाच्या भूसंपादन प्रकरणी मोबदल्याच्या रकमेची परिगणना करताना अवलंबावयाच्या कार्यपद्धतीबाबत. 202110061730462219 Administrator
2013 06-10-2021 मदत व पुनर्वसन, नैसर्गिक आपत्ती माहे मार्च, एप्रिल, मे, 2021 या कालावधीत गारपीट व अवेळी पाऊसमुळे शेतीपिकाचे झालेल्या नुकसानासाठी मदत देण्याबाबत..... 202110061131372519 Administrator
2014 08-10-2021 मदत व पुनर्वसन, नैसर्गिक आपत्ती माहे मार्च, एप्रिल, मे, 2021 या कालावधीत गारपीट व अवेळी पाऊसमुळे शेतीपिकाचे झालेल्या नुकसानासाठी मदत देण्याबाबत..... 202110081447575719. Administrator
2015 25-03-2023 कब्जेहक्क व भाडेपट्टा जमीन महाराष्ट्र जमीन महसूल (भोगवटादार वर्ग-2 आणि भाडेपट्ट्याने प्रदान केलेल्या जमिनी भोगवटादार वर्ग-1 मध्ये रुपांतरीत करणे) नियम, 2019 ला शुद्धिपत्रक 20230325 Administrator
2016 27-03-2023 कब्जेहक्क व भाडेपट्टा जमीन सवलतीच्या दराने अधिमूल्याची रक्कम भरावयाच्या कालावधीस मुदतवाढ देणेबाबत 20230327 Administrator
2017 18-07-2023 अवर्गीकृत Unsorted लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यात कासार शिरसी येथे अपर तहसिल कार्यालय स्थापन करणेबाबत... 202307181316310019 Administrator
2018 14-07-2023 कब्जेहक्क व भाडेपट्टा जमीन राज्यातील नोंदणीकृत सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या स्वयंपुनर्विकास प्रकल्पातील सहकारी गृहनिर्माण संस्था व मुळ सदनिका/ गाळेधारक/ सभासद यांच्यातील करारनाम्यावर मुद्रांक शुल्काची आकारणी करण्याबाबत 202307141719499819 Administrator
2019 13-07-2023 भूसंपादन मा. सर्वोच्च / उच्च न्यायालयात अपिल दाखल
करणे संदर्भात निर्णय घेण्यासाठी मा.मुख्य
सचिव, महाराष्ट्र राज्य यांचे अध्यक्षतेखाली
गठीत करावयाच्या उच्चाधिकार समीतीबाबत.
202307131238086405 Administrator
2020 12-07-2023 मदत व पुनर्वसन, नैसर्गिक आपत्ती शेतकरी आत्महत्या प्रकरणी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या वारसांना तातडीने मदत देण्यासाठी निधी वितरित करण्याबाबत (अनिवार्य).
202307121538481019 Administrator
2021 10-07-2023 अवर्गीकृत Unsorted शासकीय, निमशासकीय, खाजगी कार्यालये व कार्यालयांचा परिसर तंबाखूमुक्त करण्याबाबत. 202306302239064617 Administrator
2022 10-07-2023 संजय गांधी योजना संजय गांधी निराधार अनुदान योजना व वृध्द भूमीहीन शेतमजुरांना अर्थसहाय्य योजना जिल्हा आस्थापना वेतन व वेतनेतर खर्चासाठी जून व जुलै, 2023 करीता अनुदानाचे वाटप. 202307101445231322 Administrator
2023 07-07-2023 अवर्गीकृत Unsorted मराठवाडा मुक्तीसंग्राम अमृतमहोत्सवी वर्षात विविध कार्यक्रमांचे आयोजन करणे व स्मृतिस्मारक उभारण्याबाबत.... 202307071235311307 Administrator
2024 07-07-2023 अवर्गीकृत Unsorted विधानमंडळ अधिवेशनाशी संबंधित कामकाज प्राथम्यक्रमाने हाताळण्याबाबत 202307071223304115 Administrator
2025 04-07-2023 अन्न व नागरी पुरवठा एक देश एक शिधापत्रिका योजनेची अंमलबजावणी करण्याबाबत मार्गदर्शक सूचना. 202307041717170506 Administrator
अ.क्र. दिनांक मुख्य विषय विवरण माहिती/संदर्भ अपलोडकर्ते फाईल

This page was generated in 0.02 seconds.