महसूल विभागाचे शासन निर्णय

From
To
अ.क्र. दिनांक मुख्य विषय विवरण माहिती/संदर्भ अपलोडकर्ते फाईल
2076 20-06-2022 वन विभाग वन महोत्सव 2022-23 वन महोत्सव कालावधीत करावयाच्या रोपांच्या वाटप व विक्री दराबाबत. 202206201634489019 Administrator
2077 21-06-2022 भूसंपादन भूमीसंपादन, पुनर्वसन व पुनर्स्थापना प्राधिकरण यांचे नांवे स्वीय प्रपंजी लेखा खाते सुरु करण्याबाबत.. 202206211547127519 Administrator
2078 21-06-2022 कब्जेहक्क व भाडेपट्टा जमीन शासकीय जमिनीचा आगाऊ ताबा दिल्यानंतर कब्जेहक्काच्या किंमतीवर आकारावयाच्या व्याजाच्या दराबाबत व भाडेपट्ट्याने द्यावयाच्या जमिनीच्या वार्षिक भाडेपट्ट्याच्या दराबाबत. 202206211514189819 Administrator
2079 22-06-2022 मुद्रांक व नोंदणी विभाग महसूल व वन विभागातील, नोंदणी व मुद्रांक शुल्क विभाग आस्थापनेवरील, सह जिल्हा निबंधक वर्ग-1 संवर्गातील अधिका-यांच्या वयाच्या 50/55 व्या वर्षानंतर सेवा पुनर्विलोकन करणेबाबत. 202206221720545519 Administrator
2080 23-06-2022 भूमी अभिलेख विभाग भूमि अभिलेख विभागातील गट क पदसमूह-2 मधून उप अधीक्षक गट ब संवर्गात तात्पुरती पदोन्नती देण्याबाबत. 202206231849563119 Administrator
2081 24-06-2022 वन विभाग वन विभागाच्या तांत्रिक मार्गदर्शनाखाली औघोगिक प्रतिष्ठान आणि अशासकिय संस्था यांच्यामार्फत अवनत वनक्षेत्रावर वनीकरणाचे निकष सुधारीत करण्याबाबत. 202206241352516019 Administrator
2082 24-06-2022 आस्थापना व लेखा महसूल विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या संगणकीकरणाच्या विविध प्रकल्पांच्या अंमलबजावणीकरीता स्थापन करण्यात आलेल्या एकात्मिक प्रकल्प व्यवस्थापन कक्ष (Unified Project Management Unit) साठीच्या मनुष्यबळाबाबत 202206241219314119 Administrator
2083 27-06-2022 अभिलेख जिल्हा वार्षिक योजनेखाली महसूल विभागांतर्गत क्षेत्रिय स्तरावर गतिमान प्रशासन तथा आपात्कालीन व्यवस्थेचे बळकटीकरण या स्वरुपाची नियमित योजना सुरु करण्याबाबत. 202206301525162219 Administrator
2084 28-06-2022 मदत व पुनर्वसन, नैसर्गिक आपत्ती पर राज्यातून आणलेल्या वाळूचा साठा व निर्गतीबाबतची कार्यपध्दती निश्चित करणेबाबत. 202206281835249619 Administrator
2085 28-06-2022 मदत व पुनर्वसन, नैसर्गिक आपत्ती शेतकरी आत्महत्या प्रकरणी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या वारसांना तातडीने मदत देण्यासाठी निधी वितरित करण्याबाबत (अनिवार्य) 202206281452322319 Administrator
2086 28-06-2022 मदत व पुनर्वसन, नैसर्गिक आपत्ती राज्यातील खरीप-2021 हंगामातील दुष्काळाच्या अनुषंगाने बाधित शेतकऱ्यांना वाटप करण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याबाबत 202206281449330119 Administrator
2087 28-06-2022 मदत व पुनर्वसन, नैसर्गिक आपत्ती जुलै-ऑक्टोबर, २०१९ मधील अतिवृष्टी व पुरामुळे शेतीपिकांचे नुकसान झाल्याने बाधित शेतकऱ्यांना मदत देण्याकरिता निधी वितरीत करण्याबाबत 202206281226174019 Administrator
2088 29-06-2022 भूसंपादन भूसंपादन अधिनियम, 1894 मधील भाग-सात खाली कंपन्यांसाठी औद्योगिक प्रयोजनासाठी संपादित जमिनीच्या विक्री/वापर बदलाच्या अनुषंगाने सुधारित धोरण. 202206291718081419 Administrator
2089 30-06-2022 मदत व पुनर्वसन, नैसर्गिक आपत्ती सन 2017 मध्ये कापूस पिकावर बोडअळीचा प्रादुर्भाव झाल्यामुळे नुकसानीसाठी मदतीचा निधी वितरीत करण्याबाबत 202206301127462619 Administrator
2090 15-07-2022 मदत व पुनर्वसन, नैसर्गिक आपत्ती जून ते ऑक्टोबर, 2020 या कालावधीत राज्यातील विविध जिल्हयांमध्ये अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना अतिरिक्त निधी वितरीत करण्याबाबत 202207151121323119 Administrator
2091 15-07-2022 मदत व पुनर्वसन, नैसर्गिक आपत्ती राज्यात माहे फेब्रुवारी, मार्च, एप्रिल व मे, 2020 या कालावधीत झालेल्या गारपीट व अवेळी पावसामुळे शेतीपिकांच्या नुकसानीपोटी बाधित शेतकऱ्यांना मदत वाटप करण्यासाठी निधी वितरीत करण्याबाबत.. 202207151117332419 Administrator
2092 28-07-2022 अवर्गीकृत Unsorted राज्यातील जमीनींना अव्दितीय भूभाग ओळख क्रमांक ULPIN (Unique Land Parcel Identification Number) देण्याबाबतची कार्यपध्दती. 202207281526097319 Administrator
2093 29-07-2022 आस्थापना व लेखा उप जिल्हाधिकारी संवर्गातील अधिकाऱ्यांची दि.01.01.2004 ते दि.31.12.2006 या कालावधीची दि.01.01.2007 ची स्थिती दर्शविणारी एकत्रित तात्पुरती ज्येष्ठतासूची. 202207291759334519 Administrator
2094 08-08-2022 मदत व पुनर्वसन, नैसर्गिक आपत्ती राज्यात माहे जून व जुलै २०२२ या कालावधीत अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या पूरपरिस्थितीमुळे झालेल्या मालमत्तेच्या नुकसानीकरिता बाधित व्यक्तींना निधी वितरित करण्याबाबत 202208081812408219 Administrator
2095 08-08-2022 मदत व पुनर्वसन, नैसर्गिक आपत्ती ऑगस्ट ते सप्टेंबर, २०२१ पर्यंत राज्यातील विविध जिल्हयात अतिवृष्टीमुळे तसेच उद्भवलेल्या पूरपरिस्थितीमुळे झालेल्या नुकसानीसाठी नागपूर जिल्हयातील बाधित शेतकऱ्यांना वाढीव दराने मदत वितरीत करण्याबाबत.... 202208081812492719 Administrator
2096 08-08-2022 मदत व पुनर्वसन, नैसर्गिक आपत्ती राज्यात माहे नोव्हेंबर, २०२१ ते मे, २०२२ या कालावधीत गारपीट व अवेळी पावसामुळे शेतीपिकांच्या व मालमत्तेच्या झालेल्या नुकसानीकरिता बाधित व्यक्तींना मदत देण्यासाठी निधी वितरित करण्याबाबत 202208081812433419 Administrator
2097 17-08-2022 आस्थापना व लेखा नायब तहसिलदार या संवर्गाची दि.01.01.2015 ची एकत्रित अंतिम सेवाज्येष्ठता यादी. 202208171639408719 Administrator
2098 18-08-2022 मदत व पुनर्वसन, नैसर्गिक आपत्ती शेतामध्ये किटकनाशक फवारणी करीत असताना होणाऱ्या विषबाधा, धार्मिक ठिकाणी/सार्वजनिक ठिकाणी होणाऱ्या चेंगराचेंगरीच्या घटना तसेच निवासी इमारती कोसळण्याच्या घटनांमध्ये बाधित होणाऱ्या आपदग्रस्तांना मदत देण्याबाबत..... 202208181735576219 Administrator
2099 22-08-2022 मदत व पुनर्वसन, नैसर्गिक आपत्ती जून ते ऑक्टोबर, २०२२ या कालावधीत अतिवृष्टी व पूर यामुळे राज्यातील विविध जिल्हयात होणाऱ्या शेतीपिकांच्या तसेच मालमत्तेच्या नुकसानीसाठी वाढीव दराने मदत देण्याबाबत... 202208221638440219 Administrator
2100 21-08-2022 वन विभाग वन्यप्राण्यांचे हल्ल्यामुळे मनुष्यहानी व पशुधन मृत / अपंग / जखमी झाल्यास द्यावयाचे अर्थसहाय्य मध्ये वाढ करणेबाबत. 202208241209175419 Administrator
अ.क्र. दिनांक मुख्य विषय विवरण माहिती/संदर्भ अपलोडकर्ते फाईल

This page was generated in 0.03 seconds.