महसूल विभागाचे शासन निर्णय

From
To
अ.क्र. दिनांक मुख्य विषय विवरण माहिती/संदर्भ अपलोडकर्ते फाईल
2126 03-05-2021 गौण खनिज खाणपट्टयाची ईटीएस मशीनद्वारे मोजणी करण्याबाबत दिशानिर्देशक सूचना. 202105031544532819 Administrator
2127 04-05-2021 मदत व पुनर्वसन, नैसर्गिक आपत्ती शेतकरी आत्महत्या प्रकरणी उणे प्राधिकार पत्रावर रक्कम काढण्यासाठी जिल्हाधिकारी यांना प्राधिकृत करुन कॅशफ्लो वितरीत करण्याबाबत. 202105051359250019 Administrator
2128 05-05-2021 कोविड आपत्ती कोव्हीड-19 विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करावयाच्या विविध उपाययोजनांसाठी निधी वितरित करण्याबाबत..... 202105051130477119 Administrator
2129 06-05-2021 अवर्गीकृत Unsorted मा. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुषंगाने महसूली अधिकारी व प्राधिकारी यांच्या समोर जमीन विषयक अधिनियमाखाली चालणा-या अर्ध-न्यायिक प्रकरणांच्या संदर्भातील स्थगिती आदेशाच्या बाबतीत मार्गदर्शनात्मक दिशानिर्देश.. 202105061613027519 Administrator
2130 12-05-2021 मदत व पुनर्वसन, नैसर्गिक आपत्ती नक्षल हल्ल्यात मृत पावलेल्या नागरिकांच्या वारसांना मदत देण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याबाबत 202105121235200619 Administrator
2131 19-07-2023 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश मा. राज्यपालांचे परिवार प्रबंधक आस्थापनेवरील राज्यपालांचे परिवार प्रबंधक या पदावरील प्रतिनियुक्तीच्या अटी व शर्ती विहीत करण्याबाबत. 202307201110422407 Administrator
2132 21-05-2021 प्रशासकीय मान्यता, वाहने, बांधकामे, खरेदी कोकण महसूल विभागातील तहसीलदार भिवंडी यांना जुन्या निर्लेखित वाहनांच्या बदली नवीन वाहन खरेदी करण्यास मंजुरी देणेबाबत..... शुध्दीपत्रक 202105281600140519 Administrator
2133 30-05-2021 कोविड आपत्ती कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी निर्बंध लावणे आदेश दि ३० मे २०२१ 202106021308182619 Administrator
2134 31-05-2021 कोविड आपत्ती दि 30.05.2021 निर्बंधांच्या आदेशाचे स्पष्टीकरण 202106021308203419 Administrator
2135 03-06-2021 कोविड आपत्ती तौक्ते चक्रीवादळामुळे बाधित झालेल्या नागरिकांना मदत देण्याबाबत... 202106031517352719 Administrator
2136 04-06-2021 कोविड आपत्ती दि. ०४.०६.२०२१ रोजी निर्गमित करण्यात आलेल्या आदेशांचे स्पष्टीकरण. 202106062011235219 Administrator
2137 04-06-2021 कोविड आपत्ती कोरोना विषाणूच्या प्रतिबंधासाठी ठरवलेले स्तर / निर्बंध ०४.०६.२०२१. 202106062012282319 Administrator
2138 10-06-2021 कोविड आपत्ती निर्बंध शिथिल करणे साप्ताहिक आदेश दि. १०.०६.२०२१ 202106151116148519 Administrator
2139 17-06-2021 कोविड आपत्ती निर्बंध शिथिल करणे साप्ताहिक आदेश दि. १७.०६.२०२१ 202106191237297519 Administrator
2140 22-06-2021 कोविड आपत्ती उद्योग सामाजिक दायित्व (CSR) अंतर्गत प्राप्त निधीतून कोव्हीड-१९ च्या उपाय योजनेसाठी निधी वितरीत करणेबाबत 202106221725027519. Administrator
2141 25-06-2021 कोविड आपत्ती कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव थांबण्यासाठी नव्याने निर्बंध लागू दि. 25 जून 2021. 202107011249585419 Administrator
2142 18-06-2021 अवर्गीकृत Unsorted तालुका कर्जत (21 ठिकाणी), जिल्हा अहमदनगर येथे नविन तलाठी सज्जे बांधणेकामी अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता देण्याबाबत 202107091222093519 Administrator
2143 24-06-2021 अवर्गीकृत Unsorted ता.घनसावंगी जि.जालना येथील तहसील कार्यालय नूतनीकरण व विस्तारीकरण बांधकामास प्रशासकीय मान्यता देण्याबाबत... 202107221728208019 Administrator
2144 24-06-2021 अवर्गीकृत Unsorted ता.जामखेड जि.अहमदनगर येथे महसूली कर्मचा-यांचे निवासस्थान बांधकामास प्रशासकीय मान्यता देण्याबाबत 202107221723166619 Administrator
2145 24-06-2021 अवर्गीकृत Unsorted ता.कर्जत जि.अहमदनगर येथे महसूली कर्मचा-यांचे निवासस्थान बांधकामास प्रशासकीय मान्यता देण्याबाबत 202107221718126619 Administrator
2146 24-06-2021 अवर्गीकृत Unsorted ता.घनसावंगी जि.जालना येथील शासकीय अधिकारी/कर्मचारी यांच्या निवासस्थान बांधकामास प्रशासकीय मान्यता देण्याबाबत... 202107151506227019 Administrator
2147 24-06-2021 अवर्गीकृत Unsorted महाराष्ट्र जमीन महसूल नियम पुस्तिका (खंड 2 ते 5) मधील विविध तरतुदी संदर्भात शासनाने कालानुरूप वेळोवेळी केलेले बदल अंर्तभुत करून सदर खंडांची आवृत्ती अद्ययावत करून प्रसिध्द करण्याकरिता नियुक्त केलेल्या अभ्यास समितीच्या कार्यकक्षेत वाढ करण्यासंदर्भात.... 202106241739082119 Administrator
2148 25-06-2021 अवर्गीकृत Unsorted ता. अकोले, जि.अहमदनगर येथील 27 तलाठी कार्यालय व निवासस्थान इमारत बांधकामास प्रशासकीय मान्यता देण्याबाबत... 202110271712131819 Administrator
2149 25-06-2021 अवर्गीकृत Unsorted ता.श्रीरामपूर व राहूरी ,जि.अहमदनगर येथील 32 तलाठी कार्यालय व निवासस्थान इमारत बांधकामास प्रशासकीय मान्यता देण्याबाबत 202109241229386219 Administrator
2150 25-06-2021 मुद्रांक व नोंदणी विभाग दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम, 2016 नुसार महसूल व वन विभागातील, नोदंणी व मुद्रांक विभाग आस्थापनेवरील गट-अ ते गट-ड या संवर्गातील पदांकरीता दिव्यांगासाठी शासन सेवेत पदे सुनिश्चित करणेबाबत. 202106251610107019. Administrator
अ.क्र. दिनांक मुख्य विषय विवरण माहिती/संदर्भ अपलोडकर्ते फाईल

This page was generated in 0.02 seconds.