महसूल विभागाचे शासन निर्णय

From
To
अ.क्र. दिनांक मुख्य विषय विवरण माहिती/संदर्भ अपलोडकर्ते फाईल
2151 31-01-2023 अवर्गीकृत Unsorted पनवेल जि. रायगड येथील तहसील कार्यालयाच्या प्रशासकीय इमारतीस सुधारीत प्रशासकीय मान्यता देणेबाबत. 202302011505228519 Administrator
2152 31-01-2023 अवर्गीकृत Unsorted महाराष्ट्र जमीन महसूल अधिकार अभिलेख आणि नोंदवहया (तयार करणे व सुस्थितीत ठेवणे) नियम 1971 मधील नियम 29 व 30 अंतर्गत ई-पीक पाहणी नोंदणी प्रक्रियेतील तरतुदींमध्ये सुधारणा करणेबाबत.. 202301311724018319 Administrator
2153 23-06-2023 वन विभाग वन्यप्राण्यांच्या हल्ल्यामध्ये होणा-या मनुष्य हानीबाबत नुकसानग्रतांना तात्काळ आर्थिक मदत करण्याकरिता राखीव निधी ठेवणेबाबत 202306231641193219 Administrator
2154 22-06-2023 मदत व पुनर्वसन, नैसर्गिक आपत्ती जुलै, 2022 मध्ये अतिवृष्टीमुळे अमरावती जिल्ह्यांतील चांदुर बाजार तालुक्यातील आसेगाव पुर्णा व तळेगाव मोहना या महसूल मंडळामधील शेतीपिकांच्या झालेल्या नुकसानीमुळे बाधित शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत 202306221823553719 Administrator
2155 22-06-2023 मदत व पुनर्वसन, नैसर्गिक आपत्ती सततचा पाऊस ही राज्य शासनाची आपत्ती म्हणून घोषित करुन शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत... 202306221823474319 Administrator
2156 22-06-2023 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश नायब तहसीलदार संवर्गातील अधिकाऱ्यांच्या बदल्या २२.०६.२०२३ २२.०६.२०२२ Administrator
2157 06-02-2023 कब्जेहक्क व भाडेपट्टा जमीन मुंबई शहर व उपनगर जिल्हयातील शासकीय मोकळ्या जागा/ मैदाने तसेच शासकीय / निमशासकीय व खाजगी संस्थाना / महामंडळांना देण्यात आलेल्या शासकीय जमिनीतील मोकळी जागा विविध तात्पुरत्या प्रयोजनाकरीता भाडयाने देण्याबाबतचे धोरण सर्कस प्रयोजनासाठी सवलत 202302061338468219 Administrator
2158 07-02-2023 मदत व पुनर्वसन, नैसर्गिक आपत्ती जुलै-ऑगस्ट, २०१९ मधील अतिवृष्टी व पुरामुळे सांगली जिल्हयातील घरपडझडीच्या नुकसानीकरिता बाधित आपदग्रस्तांना मदत देण्याकरिता निधी वितरीत करण्याबाबत. 202302071248578519 Administrator
2159 15-02-2023 मुद्रांक व नोंदणी विभाग नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या खुद आस्थापनेवरील व त्यांच्या अधिपत्याखालील आस्थापनेवरील अनुसचित जमाती प्रवर्गातून - नियुक्त झालेल्या तथापि जात वैधता प्रमाणपत्र सादर करू न शकलेल्या अथवा अन्य जात वैधता प्रमाणपत्र सादर केलेल्या गट - अ ब क व गट ड या संवर्गातील कर्मचारी यांच्याकरिता अधिसंख्य पदे निर्माण करण्याबाबत.... 202302151845414419 Administrator
2160 15-02-2023 वन विभाग राज्यातील तेंदू संकलन धोरण ठरविण्याबाबत. 202302151517305219. Administrator
2161 16-02-2023 मदत व पुनर्वसन, नैसर्गिक आपत्ती जुलै, २०२१ मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे राज्यात विविध जिल्ह्यात उद्भवलेल्या पुरपरिस्थिमुळे पायाभूत सुविधांच्या नुकसानीकरिता आर्थिक मदत वाटप करण्यासाठी केंद्रीय आपत्ती प्रतिसाद निधीमधून वितरित करण्याबाबत. 202302161812077519.. Administrator
2162 22-02-2023 मदत व पुनर्वसन, नैसर्गिक आपत्ती कोव्हीड-19 विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करावयाच्या विविध उपाययोजनांसाठी निधी वितरित करण्याबाबत..... 202302221735386819 Administrator
2163 23-02-2023 अवर्गीकृत Unsorted महसूल विभागांतर्गत महाराष्ट्र राज्याचे क्रीडा धोरण -2012 याची अंमलबजावणी करणेबाबत. 202302241749517919 Administrator
2164 23-02-2023 आस्थापना व लेखा विभागीय आयुक्त, कोकण यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती गठित करण्याबाबत. 202302241214016519 Administrator
2165 27-02-2023 भूसंपादन महाराष्ट्र राज्य पुनर्वसन प्राधिकरण तथा राज्य पुनर्वसन व पुनर्स्थापना संनियंत्रण समितीची पुनर्रचना. 202302271732078519 Administrator
2166 27-02-2023 आस्थापना व लेखा अनुसूचित जमाती प्रवर्गातून नियुक्त झालेल्या तथापि जात वैधता प्रमाणपत्र सादर करु न शकलेल्या अथवा अन्य जात वैधता प्रमाणपत्र सादर केलेल्या महसूली क्षेत्रिय आस्थापनेवरील नायब तहसिलदार या संवर्गातील अधिकारी यांच्या अधिसंख्य पदांना मुदतवाढ देणेबाबत 202302271707361419 Administrator
2167 02-03-2023 अवर्गीकृत Unsorted शिर्डी ता. राहता जि. अहमदनगर येथे महसूल भवन इमारतीचे बांधकाम करणेबाबत 202305121540067219 Administrator
2168 02-03-2023 अवर्गीकृत Unsorted नागपूर येथे विभागीय आयुक्त कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय तसेच इतर शासकीय कार्यालयांच्या इमारतीचे एकत्रित बांधकाम करणेबाबत 202305121531369519 Administrator
2169 02-03-2023 अवर्गीकृत Unsorted विश्वास नगर, लेबर कॉलनी, औरंगाबाद येथे जिल्हाधिकारी कार्यालय इमारतीचे बांधकाम करणेबाबत 202305121514236819 Administrator
2170 02-03-2023 अवर्गीकृत Unsorted ता. जि. अहमदनगर येथे महसूल भवन इमारतीचे बांधकाम करणेबाबत 202305121524305219 Administrator
2171 02-03-2023 अवर्गीकृत Unsorted तालुका विभाजनाच्या अनुषंगाने सुधारित निकष निश्चित करण्याबाबत.. 202303021448262919 Administrator
2172 10-03-2023 आस्थापना व लेखा भूमीसंपादन, पुनर्वसन आणि पुनर्स्थापना प्राधिकरण, औरंगाबाद यांच्या आस्थापनेवरील एकूण 13 अस्थायी पदांना दिनांक 01.3.2023 पासून दिनांक 31.8.2023 पर्यंत मुदतवाढ देण्याबाबत 202303101259518219 Administrator
2173 10-03-2023 आस्थापना व लेखा अमरावती विभागातील विभागीय आयुक्त व जिल्हा स्तरावरील पुनर्वसन व भूसंपादन आस्थापनेवरील एकूण 51 अस्थायी पदांना दि.01.3.2023 ते दि.31.8.2023 (6 महिने) पर्यंत मुदतवाढ देण्याबाबत.... 202303101257085219 Administrator
2174 10-03-2023 आस्थापना व लेखा आस्थापना: महाराष्ट्र महसूल न्यायाधिकरणाच्या मुंबई मुख्यपीठ व औरंगाबाद, नागपूर आणि पुणे येथील खंडपीठांच्या कार्यालयातील 71 अस्थायी पदांना दि.01/03/2023 ते दि.31/08/2023 पर्यंत मुदतवाढ देणेबाबत.. 202303101659080319 Administrator
2175 13-03-2023 आस्थापना व लेखा महसूल विभागाच्या विविध कार्यालयांच्या आस्थापनांवरील आकृतीबंधाबाहेरील एकूण 722 अस्थायी पदांना दिनांक 01/03/2023 ते दिनांक 31/08/2023 पर्यंत मुदतवाढ देण्याबाबत. 202303141553215819 Administrator
अ.क्र. दिनांक मुख्य विषय विवरण माहिती/संदर्भ अपलोडकर्ते फाईल

This page was generated in 0.02 seconds.