महसूल विभागाचे शासन निर्णय

From
To
अ.क्र. दिनांक मुख्य विषय विवरण माहिती/संदर्भ अपलोडकर्ते फाईल
2201 13-04-2021 कोविड आपत्ती कोरोना विषाणू प्रादुर्भाव कमी करण्यासाठी निर्बंध लादणे आदेश दि 13 एप्रिल 2021 202104131835496719 Administrator
2202 16-04-2021 कोविड आपत्ती कोव्हीड-19 विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करावयाच्या विविध उपाययोजनांसाठी निधी वितरित करण्याबाबत.....कोव्हीड-19 विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करावयाच्या विविध उपाययोजनांसाठी निधी वितरित करण्याबाबत..... 202104161616427819 Administrator
2203 16-07-2023 कोविड आपत्ती कोव्हीड-19 विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करावयाच्या विविध उपाययोजनांसाठी निधी वितरित करण्याबाबत.....कोव्हीड-19 विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करावयाच्या विविध उपाययोजनांसाठी निधी वितरित करण्याबाबत..... 202104161616427819 Administrator
2204 16-04-2021 कोविड आपत्ती कोव्हीड-19 विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांसाठी राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून (SDRF) निधी वितरित करण्यासाठी कार्यपध्दती विहित करणेबाबत....विभागीय छाननी समिती गठीत करणेबाबत 202104161603200019 Administrator
2205 18-04-2021 कोविड आपत्ती कोरोना विषाणू प्रादुर्भाव कमी करण्याची उपाययोजना म्हणून राज्यात रेल्वेने येणाऱ्या प्रवाश्यांसाठी अंमलात आणावयाची प्रमाणीत कार्यपद्धती दि 18 एप्रिल 2021. 202104182046409419 Administrator
2206 18-04-2021 कोविड आपत्ती कोरोना विषाणू प्रादुर्भाव कमी करण्यासाठी उपाययोजना म्हणून संवेदनशील राज्य घोषित करण्यात येत आहे. 202104182053188219 Administrator
2207 20-04-2021 कोविड आपत्ती कोरोना विषाणू प्रादुर्भाव कमी करण्यासाठी निर्बंध लादणे आदेश दि 20 एप्रिल 2021 202105031110381219 Administrator
2208 20-04-2021 कोविड आपत्ती कोरोना विषाणू प्रादुर्भाव कमी करण्यासाठी निर्बंध लादणे आदेश - दिनांक 20 एप्रिल, २०२१. 202104201621008319 Administrator
2209 21-04-2021 कोविड आपत्ती कोरोना विषाणू प्रादुर्भाव कमी करण्यासाठी निर्बंध लादणे आदेश दि 21 एप्रिल, 2021. 202105031110471219 Administrator
2210 21-04-2021 कोविड आपत्ती कोरोना विषाणू प्रादुर्भाव कमी करण्यासाठी निर्बंध लादणे आदेश - दिनांक २१ एप्रिल, २०२१. 202104201932444419 Administrator
2211 27-04-2021 कब्जेहक्क व भाडेपट्टा जमीन शासकीय जमिनीचा आगाऊ ताबा दिल्यानंतर कब्जेहक्काच्या किंमतीवर आकारावयाचा व्याजाचा दर तसेच भाडेपट्ट्याने द्यावयाच्या जमिनीच्या वार्षिक भाडेपट्ट्याचा दर घोषित करणेबाबत . 202104271207322819 Administrator
2212 29-04-2021 प्रशासकीय मान्यता, वाहने, बांधकामे, खरेदी तालुका निफाड, जिल्हा नाशिक येथे 16 तलाठी कार्यालय व निवासस्थान, 06 मंडळ अधिकारी कार्यालय व निवासस्थान बांधकाम अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता देण्याबाबत. 202105191619504619 Administrator
2213 29-04-2021 कोविड आपत्ती कोरोना विषाणू प्रादुर्भाव कमी करण्यासाठी निर्बंधाची मर्यादा दि 29 एप्रिल च्या आदेशान्वये 15 मे पर्यंत वाढविण्यात आली. 202104291928342619 Administrator
2214 29-04-2021 प्रशासकीय मान्यता, वाहने, बांधकामे, खरेदी तालुका निफाड, जिल्हा नाशिक येथे 16 तलाठी कार्यालय व निवासस्थान, 06 मंडळ अधिकारी कार्यालय व निवासस्थान बांधकाम अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता देण्याबाबत 202105191619504619 Administrator
2215 29-04-2023 कोविड आपत्ती कोरोना विषाणू प्रादुर्भाव कमी करण्यासाठी निर्बंधाची मर्यादा दि 29 एप्रिल च्या आदेशान्वये 15 मे पर्यंत वाढविण्यात आली. 202104291928342619 Administrator
2216 03-05-2021 गौण खनिज खाणपट्टयाची ईटीएस मशीनद्वारे मोजणी करण्याबाबत दिशानिर्देशक सूचना. 202105031544532819 Administrator
2217 04-05-2021 मदत व पुनर्वसन, नैसर्गिक आपत्ती शेतकरी आत्महत्या प्रकरणी उणे प्राधिकार पत्रावर रक्कम काढण्यासाठी जिल्हाधिकारी यांना प्राधिकृत करुन कॅशफ्लो वितरीत करण्याबाबत. 202105051359250019 Administrator
2218 05-05-2021 कोविड आपत्ती कोव्हीड-19 विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करावयाच्या विविध उपाययोजनांसाठी निधी वितरित करण्याबाबत..... 202105051130477119 Administrator
2219 06-05-2021 अवर्गीकृत Unsorted मा. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुषंगाने महसूली अधिकारी व प्राधिकारी यांच्या समोर जमीन विषयक अधिनियमाखाली चालणा-या अर्ध-न्यायिक प्रकरणांच्या संदर्भातील स्थगिती आदेशाच्या बाबतीत मार्गदर्शनात्मक दिशानिर्देश.. 202105061613027519 Administrator
2220 12-05-2021 मदत व पुनर्वसन, नैसर्गिक आपत्ती नक्षल हल्ल्यात मृत पावलेल्या नागरिकांच्या वारसांना मदत देण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याबाबत 202105121235200619 Administrator
2221 19-07-2023 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश मा. राज्यपालांचे परिवार प्रबंधक आस्थापनेवरील राज्यपालांचे परिवार प्रबंधक या पदावरील प्रतिनियुक्तीच्या अटी व शर्ती विहीत करण्याबाबत. 202307201110422407 Administrator
2222 21-05-2021 प्रशासकीय मान्यता, वाहने, बांधकामे, खरेदी कोकण महसूल विभागातील तहसीलदार भिवंडी यांना जुन्या निर्लेखित वाहनांच्या बदली नवीन वाहन खरेदी करण्यास मंजुरी देणेबाबत..... शुध्दीपत्रक 202105281600140519 Administrator
2223 30-05-2021 कोविड आपत्ती कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी निर्बंध लावणे आदेश दि ३० मे २०२१ 202106021308182619 Administrator
2224 31-05-2021 कोविड आपत्ती दि 30.05.2021 निर्बंधांच्या आदेशाचे स्पष्टीकरण 202106021308203419 Administrator
2225 03-06-2021 कोविड आपत्ती तौक्ते चक्रीवादळामुळे बाधित झालेल्या नागरिकांना मदत देण्याबाबत... 202106031517352719 Administrator
अ.क्र. दिनांक मुख्य विषय विवरण माहिती/संदर्भ अपलोडकर्ते फाईल

This page was generated in 0.02 seconds.