महसूल विभागाचे शासन निर्णय

From
To
अ.क्र. दिनांक मुख्य विषय विवरण माहिती/संदर्भ अपलोडकर्ते फाईल
2226 04-06-2021 कोविड आपत्ती दि. ०४.०६.२०२१ रोजी निर्गमित करण्यात आलेल्या आदेशांचे स्पष्टीकरण. 202106062011235219 Administrator
2227 04-06-2021 कोविड आपत्ती कोरोना विषाणूच्या प्रतिबंधासाठी ठरवलेले स्तर / निर्बंध ०४.०६.२०२१. 202106062012282319 Administrator
2228 10-06-2021 कोविड आपत्ती निर्बंध शिथिल करणे साप्ताहिक आदेश दि. १०.०६.२०२१ 202106151116148519 Administrator
2229 17-06-2021 कोविड आपत्ती निर्बंध शिथिल करणे साप्ताहिक आदेश दि. १७.०६.२०२१ 202106191237297519 Administrator
2230 22-06-2021 कोविड आपत्ती उद्योग सामाजिक दायित्व (CSR) अंतर्गत प्राप्त निधीतून कोव्हीड-१९ च्या उपाय योजनेसाठी निधी वितरीत करणेबाबत 202106221725027519. Administrator
2231 25-06-2021 कोविड आपत्ती कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव थांबण्यासाठी नव्याने निर्बंध लागू दि. 25 जून 2021. 202107011249585419 Administrator
2232 18-06-2021 अवर्गीकृत Unsorted तालुका कर्जत (21 ठिकाणी), जिल्हा अहमदनगर येथे नविन तलाठी सज्जे बांधणेकामी अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता देण्याबाबत 202107091222093519 Administrator
2233 24-06-2021 अवर्गीकृत Unsorted ता.घनसावंगी जि.जालना येथील तहसील कार्यालय नूतनीकरण व विस्तारीकरण बांधकामास प्रशासकीय मान्यता देण्याबाबत... 202107221728208019 Administrator
2234 24-06-2021 अवर्गीकृत Unsorted ता.जामखेड जि.अहमदनगर येथे महसूली कर्मचा-यांचे निवासस्थान बांधकामास प्रशासकीय मान्यता देण्याबाबत 202107221723166619 Administrator
2235 24-06-2021 अवर्गीकृत Unsorted ता.कर्जत जि.अहमदनगर येथे महसूली कर्मचा-यांचे निवासस्थान बांधकामास प्रशासकीय मान्यता देण्याबाबत 202107221718126619 Administrator
2236 24-06-2021 अवर्गीकृत Unsorted ता.घनसावंगी जि.जालना येथील शासकीय अधिकारी/कर्मचारी यांच्या निवासस्थान बांधकामास प्रशासकीय मान्यता देण्याबाबत... 202107151506227019 Administrator
2237 24-06-2021 अवर्गीकृत Unsorted महाराष्ट्र जमीन महसूल नियम पुस्तिका (खंड 2 ते 5) मधील विविध तरतुदी संदर्भात शासनाने कालानुरूप वेळोवेळी केलेले बदल अंर्तभुत करून सदर खंडांची आवृत्ती अद्ययावत करून प्रसिध्द करण्याकरिता नियुक्त केलेल्या अभ्यास समितीच्या कार्यकक्षेत वाढ करण्यासंदर्भात.... 202106241739082119 Administrator
2238 25-06-2021 अवर्गीकृत Unsorted ता. अकोले, जि.अहमदनगर येथील 27 तलाठी कार्यालय व निवासस्थान इमारत बांधकामास प्रशासकीय मान्यता देण्याबाबत... 202110271712131819 Administrator
2239 25-06-2021 अवर्गीकृत Unsorted ता.श्रीरामपूर व राहूरी ,जि.अहमदनगर येथील 32 तलाठी कार्यालय व निवासस्थान इमारत बांधकामास प्रशासकीय मान्यता देण्याबाबत 202109241229386219 Administrator
2240 25-06-2021 मुद्रांक व नोंदणी विभाग दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम, 2016 नुसार महसूल व वन विभागातील, नोदंणी व मुद्रांक विभाग आस्थापनेवरील गट-अ ते गट-ड या संवर्गातील पदांकरीता दिव्यांगासाठी शासन सेवेत पदे सुनिश्चित करणेबाबत. 202106251610107019. Administrator
2241 29-06-2021 अवर्गीकृत Unsorted जि.नांदेड येथे महसूल अधिकारी करीता निवासस्थान बांधकाम करणेबाबत 202107151501235419 Administrator
2242 29-06-2021 आस्थापना व लेखा दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम, 2016 नुसार महसूल व वन विभागातील, महसूल आस्थापनेवरील गट-अ ते गट-ड या संवर्गातील पदांकरीता दिव्यांगासाठी शासन सेवेत पदे सुनिश्चित करण्याबाबत. 202106291654352619 Administrator
2243 29-06-2021 भूमी अभिलेख विभाग दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम, 2016 नुसार महसूल व वन विभागाच्या अखत्यारीतील भूमि अभिलेख विभागातील गट-अ ते गट-ड या संवर्गातील पदे दिव्यांगासाठी सुनिश्चित करण्याबाबत. 202106291249117919 Administrator
2244 29-06-2021 गौण खनिज गौण खनिजाच्या अवैध उत्खनन व वाहतूकीस आळा घालण्याकरिता राज्यस्तरीय दक्षता पथक स्थापन करण्याबाबत.. 202106291156352419 Administrator
2245 05-07-2021 आस्थापना व लेखा अपर जिल्हाधिकारी संवर्गातील अधिकाऱ्यांची दिनांक 01.01.2012 ते 31.12.2016 या कालावधीची दिनांक 01.01.2017 ची स्थिती दर्शविणारी अंतिम ज्येष्ठतासूची. 202107051446120319 Administrator
2246 14-07-2021 कब्जेहक्क व भाडेपट्टा जमीन पेट्रोलपंप, सीएनजी गॅस इत्यादि अत्यावश्यक सेवांकरिता प्रदान केलेल्या शासकीय जमिनींच्या धारणाधिकारात बदल न करणेबाबत 202107141321169619 Administrator
2247 15-07-2021 मदत व पुनर्वसन, नैसर्गिक आपत्ती तौक्ते चक्रीवादळामुळे ONGC च्या पापा-३०५ बार्ज व वरप्रदा टग या युनिटवर काम करणाऱ्या मृत झालेल्या कामगारांच्या वारसदारांना आर्थिक मदत वितरीत करण्याबाबत..... 202107151540283719 Administrator
2248 15-07-2021 मदत व पुनर्वसन, नैसर्गिक आपत्ती राज्यातील खरीप-2020 हंगामातील दुष्काळी परिस्थितीच्या अनुषंगाने बाधित शेतकऱ्यांना वाटप करण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याबाबत. 202107151238000919 Administrator
2249 16-07-2021 मुद्रांक व नोंदणी विभाग दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम, 2016 नुसार महसूल व वन विभागातील, नोदंणी व मुद्रांक विभाग आस्थापनेवरील गट-अ ते गट-ड या संवर्गातील पदांकरीता दिव्यांगासाठी शासन सेवेत पदे सुनिश्चित करणेबाबत. 202107161500453119 Administrator
2250 19-07-2021 वन विभाग दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम, 2016 नुसार वन विभागाच्या अधिपत्याखालील गट-अ ते गट-ड संवर्गातील पदे दिव्यांगांसाठी सुनिश्चित करण्याबाबत. 202107191705420119 Administrator
अ.क्र. दिनांक मुख्य विषय विवरण माहिती/संदर्भ अपलोडकर्ते फाईल

This page was generated in 0.05 seconds.