महसूल विभागाचे शासन निर्णय

From
To
अ.क्र. दिनांक मुख्य विषय विवरण माहिती/संदर्भ अपलोडकर्ते फाईल
2276 12-10-2022 वन विभाग वन विभागांतर्गत कार्यरत असलेल्या अधिकारी/ कर्मचारी यांचा वन वणवा, वन्यप्राणी हल्ला, वन तस्कर/ शिकारी यांच्या हल्ल्यात तसेच वन्य प्राण्यांचा बचाव करतांना मृत्यू झाल्यास व कायमचे अपंगत्व आल्यास त्यांचे वारसास लाभ देण्याबाबत. 202210121128100319 Administrator
2277 15-06-2023 अवर्गीकृत Unsorted पत्र: वर्ग २ चे वर्ग १ करण्याचे प्रस्ताव शासनाला पाठविणे बाबत २०२३०६१५ Administrator
2278 14-10-2022 मदत व पुनर्वसन, नैसर्गिक आपत्ती अतिवृष्टीमुळे आलेला पूर, जमिनीचे भूस्खलन किंवा जमिनीला मोठमोठ्या भेगा पडणे, डोंगर खचणे किंवा दरडी कोसळणे इ. कारणांमुळे बाधित तसेच या आपत्तीप्रवण गावांचे पुनर्वसन व नागरी सुविधा पुरविणे इत्यादीबाबत 202210141723531119 Administrator
2279 18-10-2022 अवर्गीकृत Unsorted पीक कापणी प्रयोगामध्ये सुसूत्रता आणण्यासाठी मार्गदर्शक सूचना. 202210181704399619 Administrator
2280 19-10-2022 मदत व पुनर्वसन, नैसर्गिक आपत्ती अमरावती जिल्ह्यातील सन 2007 मधील अतिवृष्टी/ पुरामुळे बाधित पूर पुनर्वसित भागात नागरी सुविधा कामांना निधी प्रदान करणेबाबत. 202210191547458719 Administrator
2281 19-10-2022 मदत व पुनर्वसन, नैसर्गिक आपत्ती राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये माहे ऑगस्ट-सप्टेंबर, २०२1 या कालावधीत अतिवृष्टी/ पूरपरिस्थितीमुळे झालेल्या मालमत्तेच्या नुकसानीसाठी बाधित शेतकऱ्यांना मदत निधी वितरीत करण्याबाबत 202210191228229119 Administrator
2282 20-10-2022 अवर्गीकृत Unsorted पारशिवनी जि.नागपूर येथील तहसील कार्यालयाच्या प्रशासकीय इमारतीस सुधारीत प्रशासकीय मान्यता देणेबाबत 202211041701154719 Administrator
2283 20-10-2022 मदत व पुनर्वसन, नैसर्गिक आपत्ती निसर्ग चक्रीवादळामुळे निराधार झालेल्या कुटुंबांना एक विशेष बाब म्हणून मोफत अन्न धान्य व केरोसिन वाटप करण्याबाबत. 202210201245130219. Administrator
2284 31-10-2022 मदत व पुनर्वसन, नैसर्गिक आपत्ती नैसर्गिक आपत्तीमध्ये शेत जमीनीच्या नुकसानीसाठी बाधित शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या मदतीच्या अटीमध्ये सुधारणा करण्याबाबत.... 202210311131209319 Administrator
2285 07-11-2022 भूमी अभिलेख विभाग उप अधीक्षक भूमि अभिलेख, गट-ब संवर्गातील ... ... अतिरीक्त तात्पुरती जेष्ठतासूची प्रसिद्ध करण्याबाबत.. 202211071707350919 Administrator
2286 23-11-2022 मदत व पुनर्वसन, नैसर्गिक आपत्ती ऑक्टोंबर, २०२२ मध्ये राज्यातील विविध जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे तसेच उद्भवलेल्या पूरपरिस्थितीमुळे झालेल्या नुकसानीसाठी बाधित शेतकऱ्यांना वाढीव दराने मदत देण्याबाबत... 202211231613518319..... Administrator
2287 23-11-2022 मुद्रांक व नोंदणी विभाग संरक्षण विभागाने आयात केलेल्या मालावर भरलेल्या मुद्रांक शुल्काच्या परताव्याबाबत 202211231138530019 Administrator
2288 24-11-2022 मदत व पुनर्वसन, नैसर्गिक आपत्ती भूकंपग्रस्त प्रमाणपत्राचे हस्तांतरण व सुधारित व्याख्येबाबत. 202211241927579619 Administrator
2289 25-11-2022 अवर्गीकृत Unsorted महाराष्ट्र जमीन महसूल अधिकार अभिलेख (अभिलेख नोंदवहया तयार करणे व सुस्थितीत ठेवणे) नियम, 1971 गाव नमुना नं. 12 मध्ये सुधारणा करण्याबाबत. 202211251726003319 Administrator
2290 29-11-2022 कब्जेहक्क व भाडेपट्टा जमीन गावोगावी इंटरनेटच्या सुविधा पोहचण्यासंदर्भात डिजिटल इंडिया या योजनेअंतर्गत GROUND BASED TOWER AND HOISTING OF EQUIPMENT या प्रयोजनासाठी भारत संचार निगम लिमिटेड (BSNL) यांना जागा उपलब्ध करून देणेबाबत. 202211291918280119 Administrator
2291 29-11-2022 अवर्गीकृत Unsorted शासनाचे इतर विभाग, वित्तीय संस्था व इतर यांना संगणकीकृत डिजीटल स्वाक्षरीने गा.न.नं.7/12, गा.न.नं.8-अ व फेरफार या अधिकार अभिलेख Application Programming Interface (APIs) व्दारे उपलब्ध करून देण्याबाबत. 202211291702491019 Administrator
2292 30-11-2022 अवर्गीकृत Unsorted 7/12 व मिळकत पत्रिका यांच्या दर्शनी भागावर ULPIN (अद्वितीय भूभाग ओळख क्रमांक) दर्शविणेबाबत 202211301600084519 Administrator
2293 06-12-2022 अवर्गीकृत Unsorted डिजीटल स्वाक्षरी डेटाबेस आधारीत संगणकीकृत अधिकार अभिलेखास (मिळकत पत्रिका, फेरफार, व इतर संगणकीकृत तयार होणारे दस्तऐवज) कायदेशीर वैधता देण्यासंदर्भात क्षेत्रिय महसूली प्राधिकारी व अधिकारी यांना निर्देश देण्याबाबत. 202212061739373519 Administrator
2294 07-12-2022 आस्थापना व लेखा तलाठी साझा पुनर्रचना समितीच्या अहवालाच्या अनुषंगाने पुनर्रचना करण्यात आलेल्या तलाठी साझे व महसूल मंडळाकरिता पदनिर्मिती करणेबाबत. 202212071736126019 Administrator
2295 09-12-2022 वन विभाग वनसेवेतील अधिकारी/कर्मचाऱ्यांना वनसंरक्षणाच्या प्रभावी कामाबद्दल तसेच वनसेवेतील उत्कृष्ट कार्याबद्दल पदके देण्याबाबत (सन 2019-20). 202212091301334919 Administrator
2296 12-12-2022 आस्थापना व लेखा अभिलेखापोटी जमा होणाऱ्या रकमांचा भरणा शासन खाती करण्याबाबतच्या सर्वसाधारण मार्गदर्शक सुचना. 202212121655249619 Administrator
2297 15-12-2022 मदत व पुनर्वसन, नैसर्गिक आपत्ती सप्टेंबर-ऑक्टोबर, 2022 मध्ये राज्यातील विविध जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे तसेच उद्भवलेल्या पूरपरिस्थितीमुळे झालेल्या नुकसानीसाठी बाधित शेतकऱ्यांना वाढीव दराने मदत देण्याबाबत... 202212151202523119 Administrator
2298 21-12-2022 भूमी अभिलेख विभाग भूमि अभिलेख विभागातील गट-क संवर्गातील प्रादेशिक स्तरावरील पदे भरण्यासाठी प्रादेशिक निवड समिती स्थापन करणेबाबत 202212211446034819 Administrator
2299 27-12-2022 वन विभाग वनविभागातील वनरक्षक संवर्गातील रिक्त पदांच्या भरती प्रक्रियेच्या अनुषंगाने सुधारित कार्यपध्दती व मार्गदर्शक सूचना 202212271703494919 Administrator
2300 27-12-2022 वन विभाग वन विभागातील गट-ब (अराजपत्रित) व गट- क व गट-ड संवर्गातील सरळसेवा भरती प्रक्रियेच्या अनुषंगाने सुधारित कार्यपध्दती व मार्गदर्शक सूचना .... 202212271648374719 Administrator
अ.क्र. दिनांक मुख्य विषय विवरण माहिती/संदर्भ अपलोडकर्ते फाईल

This page was generated in 0.05 seconds.