महसूल विभागाचे शासन निर्णय

From
To
अ.क्र. दिनांक मुख्य विषय विवरण माहिती/संदर्भ अपलोडकर्ते फाईल
2351 08-08-2022 मदत व पुनर्वसन, नैसर्गिक आपत्ती ऑगस्ट ते सप्टेंबर, २०२१ पर्यंत राज्यातील विविध जिल्हयात अतिवृष्टीमुळे तसेच उद्भवलेल्या पूरपरिस्थितीमुळे झालेल्या नुकसानीसाठी नागपूर जिल्हयातील बाधित शेतकऱ्यांना वाढीव दराने मदत वितरीत करण्याबाबत.... 202208081812492719 Administrator
2352 08-08-2022 मदत व पुनर्वसन, नैसर्गिक आपत्ती राज्यात माहे नोव्हेंबर, २०२१ ते मे, २०२२ या कालावधीत गारपीट व अवेळी पावसामुळे शेतीपिकांच्या व मालमत्तेच्या झालेल्या नुकसानीकरिता बाधित व्यक्तींना मदत देण्यासाठी निधी वितरित करण्याबाबत 202208081812433419 Administrator
2353 17-08-2022 आस्थापना व लेखा नायब तहसिलदार या संवर्गाची दि.01.01.2015 ची एकत्रित अंतिम सेवाज्येष्ठता यादी. 202208171639408719 Administrator
2354 18-08-2022 मदत व पुनर्वसन, नैसर्गिक आपत्ती शेतामध्ये किटकनाशक फवारणी करीत असताना होणाऱ्या विषबाधा, धार्मिक ठिकाणी/सार्वजनिक ठिकाणी होणाऱ्या चेंगराचेंगरीच्या घटना तसेच निवासी इमारती कोसळण्याच्या घटनांमध्ये बाधित होणाऱ्या आपदग्रस्तांना मदत देण्याबाबत..... 202208181735576219 Administrator
2355 22-08-2022 मदत व पुनर्वसन, नैसर्गिक आपत्ती जून ते ऑक्टोबर, २०२२ या कालावधीत अतिवृष्टी व पूर यामुळे राज्यातील विविध जिल्हयात होणाऱ्या शेतीपिकांच्या तसेच मालमत्तेच्या नुकसानीसाठी वाढीव दराने मदत देण्याबाबत... 202208221638440219 Administrator
2356 21-08-2022 वन विभाग वन्यप्राण्यांचे हल्ल्यामुळे मनुष्यहानी व पशुधन मृत / अपंग / जखमी झाल्यास द्यावयाचे अर्थसहाय्य मध्ये वाढ करणेबाबत. 202208241209175419 Administrator
2357 25-08-2022 संकिर्ण, इतर विषय शासकीय कामानिमित्त दुरध्वनी किंवा भ्रमणध्वनीव्दारे संभाषणा दरम्यान अभिवादन करताना हॅलो ऐवजी वन्दे मातरम् या शब्दाचा ऐच्छिक वापर करणेबाबत. 202208251139565319 Administrator
2358 26-08-2022 संकिर्ण, इतर विषय मंत्रालयीन प्रशासकीय विभागांमार्फत घेण्यात येणाऱ्या बैठका /व्हीडिओ कॉन्फरन्स बाबत. 202208261536514219 Administrator
2359 30-08-2022 मदत व पुनर्वसन, नैसर्गिक आपत्ती जुलै-ऑक्टोबर, २०१९ मधील अतिवृष्टी व पुरामुळे शेतीपिकांचे नुकसान झाल्याने बाधित शेतकऱ्यांना मदत देण्याकरिता निधी वितरीत करण्याबाबत.. 202208301634219419 Administrator
2360 14-09-2022 मदत व पुनर्वसन, नैसर्गिक आपत्ती जुलै, २०२१ मध्ये अतिवृष्टी व पुरामुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे रायगड,रत्नागिरी, सिंधुदूर्ग, सातारा, सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील निराधार झालेल्या कुटुंबांना मोफत अन्नधान्य व केरोसिन वाटपासाठी झालेल्या खर्चाकरिता निधी वितरीत करण्याबाबत.... 202209141513055519 Administrator
2361 14-09-2022 मदत व पुनर्वसन, नैसर्गिक आपत्ती चालु हंगामामध्ये शंखी गोगलगायीमुळे झालेल्या नुकसानीसाठी बाधित शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत.... 202209141146003019 Administrator
2362 19-09-2022 मदत व पुनर्वसन, नैसर्गिक आपत्ती राज्यात माहे जून ते ऑगस्ट,२०२२ या कालावधीत अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या पूरपरिस्थितीमुळे झालेल्या मालमत्तेच्या नुकसानीकरिता बाधित व्यक्तींना निधी वितरित करण्याबाबत 202209191637001119 Administrator
2363 28-09-2022 आस्थापना व लेखा परिणामकारक अंतर्गत लेखापरीक्षण होण्यासाठीच्या सूचना 202209281552525619 Administrator
2364 28-09-2022 मदत व पुनर्वसन, नैसर्गिक आपत्ती जून ते ऑगस्ट, 2022 पर्यंत राज्यातील विविध जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे तसेच उद्भवलेल्या पूरपरिस्थितीमुळे झालेल्या नुकसानीसाठी बाधित शेतकऱ्यांना वाढीव दराने मदत देण्याबाबत... 202209281407172419 Administrator
2365 04-10-2022 भूमी अभिलेख विभाग जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख, गट-अ संवर्गातील दिनांक 01.01.2017, दिनांक 01.01.2018, दिनांक 01.01.2019, दिनांक 01.01.2020, दिनांक 01.01.2021 व दिनांक 01.01.2022 रोजीची एकत्रित अंतिम जेष्ठतासूची. 202210041712267519 Administrator
2366 12-10-2022 वन विभाग वन विभागांतर्गत कार्यरत असलेल्या अधिकारी/ कर्मचारी यांचा वन वणवा, वन्यप्राणी हल्ला, वन तस्कर/ शिकारी यांच्या हल्ल्यात तसेच वन्य प्राण्यांचा बचाव करतांना मृत्यू झाल्यास व कायमचे अपंगत्व आल्यास त्यांचे वारसास लाभ देण्याबाबत. 202210121128100319 Administrator
2367 15-06-2023 अवर्गीकृत Unsorted पत्र: वर्ग २ चे वर्ग १ करण्याचे प्रस्ताव शासनाला पाठविणे बाबत २०२३०६१५ Administrator
2368 14-10-2022 मदत व पुनर्वसन, नैसर्गिक आपत्ती अतिवृष्टीमुळे आलेला पूर, जमिनीचे भूस्खलन किंवा जमिनीला मोठमोठ्या भेगा पडणे, डोंगर खचणे किंवा दरडी कोसळणे इ. कारणांमुळे बाधित तसेच या आपत्तीप्रवण गावांचे पुनर्वसन व नागरी सुविधा पुरविणे इत्यादीबाबत 202210141723531119 Administrator
2369 18-10-2022 अवर्गीकृत Unsorted पीक कापणी प्रयोगामध्ये सुसूत्रता आणण्यासाठी मार्गदर्शक सूचना. 202210181704399619 Administrator
2370 19-10-2022 मदत व पुनर्वसन, नैसर्गिक आपत्ती अमरावती जिल्ह्यातील सन 2007 मधील अतिवृष्टी/ पुरामुळे बाधित पूर पुनर्वसित भागात नागरी सुविधा कामांना निधी प्रदान करणेबाबत. 202210191547458719 Administrator
2371 19-10-2022 मदत व पुनर्वसन, नैसर्गिक आपत्ती राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये माहे ऑगस्ट-सप्टेंबर, २०२1 या कालावधीत अतिवृष्टी/ पूरपरिस्थितीमुळे झालेल्या मालमत्तेच्या नुकसानीसाठी बाधित शेतकऱ्यांना मदत निधी वितरीत करण्याबाबत 202210191228229119 Administrator
2372 20-10-2022 अवर्गीकृत Unsorted पारशिवनी जि.नागपूर येथील तहसील कार्यालयाच्या प्रशासकीय इमारतीस सुधारीत प्रशासकीय मान्यता देणेबाबत 202211041701154719 Administrator
2373 20-10-2022 मदत व पुनर्वसन, नैसर्गिक आपत्ती निसर्ग चक्रीवादळामुळे निराधार झालेल्या कुटुंबांना एक विशेष बाब म्हणून मोफत अन्न धान्य व केरोसिन वाटप करण्याबाबत. 202210201245130219. Administrator
2374 31-10-2022 मदत व पुनर्वसन, नैसर्गिक आपत्ती नैसर्गिक आपत्तीमध्ये शेत जमीनीच्या नुकसानीसाठी बाधित शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या मदतीच्या अटीमध्ये सुधारणा करण्याबाबत.... 202210311131209319 Administrator
2375 07-11-2022 भूमी अभिलेख विभाग उप अधीक्षक भूमि अभिलेख, गट-ब संवर्गातील ... ... अतिरीक्त तात्पुरती जेष्ठतासूची प्रसिद्ध करण्याबाबत.. 202211071707350919 Administrator
अ.क्र. दिनांक मुख्य विषय विवरण माहिती/संदर्भ अपलोडकर्ते फाईल

This page was generated in 0.02 seconds.