महसूल विभागाचे शासन निर्णय

From
To
अ.क्र. दिनांक मुख्य विषय विवरण माहिती/संदर्भ अपलोडकर्ते फाईल
2376 23-11-2022 मदत व पुनर्वसन, नैसर्गिक आपत्ती ऑक्टोंबर, २०२२ मध्ये राज्यातील विविध जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे तसेच उद्भवलेल्या पूरपरिस्थितीमुळे झालेल्या नुकसानीसाठी बाधित शेतकऱ्यांना वाढीव दराने मदत देण्याबाबत... 202211231613518319..... Administrator
2377 23-11-2022 मुद्रांक व नोंदणी विभाग संरक्षण विभागाने आयात केलेल्या मालावर भरलेल्या मुद्रांक शुल्काच्या परताव्याबाबत 202211231138530019 Administrator
2378 24-11-2022 मदत व पुनर्वसन, नैसर्गिक आपत्ती भूकंपग्रस्त प्रमाणपत्राचे हस्तांतरण व सुधारित व्याख्येबाबत. 202211241927579619 Administrator
2379 25-11-2022 अवर्गीकृत Unsorted महाराष्ट्र जमीन महसूल अधिकार अभिलेख (अभिलेख नोंदवहया तयार करणे व सुस्थितीत ठेवणे) नियम, 1971 गाव नमुना नं. 12 मध्ये सुधारणा करण्याबाबत. 202211251726003319 Administrator
2380 29-11-2022 कब्जेहक्क व भाडेपट्टा जमीन गावोगावी इंटरनेटच्या सुविधा पोहचण्यासंदर्भात डिजिटल इंडिया या योजनेअंतर्गत GROUND BASED TOWER AND HOISTING OF EQUIPMENT या प्रयोजनासाठी भारत संचार निगम लिमिटेड (BSNL) यांना जागा उपलब्ध करून देणेबाबत. 202211291918280119 Administrator
2381 29-11-2022 अवर्गीकृत Unsorted शासनाचे इतर विभाग, वित्तीय संस्था व इतर यांना संगणकीकृत डिजीटल स्वाक्षरीने गा.न.नं.7/12, गा.न.नं.8-अ व फेरफार या अधिकार अभिलेख Application Programming Interface (APIs) व्दारे उपलब्ध करून देण्याबाबत. 202211291702491019 Administrator
2382 30-11-2022 अवर्गीकृत Unsorted 7/12 व मिळकत पत्रिका यांच्या दर्शनी भागावर ULPIN (अद्वितीय भूभाग ओळख क्रमांक) दर्शविणेबाबत 202211301600084519 Administrator
2383 06-12-2022 अवर्गीकृत Unsorted डिजीटल स्वाक्षरी डेटाबेस आधारीत संगणकीकृत अधिकार अभिलेखास (मिळकत पत्रिका, फेरफार, व इतर संगणकीकृत तयार होणारे दस्तऐवज) कायदेशीर वैधता देण्यासंदर्भात क्षेत्रिय महसूली प्राधिकारी व अधिकारी यांना निर्देश देण्याबाबत. 202212061739373519 Administrator
2384 07-12-2022 आस्थापना व लेखा तलाठी साझा पुनर्रचना समितीच्या अहवालाच्या अनुषंगाने पुनर्रचना करण्यात आलेल्या तलाठी साझे व महसूल मंडळाकरिता पदनिर्मिती करणेबाबत. 202212071736126019 Administrator
2385 09-12-2022 वन विभाग वनसेवेतील अधिकारी/कर्मचाऱ्यांना वनसंरक्षणाच्या प्रभावी कामाबद्दल तसेच वनसेवेतील उत्कृष्ट कार्याबद्दल पदके देण्याबाबत (सन 2019-20). 202212091301334919 Administrator
2386 12-12-2022 आस्थापना व लेखा अभिलेखापोटी जमा होणाऱ्या रकमांचा भरणा शासन खाती करण्याबाबतच्या सर्वसाधारण मार्गदर्शक सुचना. 202212121655249619 Administrator
2387 15-12-2022 मदत व पुनर्वसन, नैसर्गिक आपत्ती सप्टेंबर-ऑक्टोबर, 2022 मध्ये राज्यातील विविध जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे तसेच उद्भवलेल्या पूरपरिस्थितीमुळे झालेल्या नुकसानीसाठी बाधित शेतकऱ्यांना वाढीव दराने मदत देण्याबाबत... 202212151202523119 Administrator
2388 21-12-2022 भूमी अभिलेख विभाग भूमि अभिलेख विभागातील गट-क संवर्गातील प्रादेशिक स्तरावरील पदे भरण्यासाठी प्रादेशिक निवड समिती स्थापन करणेबाबत 202212211446034819 Administrator
2389 27-12-2022 वन विभाग वनविभागातील वनरक्षक संवर्गातील रिक्त पदांच्या भरती प्रक्रियेच्या अनुषंगाने सुधारित कार्यपध्दती व मार्गदर्शक सूचना 202212271703494919 Administrator
2390 27-12-2022 वन विभाग वन विभागातील गट-ब (अराजपत्रित) व गट- क व गट-ड संवर्गातील सरळसेवा भरती प्रक्रियेच्या अनुषंगाने सुधारित कार्यपध्दती व मार्गदर्शक सूचना .... 202212271648374719 Administrator
2391 03-01-2023 गौण खनिज हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या बांधकामासाठी वापरण्यात आलेल्या गौण खनिजाबाबत क्षेत्रीय महसूल यंत्रणेमार्फत निर्गमित केलेले सर्व दंडनीय कारवाईचे आदेश व क्षेत्रीय महसूल यंत्रणेसमोर दंडनीय कारवाईबाबत सध्या सुरु असलेली सर्व प्रकरणे रद्द करणेबाबत.. 202301031757445019 Administrator
2392 03-01-2023 मुद्रांक व नोंदणी विभाग सलोखा योजनेंतर्गत मुद्रांक शुल्क व नोंदणी फी माफी देणेबाबत 202301031130576019. Administrator
2393 04-01-2023 मदत व पुनर्वसन, नैसर्गिक आपत्ती जून ते ऑक्टोबर, 2020 या कालावधीत राज्यातील विविध जिल्हयांमध्ये अतिवृष्टीमुळे सार्वजनिक मालमत्तेच्या झालेल्या नुकसानीकरिता विभागांना निधी वितरीत करण्याबाबत... 202301041703268719 Administrator
2394 04-01-2023 भूसंपादन महसूल विभागांतर्गत भूसंपादन शाखा (कार्यासन अ-1, अ-2, अ-3, अ-4) ही सचिव (वने) यांच्या प्रशासकीय नियंत्राणाखाली कार्यरत असल्याबाबत. 202301041624284219 Administrator
2395 04-01-2023 अवर्गीकृत Unsorted जिल्हाधिकारी कार्यालय वर्धा इमारतीच्या फर्निचर कामास प्रशासकीय मान्यता देणेबाबत. 202301041511316219 Administrator
2396 04-01-2023 भूमी अभिलेख विभाग राज्यातील 10 जिल्ह्यातील जुन्या अभिलेखांच्या स्कॅनिंगच्या पानातील बदलास व त्याअनुषंगाने येणाऱ्या खर्चास मंजूर रकमेच्या मर्यादेत मंजूरी देण्याचे अधिकार जमाबंदी आयुक्त व संचालक,भूमी अभिलेख, पुणे यांना देण्याबाबत. 202301041105490219 Administrator
2397 11-01-2023 मदत व पुनर्वसन, नैसर्गिक आपत्ती सप्टेंबर-ऑक्टोबर, २०२२ मध्ये राज्यातील विविध जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे तसेच उद्भवलेल्या पूरपरिस्थितीमुळे झालेल्या नुकसानीसाठी बाधित शेतकऱ्यांना वाढीव दराने मदत देण्याबाबत... 202301111240140519 Administrator
2398 13-01-2023 मुद्रांक व नोंदणी विभाग शासनाने प्रदान केलेल्या जमीन/मिळकतीवर आकारावयाच्या मुद्रांक शुल्काबाबत.... 202301131635108519 Administrator
2399 19-01-2023 मदत व पुनर्वसन, नैसर्गिक आपत्ती राज्यात माहे जून ते सप्टेंबर,२०२२ या कालावधीत अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या पूरपरिस्थितीमुळे झालेल्या मालमत्तेच्या नुकसानीकरिता बाधित व्यक्तींना निधी वितरित करण्याबाबत... 202301191647197219........ Administrator
2400 24-01-2023 भूसंपादन राज्यातील विविध प्रकल्पांच्या भूसंपादन प्रक्रियेसंदर्भात जमिनीचे मूल्यांकनाबाबत.. 202301251241340619 Administrator
अ.क्र. दिनांक मुख्य विषय विवरण माहिती/संदर्भ अपलोडकर्ते फाईल

This page was generated in 0.02 seconds.