महसूल विभागाचे शासन निर्णय

From
To
अ.क्र. दिनांक मुख्य विषय विवरण माहिती/संदर्भ अपलोडकर्ते फाईल
2426 02-03-2023 अवर्गीकृत Unsorted ता. जि. अहमदनगर येथे महसूल भवन इमारतीचे बांधकाम करणेबाबत 202305121524305219 Administrator
2427 02-03-2023 अवर्गीकृत Unsorted तालुका विभाजनाच्या अनुषंगाने सुधारित निकष निश्चित करण्याबाबत.. 202303021448262919 Administrator
2428 10-03-2023 आस्थापना व लेखा भूमीसंपादन, पुनर्वसन आणि पुनर्स्थापना प्राधिकरण, औरंगाबाद यांच्या आस्थापनेवरील एकूण 13 अस्थायी पदांना दिनांक 01.3.2023 पासून दिनांक 31.8.2023 पर्यंत मुदतवाढ देण्याबाबत 202303101259518219 Administrator
2429 10-03-2023 आस्थापना व लेखा अमरावती विभागातील विभागीय आयुक्त व जिल्हा स्तरावरील पुनर्वसन व भूसंपादन आस्थापनेवरील एकूण 51 अस्थायी पदांना दि.01.3.2023 ते दि.31.8.2023 (6 महिने) पर्यंत मुदतवाढ देण्याबाबत.... 202303101257085219 Administrator
2430 10-03-2023 आस्थापना व लेखा आस्थापना: महाराष्ट्र महसूल न्यायाधिकरणाच्या मुंबई मुख्यपीठ व औरंगाबाद, नागपूर आणि पुणे येथील खंडपीठांच्या कार्यालयातील 71 अस्थायी पदांना दि.01/03/2023 ते दि.31/08/2023 पर्यंत मुदतवाढ देणेबाबत.. 202303101659080319 Administrator
2431 13-03-2023 आस्थापना व लेखा महसूल विभागाच्या विविध कार्यालयांच्या आस्थापनांवरील आकृतीबंधाबाहेरील एकूण 722 अस्थायी पदांना दिनांक 01/03/2023 ते दिनांक 31/08/2023 पर्यंत मुदतवाढ देण्याबाबत. 202303141553215819 Administrator
2432 13-03-2023 आस्थापना व लेखा आस्थापना - कोकण विभाग अकृषिक कामासाठीची 84 पदे, अपर तहसिलदार शेतजमीन न्यायाधिकरण यांची 59 पदे अशा आकृतीबंधाबाहेरील एकूण 143 अस्थायी पदांना दिनांक 01/03/2023 ते दिनांक 31/08/2023 पर्यंत मुदतवाढ देणेबाबत. 202303141548224619 Administrator
2433 13-03-2023 आस्थापना व लेखा आस्थापना- कोकण विभाग, विभागीय आयुक्त, कोकण विभाग, कोकण भवन प्रशासकीय इमारतीमधील साफसफाईच्या कामासाठी मंजूर 15 अस्थायी पदांना दिनांक 01/03/2023 ते दिनांक 31/08/2023 या कालावधी पर्यंत मुदतवाढ देण्याबाबत. 202303141542342019 Administrator
2434 13-03-2023 आस्थापना व लेखा आस्थापना - नागपूर विभाग एकूण 1534 अस्थायी पदांना तसेच, महसूल विभागातील विविध कार्यालयांच्या आस्थापनेवरील आकृतीबंधाबाहेरील 154 (नव्याने वाढ झालेल्या पदांसह) अस्थायी पदांना दिनांक 01 मार्च, 2023 ते दिनांक 31 ऑगस्ट, 2023 या कालावधीपर्यंत मुदतवाढ देण्याबाबत. 202303141534061819 Administrator
2435 13-03-2023 आस्थापना व लेखा आस्थापना - औरंगाबाद विभाग एकूण 1786 अस्थायी पदांना दिनांक 1 मार्च, 2023 ते दिनांक 31 ऑगस्ट, 2023 या कालावधीपर्यंत मुदतवाढ देण्याबाबत. 202303141528118219 Administrator
2436 13-03-2023 आस्थापना व लेखा आस्थापना - कोकण विभाग एकूण 1315 अस्थायी पदांना दिनांक 01 मार्च, 2023 ते दिनांक 31 ऑगस्ट, 2023 या कालावधीपर्यंत मुदतवाढ देण्याबाबत. 202303141519319819 Administrator
2437 13-03-2023 आस्थापना व लेखा आस्थापना - अमरावती विभाग एकूण 1375 अस्थायी पदांना दि.01/03/2023 ते दि.31/08/2023 या कालावधीपर्यंत मुदतवाढ देण्याबाबत. 202303141513436019 Administrator
2438 13-03-2023 आस्थापना व लेखा आस्थापना -पुणे विभाग एकूण 1075 अस्थायी पदांना दिनांक 01 मार्च, 2023 ते दिनांक 31 ऑगस्ट, 2023 या कालावधी पर्यंत मुदतवाढ देण्याबाबत. 202303141508186119 Administrator
2439 13-03-2023 आस्थापना व लेखा आस्थापना - नाशिक विभाग एकूण 1283 अस्थायी पदांना दिनांक 01/03/2023 ते दिनांक 31/08/2023 या कालावधीपर्यंत मुदतवाढ देण्याबाबत. 202303141502408619 Administrator
2440 14-03-2023 मदत व पुनर्वसन, नैसर्गिक आपत्ती महसूल व वन विभागातील मदत व पुनर्वसन प्रभागातर्गंत विविध नैसर्गिक आपत्तीमध्ये बाधित झालेल्या आपतग्रस्तांना मदतीचे वाटप करण्याच्या प्रक्रीयेचे स्वयंचलन करण्यासाठी ई- पंचनामा कार्यप्रणाली विकसित करण्यास प्रशासकीय मान्यता देण्याबाबत....... 202303141140261419.. Administrator
2441 17-03-2023 आस्थापना व लेखा कार्यालयात ठेवण्यात येणाऱ्या विविध रोखवहया पुर्ण करणेकारीताचा कालबद्ध कार्यक्रम व उपाययोजना . 202303171704042019 Administrator
2442 24-03-2023 मदत व पुनर्वसन, नैसर्गिक आपत्ती सप्टेंबर, 2022 मध्ये राज्यातील विविध जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे तसेच उद्भवलेल्या पूरपरिस्थितीमुळे झालेल्या नुकसानीसाठी बाधित शेतकऱ्यांना वाढीव दराने मदत देण्याबाबत... 202303241724110619. Administrator
2443 24-03-2023 मुद्रांक व नोंदणी विभाग नोंदणी अधिनियम, 1908 च्या कलम 21 व 22 मध्ये सुधारणा करण्यासाठी शासनास शिफारशी करण्यासाठी समिती गठित करणे बाबत 202303241557356619 Administrator
2444 24-03-2023 मुद्रांक व नोंदणी विभाग सह जिल्हा निबंधक वर्ग-2/सह दुय्यम निबंधक वर्ग-2 व मुद्रांक उपअधिक्षक या दोन समकक्ष संवर्गातील अधिकाऱ्यांची दि.1.1.2022 ची अंतिम ज्येष्ठता यादी प्रसिध्द करण्याबाबत....... 202303241546074419 Administrator
2445 24-03-2023 मदत व पुनर्वसन, नैसर्गिक आपत्ती जुलै, २०२१ मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे राज्यात विविध जिल्हयात उद्भवलेल्या पुरपरिस्थिमुळे मत्स्य व्यवसायाच्या नुकसानीकरिता जिल्हाधिकारी, रत्नागिरी यांना निधी वितरित करण्याबाबत..... 202303241341140319 Administrator
2446 27-03-2023 गौण खनिज महाराष्ट्र सागरी किनारपट्टी क्षेत्रातील गौण खनिजाच्या अवैध उत्खनन व वाहतूकीस आळा घालण्याकरीता दक्षता पथक स्थापन करणेबाबत.. 202304031158566519 Administrator
2447 27-03-2023 अधिकार क्षेत्र, अधिकार प्रदान मुंबई उपनगर जिल्हयातील वांद्रे (पूर्व) शासकीय वसाहतीमधील अतिक्रमणे हटविण्याचे व अतिक्रमणे निष्कासीत करण्याचे अधिकार उप जिल्हाधिकारी तथा मालमत्ता अधिकारी यांना प्रत्यायोजित करणेबाबत... मुंबई उपनगर जिल्हयातील वांद्रे (पूर्व) शासकीय वसाहतीमधील अतिक्रमणे हटविण्याचे व अतिक्रमणे निष्कासीत करण्याचे अधिकार उप जिल्हाधिकारी तथा मालमत्ता अधिकारी यांना प्रत्यायोजित करणेबाबत... 202303281913117919 Administrator
2448 28-03-2023 मुद्रांक व नोंदणी विभाग नोंदणी व मुद्रांक विभागातील 1360 अस्थायी पदांना मुदतवाढ देणेबाबत. 202303281302519719 Administrator
2449 27-03-2023 वन विभाग सहाय्यक वन संरक्षक गट -अ (कनिष्ठ श्रेणी) संवर्गाची दि.01/01/2020, दि.01/01/2021 व दि.01/01/2022 रोजीची तात्पुरती ज्येष्ठतासूची प्रसिद्ध करण्याबाबत. 202303272027466119 Administrator
2450 27-03-2023 मदत व पुनर्वसन, नैसर्गिक आपत्ती केंद्र शासनाच्या नैसर्गिक आपत्ती (SDRF/ NDRF) निकषाच्या धर्तीवर नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित होणाऱ्या आपदग्रस्त व्यक्तींना सन 2022-23 ते सन 2025-26 या कालावधीमध्ये द्यावयाच्या मदतीचे दर व निकष. 202303271607414019 Administrator
अ.क्र. दिनांक मुख्य विषय विवरण माहिती/संदर्भ अपलोडकर्ते फाईल

This page was generated in 0.01 seconds.