महसूल विभागाचे शासन निर्णय

From
To
अ.क्र. दिनांक मुख्य विषय विवरण माहिती/संदर्भ अपलोडकर्ते फाईल
2451 31-03-2023 अवर्गीकृत Unsorted ई-फेरफार व ई-चावडी प्रकल्प संपुर्ण राज्यात राबविणेकामी तलाठी व मंडळ अधिकारी यांना डेटा कार्ड वापरासाठी प्रती डेटा कार्ड दरमहा रक्कम रूपये 750/- या प्रमाणे एप्रिल,2022 ते मार्च,2023 या कालावधीतील अदा शुल्काची प्रतिपुर्ति करणेकामी निधी वितरीत करणेबाबत. 202303311224537019 Administrator
2452 31-03-2023 विविध अभियान, मोहिमा अकरावी कृषि गणना 2021-22च्या अनुषंगाने क्षेत्रिय महसूल अधिकारी यांची भूमिका, कामाची कार्यपध्दती, मानधन इ. बाबत मार्गदर्शक सुचना. 202303311221213919 Administrator
2453 06-04-2023 आस्थापना व लेखा कोतवालांच्या मानधनात वाढ करण्याबाबत. 202304061912139719 Administrator
2454 10-04-2023 आस्थापना व लेखा भूसंपादन आस्थापना- पुणे विभाग- कृष्णा खोरे विकास महामंडळ, पाटबंधारे विभाग व सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या प्रकल्पाकरिता लागणारी खाजगी जमीन भूसंपादन कायदयातील तरतुदीनुसार तातडीने संपादन करण्यासाठी निर्माण करण्यात आलेल्या पुणे विभागातील विशेष भूसंपादन अधिकाऱ्यांच्या पथकास दिनांक 31.08.2023 पर्यंत मुदतवाढ देण्याबाबत. 202304111711369419 Administrator
2455 10-04-2023 आस्थापना व लेखा भूसंपादन आस्थापना-पुणे विभाग- मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाकरिता जमीन संपादन करण्यासाठी निर्माण केलेल्या विशेष भूसंपादन अधिकाऱ्यांच्या पथकास दि.01.03.2023 ते 31.08.2023 पर्यंत मुदतवाढ देण्याबाबत. 202304111700187119 Administrator
2456 10-04-2023 आस्थापना व लेखा भूसंपादन आस्थापना - पुणे विभाग विशेष भूसंपादन अधिकाऱ्यांच्या अस्थायी पथकांना दिनांक 01.03.2023 ते दिनांक 31.08.2023 पर्यंत मुदतवाढ देण्याबाबत. 202304102003423919 Administrator
2457 10-04-2023 आस्थापना व लेखा भूसंपादन आस्थापना - नाशिक आयुक्त, नाशिक विभाग यांच्या कार्यालयातील तसेच नाशिक विभागातील भूसंपादन आस्थापनेवरील अस्थायी पदांना दि.01.03.2023 ते दि. 31.08.2023 पर्यंत मुदतवाढ देण्याबाबत. 202304102003363819 Administrator
2458 10-04-2023 आस्थापना व लेखा भूसंपादन आस्थापना - कोकण विभाग विशेष भूसंपादन अधिकाऱ्यांच्या अस्थायी पथकांना दिनांक 1.03.2023 ते 31.08.2023 पर्यंत मुदतवाढ देण्याबाबत. 202304102003301219 Administrator
2459 10-04-2023 आस्थापना व लेखा भूसंपादन आस्थापना: आयुक्त, कोकण विभाग कोकण विभागातील भूसंपादन आस्थापनेवरील 35 अस्थायी पदांना दिनांक 01.03.2023 ते 31.08.2023 पर्यंत मुदतवाढ देण्याबाबत. 202304102003221219 Administrator
2460 10-04-2023 आस्थापना व लेखा भूसंपादन आस्थापना: विभागीय आयुक्त, कोकण विभाग यांच्या कार्यालयातील निवाडा शाखेतील 3 अस्थायी पदांना दि.01.03.2023 पासून पुढे मुदतवाढ देणेबाबत. 202304102003151819 Administrator
2461 10-04-2023 आस्थापना व लेखा औरंगाबाद विभागातील भूसंपादन आस्थापनेवरील अस्थायी पदांना दिनांक ०१.०3.२०२3 ते दिनांक 31.०8.२०२3 पर्यंत मुदतवाढ देण्याबाबत. 202304102003041219 Administrator
2462 10-04-2023 आस्थापना व लेखा नागपूर विभागातील भूसंपादन आस्थापनेवरील अस्थायी पदांना दि.01.03.2023 ते दि 31.08.2023 पर्यंत मुदतवाढ देणेबाबत. 202304102020082919 Administrator
2463 10-04-2023 आस्थापना व लेखा अमरावती विभागातील भूसंपादन आस्थापनेवरील अस्थायी पदांना दि.01.03.2023 ते दि.31.08.2023 पर्यंत मुदतवाढ देण्याबाबत. 202304102011251319 Administrator
2464 10-04-2023 विविध अभियान, मोहिमा स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्ताने राज्यात बेल वन उद्यानांची निर्मिती करण्याबाबत. 202304102000261419 Administrator
2465 10-04-2023 विविध अभियान, मोहिमा स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने राज्यात अमृत वन उद्यानांची निर्मीती करण्याबाबत. 202304101956011419 Administrator
2466 10-04-2023 विविध अभियान, मोहिमा स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने राज्यात पंचायतन वन उद्यानांची निर्मिती करण्याबाबत. 202304101949232819 Administrator
2467 10-04-2023 मदत व पुनर्वसन, नैसर्गिक आपत्ती मार्च, २०२३ मध्ये राज्यातील विविध जिल्ह्यात अवेळी पावसामुळे झालेल्या शेतीपिके व इतर नुकसानीसाठी बाधितांना मदत देण्याबाबत 202304101311539419 Administrator
2468 10-04-2023 वन विभाग वन विभागामार्फत केल्या जाणा-या विविध कामांची मजूरी संबंधित मजूरांना एक महिन्याच्या आत वितरीत करण्याबाबत. 202304101601132019 Administrator
2469 13-04-2023 आस्थापना व लेखा पुनर्वसन आस्थापना- औरंगाबाद विभाग प्रकल्प विस्थापितांच्या पुनर्वसनाच्या कामासाठी निर्माण करण्यात आलेल्या औरंगाबाद विभागातील मंजूर अस्थायी पदांना दिनांक 01/03/2023 ते दिनांक 31/08/2023 पर्यंत मुदतवाढ देणेबाबत. 202304131443195519 Administrator
2470 13-04-2023 आस्थापना व लेखा पुनर्वसन आस्थापना कोकण विभाग प्रकल्प विस्थापितांच्या पुनर्वसनाच्या कामासाठी निर्माण करण्यात आलेल्या कोंकण विभागातील मंजूर अस्थायी पदांना दिनांक 01/0३/202३ ते दिनांक 31/08/2023पर्यंत मुदतवाढ देणेबाबत. 202304131437072719 Administrator
2471 21-04-2023 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश विभागीय पदोन्नती समिती गठित करण्याबाबत..... 202304211806386719 Administrator
2472 18-04-2023 मदत व पुनर्वसन, नैसर्गिक आपत्ती टंचाई/नैसर्गिक आपत्ती सन 2023-24 या चालू वित्तीय वर्षासाठी नियंत्रण अधिकाऱ्यांकडे अनुदान सुपूर्द करणे. 202304181656199319 Administrator
2473 18-04-2023 इनाम, देवस्थाने , Nazul, इतर वर्ग 2 वन विभागातील प्रलंबित विभागीय चौकशांची प्रकरणे विहीत मुदतीत पूर्ण करणेबाबत. 202304181330116819 Administrator
2474 19-04-2023 गौण खनिज शासनामार्फत वाळू / रेतीचे उत्खनन, साठवणूक व ऑनलाईन प्रणालीद्वारे विक्री याबाबतचे सर्वंकष धोरण. 202304191917590619 Administrator
2475 20-04-2023 गौण खनिज शासनामार्फत वाळू / रेतीचे उत्खनन, साठवणूक व ऑनलाईन प्रणालीद्वारे विक्री याबाबतचे सर्वंकष धोरण. 202304201451094719 Administrator
अ.क्र. दिनांक मुख्य विषय विवरण माहिती/संदर्भ अपलोडकर्ते फाईल

This page was generated in 0.02 seconds.