महसूल विभागाचे शासन निर्णय

From
To
अ.क्र. दिनांक मुख्य विषय विवरण माहिती/संदर्भ अपलोडकर्ते फाईल
2501 25-10-2021 मुद्रांक व नोंदणी विभाग महाराष्ट्र मुद्रांक अधिनियमाच्या कलम 10ड अंतर्गत मुद्रांक शुल्क आकारणीची अंमलबजावणी करण्याच्या अनुषंगाने नॅशनल ई-गव्हर्नंन्स सर्व्हीस लि. (NeSL) या कंपनी सोबत सामंजस्य करारावर (MoU) स्वाक्षरी करण्यासाठी नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक, महाराष्ट्र राज्य, पुणे यांना प्राधिकृत करणेबाबत. Administrator
2502 25-10-2021 भूमी अभिलेख विभाग भूमि अभिलेख विभागातील गट क संवर्गातील प्रादेशिक स्तरावरील पदे भरण्यासाठी प्रादेशिक निवड समिती स्थापन करणेबाबत Administrator
2503 26-10-2021 मदत व पुनर्वसन, नैसर्गिक आपत्ती ऑगस्ट ते सप्टेंबर, २०२१ पर्यंत राज्यातील विविध जिल्हयात अतिवृष्टीमुळे तसेच उद्भवलेल्या पूरपरिस्थितीमुळे झालेल्या नुकसानीसाठी बाधित शेतकऱ्यांना वाढीव दराने मदत देण्याबाबत.... Administrator
2504 27-10-2021 मदत व पुनर्वसन, नैसर्गिक आपत्ती ऑगस्ट ते सप्टेंबर, २०२१ पर्यंत राज्यातील विविध जिल्हयात अतिवृष्टीमुळे तसेच उद्भवलेल्या पूरपरिस्थितीमुळे झालेल्या नुकसानीसाठी बाधित शेतकऱ्यांना वाढीव दराने मदत देण्याबाबत (विभागीय आयुक्त, अमरावती, पुणे, व जिल्हाधिकारी नाशिक, जळगाव व गोंदिया) .... Administrator
2505 28-10-2021 मदत व पुनर्वसन, नैसर्गिक आपत्ती सन 2021 च्या खरीप हंगामामध्ये राज्यातील तालुक्यांमध्ये दुष्काळ घोषित करणेबाबत .... Administrator
2506 02-11-2021 मदत व पुनर्वसन, नैसर्गिक आपत्ती माहे मार्च, एप्रिल, मे, 2021 या कालावधीत गारपीट व अवेळी पाऊसमुळे शेतीपिकाचे झालेल्या नुकसानासाठी मदत देण्याबाबत..... Administrator
2507 02-11-2021 संकिर्ण, इतर विषय कोव्हीड-19 विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करावयाच्या विविध उपाययोजनांसाठी निधी वितरित करण्याबाबत..... Administrator
2508 10-11-2021 मदत व पुनर्वसन, नैसर्गिक आपत्ती कोकण आपत्ती सौम्यीकरण प्रकल्पास मंजुरी देण्याबाबत Administrator
2509 17-11-2021 मदत व पुनर्वसन, नैसर्गिक आपत्ती जुलै, २०२१ मध्ये उद्भवलेल्या पुरामुळे झालेल्या नुकसानीसाठी बाधित नागरिकांना मदत देण्याबाबत..... Administrator
2510 17-11-2021 आस्थापना व लेखा उपजिल्हाधिकारी व तहसिलदार या गट-अ संवर्गातील परिविक्षाधीन उमेदवारांकरीता निर्माण करण्यात आलेल्या अधिसंख्य पदांना मुदतवाढ देणेबाबत... Administrator
2511 11-11-2021 विविध अभियान, मोहिमा महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख, कार्यक्षम, गतिमान व पारदर्शक करणे यासाठी महाराजस्व अभियान राबविणेबाबत.... Administrator
2512 11-11-2021 अवर्गीकृत Unsorted ई-पिक पाहणी प्रकल्पाअंतर्गत प्रचार, प्रसिध्दी व अनुषंगिक बाबींकरीता बाबनिहाय खर्चाच्या बाबीमध्ये रु. ५ कोटी मर्यादेपर्यंत खर्च करण्यास तसेच बाबनिहाय बदल करण्याचे अधिकार जमाबंदी आयुक्त आणि संचालक, भूमी अभिलेख, पुणे यांना प्रदान करणेबाबत. Administrator
2513 06-06-2014 कायदा व सुव्यवस्था सायरन व मल्टीटोन होर्न बसविलेल्या शासकीय वाहनांनी रात्री १० ते सकाळी ६ वा. पर्यंत हॉर्नचा वापर करू नये 20140606 श्रीधर गालीपेल्ली
नायब तहसीलदार
2514 01-08-2023 आस्थापना व लेखा संजय शिंदे : सेवा निवृत्ती प्रकरण महालेखापाल PPT Administrator
2515 01-08-2023 ई - बाबी, पीक पाहणी, चावडी, Computerization ई महाभूमी,सुधारित गाव नमूना एक क डाटा एंट्री करणे बाबत विष्णू पाटील
सर्वसाधारण
अ.क्र. दिनांक मुख्य विषय विवरण माहिती/संदर्भ अपलोडकर्ते फाईल

This page was generated in 0.02 seconds.