महसूल विभागाचे शासन निर्णय

From
To
अ.क्र. दिनांक मुख्य विषय विवरण माहिती/संदर्भ अपलोडकर्ते फाईल
251 17-04-2026 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश नायब तहसिलदार संवर्गातील अधिकाऱ्यांना पदस्थापना देण्याबाबत...Shri Raviraj Jadhav 202604171328477519 Administrator
252 17-04-2026 गृहनिर्माण विभाग, झोपडपट्टी पुनर्वसन, Atikraman महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, १९६६ च्या तरतुदींनुसार शासकीय जमिनीवरील दिनांक ०१.०१.२०११ पर्यंतची निवासी अतिक्रमणे नियमित करण्याबाबत. 202604171650539919 Administrator
253 16-04-2026 मदत व पुनर्वसन, नैसर्गिक आपत्ती अवकाळी पावसामुळे बाधित शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत... (ऑक्टोबर 2025 ते मार्च 2026) 202604161755049819 Administrator
254 24-04-2026 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी (यशदा), पुणे या संस्थेतील एकत्रित परिविक्षाधीन प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत प्रकल्प सहायक या पदावर प्रतिनियुक्तीने नियुक्तीबाबत. 202604241739174407 Administrator
255 23-04-2026 राज शिष्टाचार , राष्ट्रध्वज , राष्ट्रीय सन्मान चिन्हे भगवान सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामी अवतार दिन यांचा भाद्रपद शुध्द द्वितीया हा दिवस अवतार दिन म्हणून साजरा करण्याबाबत. 202604231522102907 Administrator
256 19-04-2026 विविध अभियान, मोहिमा राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता (प्रगती) अभियान व स्पर्धा २०२५-२०२६ राज्यस्तरीय पारितोषिक विजेते जाहीर करण्याबाबत... 202604191528519707 Administrator
257 15-04-2026 विविध अभियान, मोहिमा मुख्यमंत्री बळीराजा शेत/ पाणंद रस्ते योजना सुरु करणे व ती राबविण्याकरीता सोपी व सुलभ कार्यपध्दती निश्चित करण्याबाबत. शुध्दीपत्रक 202604151439464219 Administrator
258 15-04-2026 ई - बाबी, पीक पाहणी, चावडी, Computerization महसूल विभागांतर्गत क्षेत्रिय कार्यालयांकडून ई-ऑफिस प्रणाली अंमलबजावणी करणे व टपाल ई- ऑफिस प्रणालीद्वारे स्विकारण्याबाबत. 202604151625449119 Administrator
259 15-04-2026 मदत व पुनर्वसन, नैसर्गिक आपत्ती रायगड जिल्ह्यात नैसर्गिक आपत्तीमुळे जमीनीच्या झालेल्या नुकसानाकरीता मदत 202604151716145019 Administrator
260 15-04-2026 हद्द,सीमा निशाणी मुंबई शहर जिल्ह्यातील धारावी कोळीवाड्याचे सिमांकन अंतिम करण्यासंदर्भात शासनास शिफारशी करण्याकरीता समिती गठीत करणेबाबत. 202604151729518019 Administrator
261 13-04-2026 आस्थापना व लेखा महसूल विभागांच्या प्रशासकीय नियंत्रणाखालील महसूल, नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक तसेच जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमी अभिलेख या सर्व उप विभागातील राजपत्रित अधिकाऱ्यांना प्रतिनियुक्तीने जाण्याकरीता अटी व शर्ती आणि नियुक्तीची कार्यपध्दती.... मार्गदर्शक सूचना 202604131029242919 Administrator
262 13-04-2026 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश निवडसूची वर्ष 2019-2020 उप जिल्हाधिकारी (निवड श्रेणी) या संवर्गातील अधिकाऱ्यांना अपर जिल्हाधिकारी या संवर्गात पदोन्नतीने पदस्थापना देण्याबाबत. श्री. प्रशांत रावसाहेब शेळके 202604131645081919 Administrator
263 10-04-2026 कब्जेहक्क व भाडेपट्टा जमीन महाराष्ट्र राज्य शेती महामंडळाच्या जमिनी शासकीय/ निमशासकीय संस्था, महानगरपालिका, नगरपरिषद, नगरपंचायती व ग्रामपंचायती यांना सार्वजनिक प्रयोजनार्थ सदर जमिनीचे प्रचलित बाजारमूल्य दर तक्त्यानुसार (रेडी रेकनर दरानुसार) होणारे मूल्यांकन आकारुन प्रदान करणेबाबत... 202604101531267419 Administrator
264 10-04-2026 ई - बाबी, पीक पाहणी, चावडी, Computerization ई-पीक पाहणी (DCS- डिजीटल क्रॉप सर्वे) मध्ये पीक पाहणीच्या संपूर्ण प्रक्रियांसाठी विविध विभागांची जबाबदारी निश्चित करण्याबाबत. 202604101224047519 Administrator
265 10-04-2026 भूमी अभिलेख विभाग उप अधीक्षक भूमि अभिलेख (गट-ब राजपत्रित) संवर्गाची दि.01.01.2026 रोजीची अंतीम ज्येष्ठतासूची प्रसिद्ध करण्याबाबत. 202604101237372819 Administrator
266 10-04-2026 गृहनिर्माण विभाग, झोपडपट्टी पुनर्वसन, Atikraman संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील पात्र अतिक्रमकांचे पुनर्वसन व अपात्र अतिक्रमकांचे निष्कासन यावर सनियंत्रण करण्यारीता समितीचे पुनर्गठण करणेबाबत. 202604101449588019 Administrator
267 10-04-2026 गौण खनिज वाळू/रेती निर्गती धोरण-2025 202604101844247619 Administrator
268 09-04-2026 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश शासनसेवेत पुन:स्थापित करून पदस्थापना देण्याबाबत..,Shri. Sambhaji Thote 202604091529236119.. Administrator
269 09-04-2026 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश शासनसेवेत पुन:स्थापित करून पदस्थापना देण्याबाबत... Shri. Kautikrao Ravalkar. 202604091532190119 Administrator
270 09-04-2026 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश श्री.प्रविणकुमार घम, नायब तहसिलदार (जिल्हा निवडणूक शाखा), जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूर, जि.सोलापूर यांची प्रतिनियुक्तीने नियुक्ती करण्याबाबत... 202604091534069019 Administrator
271 09-04-2026 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश नायब तहसिलदार संवर्गातील अधिकाऱ्यांच्या पदस्थापनेबाबत...Shri Raviraj Jadhav 202604091535439219 Administrator
272 09-04-2026 मदत व पुनर्वसन, नैसर्गिक आपत्ती नाशिक व जळगांव जिल्ह्यांत माहे नोव्हेंबर-2025 मध्ये अवकाळी पावसामुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीपोटी बाधितांना मदत देण्याबाबत... 202604091722355419 Administrator
273 09-04-2026 मदत व पुनर्वसन, नैसर्गिक आपत्ती चंद्रपूर जिल्ह्यात माहे फेब्रुवारी -2026 मध्ये अवेळी पावसामुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीपोटी बाधितांना मदत देण्याबाबत... 202604091726005319 Administrator
274 08-04-2026 कब्जेहक्क व भाडेपट्टा जमीन शासनाच्या विविध प्रशासकीय विभाग, त्यांच्या अखत्यारितील महामंडळ,मंडळ, प्राधिकरणे यांच्या मालकीच्या जमिनी व्यावसायिक प्रयोजनास्तव भाडेपट्ट्याने देण्याबाबत.... 202604081446062919 Administrator
275 08-04-2026 भूमी अभिलेख विभाग भूमि अभिलेख विभागातील भूकरमापक संवर्ग मृत घोषित करुन सदर संवर्ग परिरक्षण भूमापक संवर्गामध्ये समाविष्ट करणेबाबत. 202604081449062319 Administrator
अ.क्र. दिनांक मुख्य विषय विवरण माहिती/संदर्भ अपलोडकर्ते फाईल

This page was generated in 0.03 seconds.