महसूल विभागाचे शासन निर्णय

From
To
अ.क्र. दिनांक मुख्य विषय विवरण माहिती/संदर्भ अपलोडकर्ते फाईल
2526 10-04-2023 आस्थापना व लेखा भूसंपादन आस्थापना - कोकण विभाग विशेष भूसंपादन अधिकाऱ्यांच्या अस्थायी पथकांना दिनांक 1.03.2023 ते 31.08.2023 पर्यंत मुदतवाढ देण्याबाबत. 202304102003301219 Administrator
2527 10-04-2023 आस्थापना व लेखा भूसंपादन आस्थापना: आयुक्त, कोकण विभाग कोकण विभागातील भूसंपादन आस्थापनेवरील 35 अस्थायी पदांना दिनांक 01.03.2023 ते 31.08.2023 पर्यंत मुदतवाढ देण्याबाबत. 202304102003221219 Administrator
2528 10-04-2023 आस्थापना व लेखा भूसंपादन आस्थापना: विभागीय आयुक्त, कोकण विभाग यांच्या कार्यालयातील निवाडा शाखेतील 3 अस्थायी पदांना दि.01.03.2023 पासून पुढे मुदतवाढ देणेबाबत. 202304102003151819 Administrator
2529 10-04-2023 आस्थापना व लेखा औरंगाबाद विभागातील भूसंपादन आस्थापनेवरील अस्थायी पदांना दिनांक ०१.०3.२०२3 ते दिनांक 31.०8.२०२3 पर्यंत मुदतवाढ देण्याबाबत. 202304102003041219 Administrator
2530 10-04-2023 आस्थापना व लेखा नागपूर विभागातील भूसंपादन आस्थापनेवरील अस्थायी पदांना दि.01.03.2023 ते दि 31.08.2023 पर्यंत मुदतवाढ देणेबाबत. 202304102020082919 Administrator
2531 10-04-2023 आस्थापना व लेखा अमरावती विभागातील भूसंपादन आस्थापनेवरील अस्थायी पदांना दि.01.03.2023 ते दि.31.08.2023 पर्यंत मुदतवाढ देण्याबाबत. 202304102011251319 Administrator
2532 10-04-2023 विविध अभियान, मोहिमा स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्ताने राज्यात बेल वन उद्यानांची निर्मिती करण्याबाबत. 202304102000261419 Administrator
2533 10-04-2023 विविध अभियान, मोहिमा स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने राज्यात अमृत वन उद्यानांची निर्मीती करण्याबाबत. 202304101956011419 Administrator
2534 10-04-2023 विविध अभियान, मोहिमा स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने राज्यात पंचायतन वन उद्यानांची निर्मिती करण्याबाबत. 202304101949232819 Administrator
2535 10-04-2023 मदत व पुनर्वसन, नैसर्गिक आपत्ती मार्च, २०२३ मध्ये राज्यातील विविध जिल्ह्यात अवेळी पावसामुळे झालेल्या शेतीपिके व इतर नुकसानीसाठी बाधितांना मदत देण्याबाबत 202304101311539419 Administrator
2536 10-04-2023 वन विभाग वन विभागामार्फत केल्या जाणा-या विविध कामांची मजूरी संबंधित मजूरांना एक महिन्याच्या आत वितरीत करण्याबाबत. 202304101601132019 Administrator
2537 13-04-2023 आस्थापना व लेखा पुनर्वसन आस्थापना- औरंगाबाद विभाग प्रकल्प विस्थापितांच्या पुनर्वसनाच्या कामासाठी निर्माण करण्यात आलेल्या औरंगाबाद विभागातील मंजूर अस्थायी पदांना दिनांक 01/03/2023 ते दिनांक 31/08/2023 पर्यंत मुदतवाढ देणेबाबत. 202304131443195519 Administrator
2538 13-04-2023 आस्थापना व लेखा पुनर्वसन आस्थापना कोकण विभाग प्रकल्प विस्थापितांच्या पुनर्वसनाच्या कामासाठी निर्माण करण्यात आलेल्या कोंकण विभागातील मंजूर अस्थायी पदांना दिनांक 01/0३/202३ ते दिनांक 31/08/2023पर्यंत मुदतवाढ देणेबाबत. 202304131437072719 Administrator
2539 21-04-2023 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश विभागीय पदोन्नती समिती गठित करण्याबाबत..... 202304211806386719 Administrator
2540 18-04-2023 मदत व पुनर्वसन, नैसर्गिक आपत्ती टंचाई/नैसर्गिक आपत्ती सन 2023-24 या चालू वित्तीय वर्षासाठी नियंत्रण अधिकाऱ्यांकडे अनुदान सुपूर्द करणे. 202304181656199319 Administrator
2541 18-04-2023 इनाम, देवस्थाने , Nazul, इतर वर्ग 2 वन विभागातील प्रलंबित विभागीय चौकशांची प्रकरणे विहीत मुदतीत पूर्ण करणेबाबत. 202304181330116819 Administrator
2542 19-04-2023 गौण खनिज शासनामार्फत वाळू / रेतीचे उत्खनन, साठवणूक व ऑनलाईन प्रणालीद्वारे विक्री याबाबतचे सर्वंकष धोरण. 202304191917590619 Administrator
2543 20-04-2023 गौण खनिज शासनामार्फत वाळू / रेतीचे उत्खनन, साठवणूक व ऑनलाईन प्रणालीद्वारे विक्री याबाबतचे सर्वंकष धोरण. 202304201451094719 Administrator
2544 21-04-2023 मदत व पुनर्वसन, नैसर्गिक आपत्ती मार्च, २०२३ मध्ये राज्यातील विविध जिल्ह्यात अवेळी पावसामुळे झालेल्या शेतीपिके नुकसानीसाठी बाधितांना मदत देण्याबाबत 202304211231087619 Administrator
2545 09-05-2023 गौण खनिज भूखंडाचा विकास करताना गौण खनिजाच्या उत्खननाबाबत परवानगी देण्याबाबतची कार्यपध्दती. 202305091506304419 Administrator
2546 09-05-2023 गौण खनिज खडी क्रशर धारक यांनी गौण खनिजाच्या अनुषंगाने महाराष्ट्र गौण खनिज उत्खनन (विकास व विनियमन) नियम, 2013 अन्वये व्यापारी परवाना घेणेबाबत. 202305091503188119 Administrator
2547 12-05-2023 वन विभाग वनपाल संवर्गातुन वनक्षेत्रपाल, गट- ब या संवर्गात देण्यात आलेल्या तदर्थ पदोन्नती नियमित करण्याबाबत. 202305121803188619 Administrator
2548 31-05-2023 वन विभाग सहायक वनसंरक्षक गट-अ (कनिष्ठ श्रेणी) संवर्गातील अधिकाऱ्यांच्या सर्वसाधारण बदल्या. 202305311426418919 Administrator
2549 20-06-2023 वन विभाग अनु.जमाती व इतर पारंपारिक निवासी (वन हक्कांची मान्यता) अधिनियम, 2006 व नियम 2008 आणि सुधारीत नियम 2012 अंतर्गत मंजूर वैयक्तिक वनपट्टयांवर विहीर बांधणे अनुज्ञेय असल्याबाबत. 202306201820475819 Administrator
2550 20-06-2023 मदत व पुनर्वसन, नैसर्गिक आपत्ती सन 2022 च्या पावसाळी हंगामात अतिवृष्टीच्या निकषाबाहेरील पावसामुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीकरिता शेतकऱ्यांना विशेष बाब म्हणून मदत देण्याबाबत 202306201307103919 Administrator
अ.क्र. दिनांक मुख्य विषय विवरण माहिती/संदर्भ अपलोडकर्ते फाईल

This page was generated in 0.01 seconds.