महसूल विभागाचे शासन निर्णय

From
To
अ.क्र. दिनांक मुख्य विषय विवरण माहिती/संदर्भ अपलोडकर्ते फाईल
2726 12-05-2010 Urban Land Ceiling नागरी जमिन (कमाल धारणा व विनियमन) निरसन अधिनियम 1999 च्या अंमलबजावणीबाबत पत्र Administrator
2727 12-05-2010 Urban Land Ceiling नाजकघा निरसन अधिनियम 1999 च्या अंमलबजावणीबाबत पत्र Administrator
2728 07-06-2011 Urban Land Ceiling नाजकधा निरसन अधिनियम-1976 संरक्षित असलेल्या जमीनीव्यतिरिक्त इतर जमीनीच्या विकासासाठी ना हरकत दाखल्याबाबत Administrator
2729 13-10-2011 Urban Land Ceiling Procedure to be followed for engaging services of Special Counsel] A-Panel Counsel in Civil Cases Administrator
2730 18-02-2015 Urban Land Ceiling नाजकधा अधिनियम 1976 च्या कलम 20 अन्वये मंजूर केलेल्या गृहबांधणी व विशेष भूखंड योजनांना मुदतवाढ देणेबाबत Administrator
2731 01-08-2015 Urban Land Ceiling नाजकधा अधिनियम 1976 च्या कलम 20 अन्वये मंजूर करण्यात आलेल्या भूखंड विकास योजनेतील भूखंडाच्या एकणीकरणाबाबत Administrator
2732 20-08-2015 Urban Land Ceiling नाजकधा अधिनियम 1976 शी संबंधित विविध बाबींच्या अनुषंगाने आयोजित मंत्रीमंडळ उपसमितीच्या बैठकीचे इतिवृत्त Administrator
2733 12-02-2016 Urban Land Ceiling सार्वजनिक गृहनिर्माण आणि विस्थापितांसाठी गृहनिर्माण आरक्षणाने बाधित अतिरिक्त क्षेत्रावर मंजूर केलेल्या गृहबांधणी योजनांचा विकास करण्याबाबत Administrator
2734 09-06-2016 Urban Land Ceiling नाजकधा अधिनियम 1976 च्या अन्वये संपादित सूट दिलेल्या जमीनी व त्यावरील नोंदीबाबत Administrator
2735 13-10-2017 Urban Land Ceiling शासनाच्या 5% स्वेच्छाधिकार कोट्यातून Administrator
2736 05-12-2018 Urban Land Ceiling नाजकधा निरसनअधिनियम 1999 नुसार मुळ अधिनियमाच्या कलम-21 अन्वये मंजूर करण्यात आलेल्या योजनांबाबत Administrator
2737 20-12-2018 Urban Land Ceiling नाजकधा अधिनियमांतर्गत अतिरिक्त ठरलेल्या जमिनीवर बृहन्मुंबई महानगरपालिकेची झोपडपट्टी पुनर्वसन योजना राबविण्यासाठी ना हरकत प्रमाणपत्रातील 5 % टी.डी.आर. राखून ठेवण्याची अट शिथिल करणेबाबत Administrator
2738 01-08-2019 Urban Land Ceiling नागरी जमीन (कमाल धारणा व विनियमन)निरसन अधिनियमन 1999 सिव्हील अपिल क्र. 558.2017 Administrator
2739 16-06-2019 Urban Land Ceiling नागरी जमीन (कमाल धारणा व विनियमन) निरसन अधिनियम, 1999 कलम 10(3) व 10(5) खालील नोंदीबाबत... pdf Administrator
2740 10-10-2019 Urban Land Ceiling नागरी जमीन (कमाल धारणा व विनियमन) निरसन अधिनियम, 1999 मधील बाबींवर आवश्यक उपाययोजना सुचविण्यासाठी स्थापन केलेल्या द्विसदस्यीय समितीने सादर केलेल्या अहवालच्या अनुषंगाने कार्यवाही करण्याबात Administrator
2741 10-10-2019 Urban Land Ceiling नागरी जमीन (कमाल धारणा व विनियमन) निरसन अधिनियम, 1999 मधील बाबींवर आवश्यक उपाययोजना सुचविण्यासाठी स्थापन केलेल्या द्विसदस्यीय समितीने सादर केलेल्या अहवालच्या अनुषंगाने कार्यवाही करण्याबात Administrator
2742 23-06-2021 Urban Land Ceiling महाराष्ट्र औघोगिक विकास महामंडळाच्या कार्यक्षेत्रातील नाजकधा कलम 20 अन्वये औघोगिक प्रयोजनार्थ सूट देण्यात आलेल्या जमिनीबाबत Administrator
2743 23-06-2021 Urban Land Ceiling नाजकधा अधिनियम, 1976 मधील कलम 20 अन्वये वाणिज्य प्रयोजनार्थ सूट देण्यात आलेल्या योजनांबाबत Administrator
2744 23-06-2021 Urban Land Ceiling शासनाच्या 5% स्वेच्छाधिकार कोटयातील सदनिकांबाबत pdf Administrator
2745 01-02-2020 आस्थापना व लेखा विहीत मुदतीत परीक्षा उत्तीर्ण न केलेल्या कर्मचा-यांना लाभ अनुज्ञेय करण्याच्या संदर्भात Administrator
2746 01-02-2020 आस्थापना व लेखा विहीत मुदतीत परीक्षा उत्तीर्ण न केलेल्या कर्मचा-यांना लाभ अनुज्ञेय करण्याच्या संदर्भात Administrator
2747 01-02-2020 आस्थापना व लेखा विहीत मुदतीत परीक्षा उत्तीर्ण न केलेल्या कर्मचा-यांना लाभ अनुज्ञेय करण्याच्या संदर्भात Administrator
2748 01-02-2020 आस्थापना व लेखा विहीत मुदतीत परीक्षा उत्तीर्ण न केलेल्या कर्मचा-यांना लाभ अनुज्ञेय करण्याच्या संदर्भात Administrator
2749 01-02-2020 आस्थापना व लेखा विहीत मुदतीत परीक्षा उत्तीर्ण न केलेल्या कर्मचा-यांना लाभ अनुज्ञेय करण्याच्या संदर्भात Administrator
2750 13-10-2021 भूमी अभिलेख विभाग नागरी भूमापन हद्दीतील दुहेरी अधिकार अभिलेख (७/१२ व मिळकत पत्रिका) ठेवणे / संधारणाचे काम भूमी अभिलेख विभागाकडे देण्याबाबत कायदयातील तरतुदींचा अभ्यास करून प्रस्ताव सादर करण्यासाठी जमाबंदी आयुक्त आणि संचालक, भूमी अभिलेख, पुणे यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्याबाबत. Administrator
अ.क्र. दिनांक मुख्य विषय विवरण माहिती/संदर्भ अपलोडकर्ते फाईल

This page was generated in 0.02 seconds.