महसूल विभागाचे शासन निर्णय

From
To
अ.क्र. दिनांक मुख्य विषय विवरण माहिती/संदर्भ अपलोडकर्ते फाईल
276 07-04-2026 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश निवडसुची वर्ष 2025-2026 मध्ये तहसिलदार संवर्गातील अधिकाऱ्यांना उप जिल्हाधिकारी संवर्गात निव्वळ तात्पुरत्या स्वरुपात करण्यात आलेली पदोन्नती नाकारल्यामुळे पदोन्नती आदेश रद्द करण्याबाबत.... Shri Rahul Sarang. 202604071903333519 Administrator
277 07-04-2026 मदत व पुनर्वसन, नैसर्गिक आपत्ती शासन परिपत्रक दिनांक २.६.२०२५ मधील तरतूदींच्या अंमलबजावणी बाबत...... 202604071208139919 Administrator
278 06-04-2026 आस्थापना व लेखा छोटया संवर्गातील मागासवर्गीयांकरिता आरक्षित पदे भरण्याबाबतची कार्यपध्दती (सरळसेवा) 202604061252545107 Administrator
279 06-04-2026 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश तहसिलदार संवर्गात पदोन्नतीने पदस्थापना देणेबाबत. श्री.संजीवन मुंढे, तहसिलदार 202604061632297919 Administrator
280 06-04-2026 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश तहसिलदार संवर्गातील अधिकाऱ्यांची पदस्थापना श्रीमती सुरेखा नांदे, तहसिलदार 202604061614193619 Administrator
281 06-04-2026 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश तहसिलदार संवर्गातील अधिकाऱ्यांची पदस्थापना श्री. मिलींद कुलथे, तहसिलदार 202604061614173919 Administrator
282 06-04-2026 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश तहसिलदार संवर्गातील अधिकाऱ्यांची पदस्थापना श्री.रमेश मुंडलोड, तहसिलदार 202604061613386619 Administrator
283 06-04-2026 मदत व पुनर्वसन, नैसर्गिक आपत्ती जिल्हास्तरीय दुष्काळ देखरेख समिती व चारा डेपो व्यवस्थापन जिल्हास्तरीय समिती या दोन्ही समितीचे एकत्रीकरण करून जिल्हास्तरीय दुष्काळ व्यवस्थापन समिती स्थापन करणे बाबत. 202604061846475119 Administrator
284 06-04-2026 मदत व पुनर्वसन, नैसर्गिक आपत्ती आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबांना तातडीची मदत मिळवून देण्यासाठी जिल्हास्तरीय समितीचे पुनर्गठण करुन त्याच धर्तीवर तालुका स्तरीय समितीचे गठण करणे बाबत. 202604061849330819 Administrator
285 02-04-2026 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश अपर जिल्हाधिकारी संवर्गातील अधिकाऱ्यांच्या बदलीने पदस्थापनेबाबत श्री. संजय शंकर शिंदे, अपर जिल्हाधिकारी 202604021527361519 Administrator
286 02-04-2026 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश उप जिल्हाधिकारी संवर्गातील अधिकाऱ्यांच्या बदलीने पदस्थापनेबाबत श्रीमती वर्षा शिंगण, जिल्हा पुनर्वसन अधिकारी, कोल्हापूर 202604021554176219 Administrator
287 02-04-2026 आस्थापना व लेखा महसूल विभागातील सुधारीत आकृतीबंध मंजुरीबाबत..... 202604021736159919… Administrator
288 01-04-2026 अन्न व नागरी पुरवठा केरोसिन वितरणाच्या अनुषंगाने जिल्ह्यातील केरोसिन वाहतूक दर निश्चित करण्याबाबत. 202604011638391406 Administrator
289 01-04-2026 अन्न व नागरी पुरवठा राज्यातील किरकोळ केरोसिन परवानाधारकांचे कमिशन सुधारीत करण्याबाबत. 202604011641258806 Administrator
290 01-04-2026 आस्थापना व लेखा शासनाच्या विविध विभागांमध्ये आयटी सल्लागार (IT Consultants) नियुक्ती संदर्भात मर्यादा निश्चित करण्याबाबत. 202604011908516907 Administrator
291 31-03-2026 स्वातंत्र्य सैनिक, माजी सैनिक, आणीबाणी, महाराष्ट्र गौरव पुरस्कार योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्याचे अधिवासी असलेल्या भारतीय सैन्यदलातील शौर्यपदक व सेवापदक धारकांना पुरस्कार म्हणून देण्यात येणारे एकरकमी रोख अनुदान तसेच मरणोत्तर शौर्यपदक धारकांच्या विधवा/अवलंबितांना आर्थिक मदत. 202603311903072707 Administrator
292 31-03-2026 स्वातंत्र्य सैनिक, माजी सैनिक, आणीबाणी, युद्धात, युद्धजन्य परिस्थितीमध्ये तसेच देशातील सर्वच क्षेत्राअंतर्गत सुरक्षा संबंधी मोहिमेत, चकमकीत/ देशाबाहेरील मोहिमेत धारातीर्थी पडलेल्या आणि अपंगत्व आलेल्या जवानांना तसेच महाराष्ट्र गौरव पुरस्कार योजनेअंतर्गत आर्थिक मदत. 202603311907145207 Administrator
293 30-03-2026 राज शिष्टाचार , राष्ट्रध्वज , राष्ट्रीय सन्मान चिन्हे राज्यास भेट देणाऱ्या मा.राज्य अतिथी व इतर मान्यवरांच्या परिवहन सेवेसाठी भाडयाने घेण्यात येणाऱ्या खाजगी वाहनांची देयके सविस्तर तपशीलासह विहित नमुन्यात सादर करण्याबाबत.. 202603301116593207 Administrator
294 30-03-2026 दाखले/प्रमाणपत्र, Seva Kendre, Aaple Sarkar महसूल विभागामार्फत जनतेला दिले जाणारे विविध प्रकारचे दाखले व विविध प्रकारच्या सेवांसाठी (Governance Process Re-engineering (GPR) संकल्पनेचा वापर करून सुलभता आणणेबाबत 202603301858224719 Administrator
295 30-03-2026 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश उप जिल्हाधिकारी संवर्गातील अधिकाऱ्यांना बदलीने पदस्थापना देणेबाबत....Dr Rekha Solanke 202603301642228619 Administrator
296 27-03-2026 कोषागार सेवार्थ प्रणालीतील अधिकारी/कर्मचारी यांचे ई-केवायसी पूर्ण करणेबाबत ... 202603271441567005 Administrator
297 27-03-2026 संकिर्ण, इतर विषय पद्म पुरस्काराकरीता नामांकन प्रस्ताव सन २०२7 202603271513422407... Administrator
298 27-03-2026 संकिर्ण, इतर विषय शासनाच्या निधीतून बांधण्यात येणारी विविध विभागांची विश्रामगृह/अतिथीगृहातील कक्ष सर्व विभागांच्या शासकीय अधिकारी/कर्मचारी यांना शासकीय दौऱ्यादरम्यान अनुज्ञयतेनुसार उपलब्ध करुन देण्याबाबत... 202603271517230107 Administrator
299 27-03-2026 आस्थापना व लेखा जिल्हाधिकारी, मुंबई शहर यांच्या कार्यालयातील अस्थायी पदे पुढे चालू ठेवण्याबाबत. 202603271454433710 Administrator
300 27-03-2026 संजय गांधी योजना विशेष सहाय्य योजनेच्या निकष 202603272055487622 Administrator
अ.क्र. दिनांक मुख्य विषय विवरण माहिती/संदर्भ अपलोडकर्ते फाईल

This page was generated in 0.02 seconds.