महसूल विभागाचे शासन निर्णय

From
To
अ.क्र. दिनांक मुख्य विषय विवरण माहिती/संदर्भ अपलोडकर्ते फाईल
351 01-12-2025 संजय गांधी योजना केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेचे सन 2025-26 या आर्थिक वर्षाकरीता अनुदानाचे PFMS प्रणालीवर वितरण करणेबाबत. 202512011224048622 Administrator
352 29-01-2026 राज शिष्टाचार , राष्ट्रध्वज , राष्ट्रीय सन्मान चिन्हे दिनांक ३० जानेवारी, २०२6 रोजी सकाळी ११.०० वाजता दोन मिनिटे मौन (स्तब्धता) पाळून हा दिवस हुतात्मा दिन म्हणून पाळण्याबाबत. 202601291259053007 Administrator
353 21-01-2026 राज शिष्टाचार , राष्ट्रध्वज , राष्ट्रीय सन्मान चिन्हे 26 जानेवारी (प्रजासत्ताक दिन), 1 मे (महाराष्ट्र दिन) व 15 ऑगस्ट (स्वातंत्र्य दिन) या कार्यक्रमांमध्ये आणिबाणीच्या काळात बंदीवास सोसावा लागलेल्या व्यक्तींना निमंत्रित करण्याबाबत... 202601211704511407 Administrator
354 31-12-2025 राज शिष्टाचार , राष्ट्रध्वज , राष्ट्रीय सन्मान चिन्हे सन २०२6 मध्ये राष्ट्र पुरुष / थोर व्यक्ती यांची जयंती व राष्ट्रीय दिन साजरे करण्याबाबत. 202512311723144407 Administrator
355 30-12-2025 आस्थापना व लेखा खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकासाठी शासकीय सेवा व शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेशाकरिता १० आरक्षण विहित करण्याबाबत. 202512301920233207 Administrator
356 29-12-2025 राज शिष्टाचार , राष्ट्रध्वज , राष्ट्रीय सन्मान चिन्हे सन २०२6 मध्ये राष्ट्र पुरुष / थोर व्यक्ती यांची जयंती व राष्ट्रीय दिन साजरे करण्याबाबत. 202512291604589107 Administrator
357 29-12-2025 संकिर्ण, इतर विषय माहितीचा अधिकार अधिनियम, २००५ अंतर्गत माहिती शुल्क अर्जदारास कळविण्याबाबत सुधारित कार्यपद्धती निश्चित करण्याबाबत. 202512291634307907 Administrator
358 24-12-2025 संकिर्ण, इतर विषय शासकीय निवासस्थान मुंबई वाटप धोरण 202512241632035207 Administrator
359 23-12-2025 विविध अभियान, मोहिमा जनगणना 2027 करीता घरांची यादी करणे आणि प्रशासकीय व्यवस्था करणेबाबत. 202512231516256207 Administrator
360 22-12-2025 स्वातंत्र्य सैनिक, माजी सैनिक, आणीबाणी, आणीबाणीच्या कालावधीत बंदिवास सोसाव्या लागलेल्या व्यक्तींचा सन्मान/यथोचित गौरव करणेबाबतची योजना .... माहे जानेवारी ते फेब्रुवारी 202६ या महिन्यांकरीता आणीबाणी मानधन निधी वितरण करणेबाबत...... 202512221746201807 Administrator
361 15-12-2025 संकिर्ण, इतर विषय राज्यातील आजी / माजी सैनिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी तालुका स्तरावरील समिती पुर्नगठीत करणेबाबत.. 202512151729089007 Administrator
362 11-12-2025 संकिर्ण, इतर विषय पुतळा धोरण राष्ट्रपुरुष थोर व्यक्ती यांच्या पुतळा उभारण्यास परवानगी देण्यासाठी मार्गदर्शक तत्वे विहित करण्याबाबत... 202512111449231607 Administrator
363 04-12-2025 आस्थापना व लेखा बिंदूनामावली तपासणी व आरक्षण निश्चितीबाबत. 202512041629496507 Administrator
364 20-11-2025 राज शिष्टाचार , राष्ट्रध्वज , राष्ट्रीय सन्मान चिन्हे विधानमंडळ/संसद सदस्यांना सन्मानाची व सौजन्याची वागणूक देण्याबाबत दि. २७ जुलै, २०१५ पासून दि.२० ऑगस्ट,२०२१ पर्यंत निर्गमित सर्व परिपत्रकांचे एकत्रीकरण - सुधारित, सर्वसमावेशक मार्गदर्शक तत्त्वे निर्गमित करण्याबाबत.. 202511201612035707 Administrator
365 19-11-2025 संकिर्ण, इतर विषय विभागीय भ्रष्टाचार निमूर्लन समिती पुनर्गठित करण्याबाबत 202511191104174107 Administrator
366 19-11-2025 संकिर्ण, इतर विषय तालुका तक्रार निवारण समिती बरखास्त करण्याबाबत 202511191108169207 Administrator
367 28-01-2026 महा शेतजमीन अधिनियम १९६१ भूमीहीन, माजी सैनिक, दुर्बल घटक इत्यादींना वाटप केलेल्या जमिनी संबंधित जमीनधारकास स्वत:च्या कुटुंबातील घटकास आपापसात वाटप करण्याच्या अनुषंगाने मार्गदर्शक सूचना महाराष्ट्र शेतजमीन (जमीन धारणेची कमाल मर्यादा) अधिनियम 1961 अन्वये 202601281254180919 Administrator
368 27-01-2026 भूसंपादन भूसंपादन अधिकारी/ उपविभागीय अधिकारी यांच्या स्वीय प्रपंजी खात्यामध्ये जमा होणाऱ्या सोई-सुविधा शुल्काच्या वापर प्रयोजनामध्ये सुधारणांबाबत. 202601271456396519 Administrator
369 27-01-2026 शासकीय दौरे,उद्दिष्टे, तपासणी ग्रामीण भागातील शेत जमिनीच्या पोट हिस्स्यांची मोजणी करून नकाशे व 7/12 अधिकार अभिलेख अद्ययावत करणेबाबत.. 202601271823583119 Administrator
370 20-01-2026 कब्जेहक्क व भाडेपट्टा जमीन शासकीय जमिनीचा आगाऊ ताबा दिल्यानंतर कब्जेहक्काच्या किंमतीवर आकारावयाचा व्याजाचा दर तसेच भाडेपट्ट्याने द्यावयाच्या जमिनीच्या वार्षिक भाडेपट्ट्याचा दर घोषित करणेबाबत . 202601201247369919 Administrator
371 20-01-2026 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश निवडसुची वर्ष 2024-25 मध्ये उप जिल्हाधिकारी (निवडश्रेणी) संवर्गातील पात्र अधिकाऱ्यांना अपर जिल्हाधिकारी संवर्गातील नियमित पदोन्नती कोटयातील रिक्त पदांवर निव्वळ तात्पुरत्या स्वरुपात पदोन्नती व पदस्थापना देणेबाबत.......Shri Sandip Pawar 202601201524349319.. Administrator
372 20-01-2026 भूमी अभिलेख विभाग उप अधीक्षक भूमि अभिलेख (गट-ब राजपत्रित) संवर्गाची दि.01.01.2026 रोजीची तात्पुरती ज्येष्ठतायादी प्रसिद्ध करण्याबाबत. 202601201641095119 Administrator
373 20-01-2026 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश एकत्रित परिविक्षाधिन प्रशिक्षण कार्यक्रम-8 अ मधील परिविक्षाधिन उप जिल्हाधिकारी यांना महसूली विभाग वाटप व पदस्थापना देणेबाबत....... 202601201728028119 Administrator
374 14-01-2026 भूसंपादन केंद्र शासनाच्या किंवा राज्य शासनाच्या विविध प्रकल्पांसाठी जमीन संपादन करताना करावयाच्या मोजणी प्रक्रियेबाबत.. 202601141857190519 Administrator
375 13-01-2026 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश उप जिल्हाधिकारी संवर्गातील अधिकाऱ्यांना बदलीने पदस्थापना देणेबाबत. Smt Jyoti Wagh 202601131250576419 Administrator
अ.क्र. दिनांक मुख्य विषय विवरण माहिती/संदर्भ अपलोडकर्ते फाईल

This page was generated in 0.03 seconds.