महसूल विभागाचे शासन निर्णय

From
To
अ.क्र. दिनांक मुख्य विषय विवरण माहिती/संदर्भ अपलोडकर्ते फाईल
51 07-08-2026 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश एकत्रित परिवीक्षाधीन प्रशिक्षण कार्यक्रम-12 (सीपीटीपी-12) अंतर्गत राज्य सेवा परीक्षा-2024 द्वारे शिफारसप्राप्त ठरलेल्या उमेदवारांना प्रशिक्षाणासाठी जिल्हा वाटप करणेबाबत... 202608071302579848... Administrator
52 06-08-2026 निवडणूक भारत निवडणूक आयोगाच्या निदेशानुसार नियुक्त मतदार नोंदणी अधिकारी (ERO) व सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी (AERO) यांच्या मानधनाबाबत. 202608061220105607 Administrator
53 05-08-2026 मदत व पुनर्वसन, नैसर्गिक आपत्ती जिल्हाधिकारी (पुनर्वसन शाखा), जिल्हा पुनर्वसन अधिकारी/ उपजिल्हाधिकारी (पुनर्वसन) यांच्या नावाने दिवाणी न्यायालयात दाखल पुनर्वसन विषयक दावे-दिवाणी न्यायालयाच्या अधिकारक्षेत्राबाबत न्यायालयास अवगत करुन दावे निकाली काढण्याबाबत. 202608051211192741 Administrator
54 05-08-2026 मदत व पुनर्वसन, नैसर्गिक आपत्ती अवकाळी पावसामुळे बाधित शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत... (मे-2026) 202608051724200541 Administrator
55 03-08-2026 मदत व पुनर्वसन, नैसर्गिक आपत्ती जुलै २०२६ मध्ये अतिवृष्टी व ढगफुटी सदृश्य पावसामुळे झालेल्या नुकसानीसाठी बाधित नागरिकांना मदत देण्याबाबत 202608031819367141 Administrator
56 03-08-2026 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश निवडसुची वर्ष 2025-2026 मध्ये तहसिलदार संवर्गातील पात्र अधिकाऱ्यांना उप जिल्हाधिकारी संवर्गात निव्वळ तात्पुरत्या स्वरुपात पदोन्नती देणेबाबत.... 202608031914560348 Administrator
57 03-08-2026 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश निवडसुची वर्ष 2025-2026 मध्ये अपर जिल्हाधिकारी संवर्गातील पात्र अधिकाऱ्यांना निवडश्रेणी अपर जिल्हाधिकारी संवर्गातील नियमित पदोन्नती कोटयातील रिक्त पदांवर निव्वळ तात्पुरत्या स्वरुपात पदोन्नती व पदस्थापना देणेबाबत...Shri. Anil Khandagale 202608031114213448 Administrator
58 03-08-2026 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश निवडसुची वर्ष 2025-2026 मध्ये अपर जिल्हाधिकारी संवर्गातील पात्र अधिकाऱ्यांना निवडश्रेणी अपर जिल्हाधिकारी संवर्गातील नियमित पदोन्नती कोटयातील रिक्त पदांवर निव्वळ तात्पुरत्या स्वरुपात पदोन्नती व पदस्थापना देणेबाबत.......Shri. Avinash Hadgal 202608031116417948 Administrator
59 03-08-2026 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश निवडसुची वर्ष 2025-2026 मध्ये अपर जिल्हाधिकारी संवर्गातील पात्र अधिकाऱ्यांना निवडश्रेणी अपर जिल्हाधिकारी संवर्गातील नियमित पदोन्नती कोटयातील रिक्त पदांवर निव्वळ तात्पुरत्या स्वरुपात पदोन्नती व पदस्थापना देणेबाबत.......Shri. Dadarao Datkar 202608031119018448 Administrator
60 03-08-2026 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश निवडसुची वर्ष 2025-2026 मध्ये अपर जिल्हाधिकारी संवर्गातील पात्र अधिकाऱ्यांना निवडश्रेणी अपर जिल्हाधिकारी संवर्गातील नियमित पदोन्नती कोटयातील रिक्त पदांवर निव्वळ तात्पुरत्या स्वरुपात पदोन्नती व पदस्थापना देणेबाबत.......Shri. Haumant Argunde 202608031121107848 Administrator
61 31-07-2026 संकिर्ण, इतर विषय महसूल विभागामार्फत राज्यात दिनांक 1 ऑगस्ट, 2026 रोजी महसूल दिन साजरा करणेबाबत 202607311642580848 Administrator
62 31-07-2026 आस्थापना व लेखा राज्यातील जिल्हाधिकारी व अपर जिल्हाधिकारी यांच्यातील तसेच निवासी उपजिल्हाधिकारी व उपजिल्हाधिकारी (महसूल) यांचे मधील कामाचे फेरवाटप करणेबाबत... 202607311643030048 Administrator
63 31-07-2026 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश निवडसुची वर्ष 2025-2026 मध्ये अपर जिल्हाधिकारी संवर्गातील पात्र अधिकाऱ्यांना निवडश्रेणी अपर जिल्हाधिकारी संवर्गातील नियमित पदोन्नती कोटयातील रिक्त पदांवर निव्वळ तात्पुरत्या स्वरुपात पदोन्नती व पदस्थापना देणेबाबत.......Shri Devdatta Kekan 202607311743285948 Administrator
64 31-07-2026 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश निवडसुची वर्ष 2025-2026 मध्ये अपर जिल्हाधिकारी संवर्गातील पात्र अधिकाऱ्यांना निवडश्रेणी अपर जिल्हाधिकारी संवर्गातील नियमित पदोन्नती कोटयातील रिक्त पदांवर निव्वळ तात्पुरत्या स्वरुपात पदोन्नती व पदस्थापना देणेबाबत.......Shri Rajesh Katkar 202607311745344248 Administrator
65 31-07-2026 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश निवडसुची वर्ष 2025-2026 मध्ये अपर जिल्हाधिकारी संवर्गातील पात्र अधिकाऱ्यांना निवडश्रेणी अपर जिल्हाधिकारी संवर्गातील नियमित पदोन्नती कोटयातील रिक्त पदांवर निव्वळ तात्पुरत्या स्वरुपात पदोन्नती व पदस्थापना देणेबाबत.......Shri Ajinkya Padwal 202607311747124348 Administrator
66 31-07-2026 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश निवडसुची वर्ष 2025-2026 मध्ये अपर जिल्हाधिकारी संवर्गातील पात्र अधिकाऱ्यांना निवडश्रेणी अपर जिल्हाधिकारी संवर्गातील नियमित पदोन्नती कोटयातील रिक्त पदांवर निव्वळ तात्पुरत्या स्वरुपात पदोन्नती व पदस्थापना देणेबाबत.......Shri Upendra Tamore 202607311750081748 Administrator
67 31-07-2026 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश निवडसुची वर्ष 2025-2026 मध्ये अपर जिल्हाधिकारी संवर्गातील पात्र अधिकाऱ्यांना निवडश्रेणी अपर जिल्हाधिकारी संवर्गातील नियमित पदोन्नती कोटयातील रिक्त पदांवर निव्वळ तात्पुरत्या स्वरुपात पदोन्नती व पदस्थापना देणेबाबत.......Shri Dattatray Bhadakwad 202607311752091448 Administrator
68 31-07-2026 आस्थापना व लेखा कर्तव्य बजावत असतांना प्राणघातक हल्ल्यामुळे मृत्यू पावलेल्या कर्मचाऱ्याच्या कुटुंबियांना सानुग्रह अनुदान मंजूर करण्याबाबत... कै.संतोष देवराव पवार, ग्राम महसूल अधिकारी (तत्का. तलाठी) 202607311259195448 Administrator
69 31-07-2026 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश निवडसुची वर्ष 2025-2026 मध्ये अपर जिल्हाधिकारी संवर्गातील पात्र अधिकाऱ्यांना निवडश्रेणी अपर जिल्हाधिकारी संवर्गातील नियमित पदोन्नती कोटयातील रिक्त पदांवर निव्वळ तात्पुरत्या स्वरुपात पदोन्नती व पदस्थापना देणेबाबत.......Shri Bhausaheb Phatangare 202607311754043848 Administrator
70 31-07-2026 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश निवडसुची वर्ष 2025-2026 मध्ये अपर जिल्हाधिकारी संवर्गातील पात्र अधिकाऱ्यांना निवडश्रेणी अपर जिल्हाधिकारी संवर्गातील नियमित पदोन्नती कोटयातील रिक्त पदांवर निव्वळ तात्पुरत्या स्वरुपात पदोन्नती व पदस्थापना देणेबाबत.......Shri Sunil Thorave 202607311755378548 Administrator
71 31-07-2026 गौण खनिज राज्यातील नागरी व शहरी क्षेत्राच्या लगत वाहणाऱ्या अधिसूचित नद्यांची वहन क्षमता पुनःस्थापित करण्यासाठी जलसंपदा विभागामार्फत नदी पात्रामधील काढलेल्या गाळाची विल्हेवाट लावण्याबाबत मार्गदर्शक तत्त्वे. 202607311320369148 Administrator
72 31-07-2026 कब्जेहक्क व भाडेपट्टा जमीन राजमाता जिजाऊ महिला सक्षमीकरण योजनेअंतर्गत शासकीय जमीन चारा / बांबू पीकासाठी भाडेपट्ट्याने देण्याच्या धोरणाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्यस्तरीय समिती स्थापन करणेबाबत... 202607311826060248 Administrator
73 31-07-2026 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश निवडसुची वर्ष 2025-2026 मध्ये अपर जिल्हाधिकारी संवर्गातील पात्र अधिकाऱ्यांना निवडश्रेणी अपर जिल्हाधिकारी संवर्गातील नियमित पदोन्नती कोटयातील रिक्त पदांवर निव्वळ तात्पुरत्या स्वरुपात पदोन्नती व पदस्थापना देणेबाबत....Smt. Kiran Musale Kulkarni 202607311832260148 Administrator
74 31-07-2026 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश निवडसुची वर्ष 2025-2026 मध्ये अपर जिल्हाधिकारी संवर्गातील पात्र अधिकाऱ्यांना निवडश्रेणी अपर जिल्हाधिकारी संवर्गातील नियमित पदोन्नती कोटयातील रिक्त पदांवर निव्वळ तात्पुरत्या स्वरुपात पदोन्नती व पदस्थापना देणेबाबत.......Shri Surykrishnamurti 202607311833519048. Administrator
75 31-07-2026 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश निवडसुची वर्ष 2025-2026 मध्ये अपर जिल्हाधिकारी संवर्गातील पात्र अधिकाऱ्यांना निवडश्रेणी अपर जिल्हाधिकारी संवर्गातील नियमित पदोन्नती कोटयातील रिक्त पदांवर निव्वळ तात्पुरत्या स्वरुपात पदोन्नती व पदस्थापना देणेबाबत.......Shri. Balasaheb Kolekar 202607311837165048 Administrator
अ.क्र. दिनांक मुख्य विषय विवरण माहिती/संदर्भ अपलोडकर्ते फाईल

This page was generated in 0.01 seconds.