महसूल विभागाचे शासन निर्णय

From
To
अ.क्र. दिनांक मुख्य विषय विवरण माहिती/संदर्भ अपलोडकर्ते फाईल
751 17-10-2025 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश नियुक्तीच्या प्रतिक्षेत असलेल्या नायब तहसिलदार संवर्गातील अधिकाऱ्यांना पदस्थापना देणेबाबत (कोंकण विभाग).. 202510171907180719 Administrator
752 17-10-2025 मदत व पुनर्वसन, नैसर्गिक आपत्ती राज्यात विविध जिल्ह्यात सप्टेंबर-2025 या कालावधीत अतिवृष्टी व पूर यामुळे शेतजमीनीच्या झालेल्या नुकसानाकरीता मदत देण्यासाठी निधी वितरीत करण्यास मंजुरी देण्याबाबत. 202510172100536719 Administrator
753 15-10-2025 मदत व पुनर्वसन, नैसर्गिक आपत्ती राज्यात विविध जिल्ह्यात माहे सप्टेंबर 2025 मध्ये अतिवृष्टी व पूर यामुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीपोटी बाधितांना मदत देण्याबाबत... 202510162018208219 Administrator
754 15-10-2025 मदत व पुनर्वसन, नैसर्गिक आपत्ती राज्यात विविध जिल्ह्यात माहे ऑगस्ट 2025 व सप्टेंबर 2025 या कालावधीत अतिवृष्टी व पूर यामुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीपोटी बाधितांना मदत देण्याबाबत... 202510151318383219 Administrator
755 15-10-2025 आस्थापना व लेखा विविध संवर्गातील अधिकारी/कर्मचारी यांचे कामकाजाकरीता निश्चित केलेल्या मुख्य कार्यप्रदर्शक निर्देशकां (Key Performance Indicators) चे पुनर्विलोकन धोरण निश्चित करणेबाबत... 202510151642215019 Administrator
756 15-10-2025 आस्थापना व लेखा विविध संवर्गातील अधिकारी/कर्मचारी यांचे कामकाजाकरीता मुख्य कार्यप्रदर्शक निर्देशक (Key Performance Indicators) निश्चित करणेबाबत... 202510151653089119 Administrator
757 10-10-2025 मदत व पुनर्वसन, नैसर्गिक आपत्ती सन २०२५ मध्ये राज्यातील अतिवृष्टी व पूर आपत्तीमुळे सवलतीसाठी बाधित तालुके घोषित करणे बाबत... 202510102358219219 Administrator
758 08-10-2025 आस्थापना व लेखा राज्यात अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या नैसर्गिक आपत्तीग्रस्त नागरिकांना मदत म्हणून राज्यातील सर्व भा.प्र.से., भा.पो.से., भा.व.से व महाराष्ट्र राज्य शासनाचे सर्व अधिकारी/कर्मचारी यांच्या माहे ऑक्टोबर, २०२5 च्या वेतनातील एक दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये देणगी म्हणून उपलब्ध करुन देण्याबाबत... 202510081802221007 Administrator
759 14-10-2025 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश सन 2024-25 निवडसूची वर्षातून मंडळ अधिकारी संवर्गातून नायब तहसिलदार संवर्गात निव्वळ तात्पुरत्या स्वरूपात तदर्थ पदोन्नतीने पदस्थापना देणेबाबत.(छत्रपती संभाजीनगर विभाग)... Shri KN Ambhore 202510141439497419 Administrator
760 13-10-2025 मदत व पुनर्वसन, नैसर्गिक आपत्ती राज्यात विविध जिल्ह्यात जून, 2025 ते जुलै, 2025 या कालावधीत अतिवृष्टी व पूर यामुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीपोटी बाधितांना मदत देण्याबाबत... 202510131733411719 Administrator
761 13-10-2025 आस्थापना व लेखा तहसिलदार संवर्गाची दि.01.01.1997 ते दि.31.12.2015 या कालावधीची राज्यस्तरावरील एकत्रित अंतिम ज्येष्ठतासूची 202510131950031119.... Administrator
762 10-10-2025 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश नायब तहसिलदार संवर्गातील अधिकाऱ्यांना बदलीने पदस्थापना देणेबाबत (अमरावती विभाग) 202510101710462619 Administrator
763 10-10-2025 आस्थापना व लेखा मंडळ अधिकारी कार्यालय बळकटीकरण करणेबाबत. 202510101750533019 Administrator
764 10-10-2025 मदत व पुनर्वसन, नैसर्गिक आपत्ती राज्यात माहे जून ते सप्टेंबर २०२५ मध्ये अतिवृष्टी व पूर आपत्तीमुळे बाधितांना विशेष मदत पॅकेज (Relief Package) घोषित करण्या बाबत... 202510102357501519 Administrator
765 10-10-2025 मदत व पुनर्वसन, नैसर्गिक आपत्ती सन २०२५ मध्ये राज्यातील अतिवृष्टी व पूर आपत्तीमुळे सवलतीसाठी बाधित तालुके घोषित करणे बाबत... 202510102358219219 Administrator
766 09-10-2025 गौण खनिज वाळू/रेती निर्गती धोरण-2025 202510091316506719 Administrator
767 09-10-2025 मदत व पुनर्वसन, नैसर्गिक आपत्ती राज्यात माहे जून ते सप्टेंबर २०२५ मध्ये अतिवृष्टी व पूर आपत्तीमुळे बाधितांना विशेष मदत पॅकेज (Relief Package) व सवलती घोषित करण्याबाबत... 202510091904513519 Administrator
768 07-10-2025 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश तहसिलदार संवर्गातील अधिका-यांची पदस्थापना - श्री.धनंजय देशमुख, तहसिलदार 202510071938355019 Administrator
769 07-10-2025 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश तहसिलदार संवर्गातील अधिका-यांची पदस्थापना - श्री.गणेश जाधव, तहसिलदार 202510071940358619 Administrator
770 07-10-2025 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश तहसिलदार संवर्गातील अधिका-यांची पदस्थापना - श्री.नितीनकुमार देवरे, तहसिलदार 202510071942252019 Administrator
771 07-10-2025 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश तहसिलदार संवर्गातील अधिका-यांची पदस्थापना - श्री.राहुल गुरव, तहसिलदार 202510071945239319 Administrator
772 07-10-2025 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश तहसिलदार संवर्गातील अधिका-यांची पदस्थापना - श्री.सचिन डोंगरे, तहसिलदार 202510071947478419 Administrator
773 07-10-2025 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश तहसिलदार संवर्गातील अधिका-यांची पदस्थापना - श्री.संदिप पानमंद, तहसिलदार 202510071949418519 Administrator
774 07-10-2025 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश तहसिलदार संवर्गातील अधिका-यांची पदस्थापना - श्री.उमेश पाटील, तहसिलदार 202510071951358419 Administrator
775 07-10-2025 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश तहसिलदार संवर्गातील अधिका-यांची पदस्थापना - श्रीमती मिनल भामरे, तहसिलदार 202510071953288619 Administrator
अ.क्र. दिनांक मुख्य विषय विवरण माहिती/संदर्भ अपलोडकर्ते फाईल

This page was generated in 0.02 seconds.