महसूल विभागाचे शासन निर्णय

From
To
अ.क्र. दिनांक मुख्य विषय विवरण माहिती/संदर्भ अपलोडकर्ते फाईल
801 02-05-2025 ई - बाबी, पीक पाहणी, चावडी, Computerization महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, २०१५ च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी विभागांच्या सर्व सेवा अधिसूचित करुन त्या पूर्णत: आपले सरकार पोर्टलवर ऑनलाईन उपलब्ध करणेबाबत. 202505021209207907 Administrator
802 22-04-2025 आस्थापना व लेखा निलंबित शासकीय कर्मचाऱ्यांच्या प्रकरणांचा आढावा घेण्याबाबत एकत्रित मार्गदर्शक सूचना 202504221732089007... Administrator
803 19-05-2025 इनाम, देवस्थाने , Nazul, इतर वर्ग 2 महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, 1966 च्या कलम-220 अन्वये आकारी पड म्हणून घोषित झालेल्या जमिनीच्या संदर्भात सर्वंकष सूचना. 202505191242358519 Administrator
804 15-05-2025 कब्जेहक्क व भाडेपट्टा जमीन शासकीय जमिनी संस्था/व्यक्तींना विविध प्रयोजनार्थ प्रदान केल्यानंतर झालेले शर्तभंग नियमानुकूल करतेवेळी अधिमूल्य निश्चित करताना चालू मूल्यांकन वर्ष विचारात घेणेबाबत... 202505151616532019 Administrator
805 15-05-2025 विविध अभियान, मोहिमा राज्यातील अधिसूचित क्षेत्रातील सिंधी विस्थापितांचे (उल्हासनगर, जिल्हा ठाणे वगळून) निवासी व वाणिज्यिक जमीनींचे शर्तभंग नियमानुकूलन व फ्री होल्ड करण्याबाबत विशेष अभय योजना-२०२५. 202505151750040719 Administrator
806 09-05-2025 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश निवडसुची वर्ष 2024-25 मध्ये अपर जिल्हाधिकारी संवर्गातील पात्र अधिकाऱ्यांना अपर जिल्हाधिकारी (निवडश्रेणी) संवर्गातील नियमित पदोन्नती कोटयातील रिक्त पदांवर निव्वळ तात्पुरत्या स्वरुपात पदोन्नती व पदस्थापना देणेबाबत....... 20250509154802010919 Administrator
807 07-05-2025 आस्थापना व लेखा महसूल सेवकांना (कोतवाल) अनुकंपा धोरण राबविण्याबाबतची मार्गदर्शक तत्वे व सविस्तर कार्यपद्धती प्रसिद्ध करणेबाबत. 202505071529001319 Administrator
808 02-05-2025 गौण खनिज वाळू/रेती निर्गती धोरण-2025 202505021821378319 Administrator
809 30-04-2025 भूमी अभिलेख विभाग राज्यातील शहरी भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या क्षेत्रातील मुळ व विस्तारीत भागाचे नगर भुमापन करण्यासाठी पथदर्शी स्वरूपात NAKSHA कार्यक्रम राबविण्यास मान्यता देण्याबाबत. 202504301617107319 Administrator
810 30-04-2025 विविध अभियान, मोहिमा जिवंत 7/12 मोहीम-टप्पा-2, 7/12 उतारा अद्दयावत करण्याबाबत. 202504301808549819 Administrator
811 29-05-2025 मदत व पुनर्वसन, नैसर्गिक आपत्ती शेतीपिक नुकसानीसाठी पंचनामे करण्याच्या प्रक्रियेचे कृषी विभागाच्या ग्रिस्टॅक योजनेशी एकत्रिकरण करणेबाबत... 202504291248571819 Administrator
812 25-04-2025 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश भा.प्र.से. परिविक्षाधिन अधिकारी-2024 या तुकडी अंतर्गत 08 अधिसंख्य सहायक जिल्हाधिकारी पदे निर्माण करणेबाबत. 202504251439274119 Administrator
813 25-04-2025 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश निवडसुची वर्ष 2024-25 मध्ये अपर जिल्हाधिकारी संवर्गातील पात्र अधिकाऱ्यांना अपर जिल्हाधिकारी (निवडश्रेणी) संवर्गातील नियमित पदोन्नती कोटयातील रिक्त पदांवर निव्वळ तात्पुरत्या स्वरुपात पदोन्नती व पदस्थापना देणेबाबत....... 202504251716512919.... Administrator
814 25-04-2025 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश निवडसुची वर्ष 2024-25 मध्ये उप जिल्हाधिकारी (निवडश्रेणी) संवर्गातील पात्र अधिकाऱ्यांना अपर जिल्हाधिकारी संवर्गातील नियमित पदोन्नती कोटयातील रिक्त पदांवर निव्वळ तात्पुरत्या स्वरुपात पदोन्नती व पदस्थापना देणेबाबत..... 202504251719121319 Administrator
815 25-04-2025 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश उप जिल्हाधिकारी संवर्गातील अधिकाऱ्यांची बदलीने पदस्थापना... श्री. पोपट ओमासे 202504251721183819 Administrator
816 24-04-2025 वन विभाग मा. सर्वोच्च न्यायालय, नवी दिल्ली यांनी अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यासंदर्भात दिलेल्या निर्देशाची वन विभागामध्ये अंमलबजावणी करण्याबाबत. 202504241611583319 Administrator
817 23-04-2025 अर्धन्यायिक प्रकरणे ROR Matters मा. सर्वोच्च न्यायालयाने सिव्हील अपील क्र.14604/2024व 14605/2024 या प्रकरणांमध्ये दि. 17.12.2024 रोजी दिलेल्या निर्देशांचे काटेकोरपणे पालन करणेबाबत... 202504231611460519 Administrator
818 23-04-2025 वन विभाग देवराईंच्या संरक्षण व संवर्धनासाठी मार्गदर्शक तत्वे. 202504231619165919 Administrator
819 22-04-2025 जमीन महसूल व इतर वसुली विषयक महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, 1966 मधील तरतूदीनुसार वॉरंट रकमांच्या वसूलीसाठी जिल्हा समन्वय अधिकारी आणि समर्पित महसूल वसूली अधिकारी यांच्या नियुक्तीबाबत... 202504221740556219 Administrator
820 22-04-2025 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश अपर जिल्हाधिकारी संवर्गातील अधिकाऱ्यांच्या बदलीने पदस्थापनेबाबत 202504221801594219 Administrator
821 22-04-2025 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश एकत्रित यादी: निवडसुची वर्ष 2024-25 मध्ये उप जिल्हाधिकारी (निवडश्रेणी) संवर्गातील पात्र अधिकाऱ्यांना अपर जिल्हाधिकारी संवर्गातील नियमित पदोन्नती कोटयातील रिक्त पदांवर निव्वळ तात्पुरत्या स्वरुपात पदोन्नती व पदस्थापना देणेबाबत....... Administrator
822 22-04-2025 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश अपर जिल्हाधिकारी संवर्गातील अधिकाऱ्यांच्या बदलीने पदस्थापनेबाबत 202504221805202919 Administrator
823 22-04-2025 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश अपर जिल्हाधिकारी संवर्गातील अधिकाऱ्यांच्या बदलीने पदस्थापनेबाबत 202504221809208419 Administrator
824 22-04-2025 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश अपर जिल्हाधिकारी संवर्गातील अधिकाऱ्यांच्या बदलीने पदस्थापनेबाबत: श्री शिवाजी पाटील 202504221810584719 Administrator
825 22-04-2025 मदत व पुनर्वसन, नैसर्गिक आपत्ती नागपूर येथे राज्य आपत्ती व्यवस्थापन संस्था (SIDM) स्थापन करण्याबाबत 202504221837181319 Administrator
अ.क्र. दिनांक मुख्य विषय विवरण माहिती/संदर्भ अपलोडकर्ते फाईल

This page was generated in 0.04 seconds.