महसूल विभागाचे शासन निर्णय

From
To
अ.क्र. दिनांक मुख्य विषय विवरण माहिती/संदर्भ अपलोडकर्ते फाईल
951 10-07-2025 कोषागार प्रतिनियुक्तीवरील कर्मचाऱ्यांचे अंशदान त्यांच्या PRAN खाती वेळेवर जमा करण्यासाठी सुधारीत कार्यपध्दतीबाबत. 202507101618093405 Administrator
952 10-07-2025 कोषागार परिभाषित अंशदान निवृत्तिवेतन योजना / राष्ट्रीय निवृत्तिवेतन प्रणालीच्या अनुषंगाने भरण्यात येणाऱ्या वर्गणीची रक्कम गहाळ (missing credit) असल्याचे निदर्शनास आल्यावर करावयाच्या कार्यवाहीबाबत. 202507101621050605 Administrator
953 09-07-2025 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश अपर जिल्हाधिकारी संवर्गातील अधिकाऱ्यांच्या बदलीने पदस्थापनेबाबत 202507091801525519 Administrator
954 10-07-2025 आस्थापना व लेखा महसूल व वन विभागातील कार्यासनांची सुधारित विषयसूची 202507101507270119 Administrator
955 08-07-2025 कोषागार अशासकीय कार्यान्वयन प्राधिकरणांचे आभासी वैयक्तिक ठेव लेखा प्रशासक यांचे कार्यालय आणि त्यांना निधी हस्तांतरीत करणारे आहरण व संवितरण अधिकारी यांचे कार्यालय वेगवेगळया जिल्हयांमध्ये म्हणजेच भिन्न - भिन्न जिल्हा कोषागार कार्यालयांच्या कार्यक्षेत्रांमध्ये स्थित-कार्यरत असताना आभासी वैयक्तिक ठेव लेखा व्यवस्था व कार्यपध्दतीच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने अनुसरावयाची कार्यपध्दती विहित करणेबाबत.... 202507081309390305 Administrator
956 08-07-2025 स्वातंत्र्य सैनिक, माजी सैनिक, आणीबाणी, आणीबाणीच्या कालावधीत बंदिवास सोसाव्या लागलेल्या व्यक्तींचा सन्मान/यथोचित गौरव करणेबाबतची योजना..... दि.03.07.2018 ते दि.31.07.2020 या कालावधीतील प्रलंबित अर्जदारांना थकबाकी प्रदान करण्याकरीता निधी वितरण करणेबाबत.... 202507081505337907 Administrator
957 08-07-2025 संजय गांधी योजना संजय गांधी निराधार अनुदान योजना व वृध्द भूमीहीन शेतमजुरांना अर्थसहाय्य योजना जिल्हा आस्थापना वेतन व वेतनेतर खर्चासाठी माहे जून ते जुलै, 2025 करीता अनुदानाचे वाटप. 202507081705128922 Administrator
958 04-07-2025 संकिर्ण, इतर विषय दि. 03 ऑक्टोबर हा दिवस अभिजात मराठी भाषा दिवस व अभिजात मराठी भाषा सप्ताह प्रतिवर्षी साजरा करणेबाबत मार्गदर्शक सूचना. 202507041252207433 Administrator
959 03-07-2025 गौण खनिज वाळू/रेतीचे उत्खनन व त्याच्या वाहतूकीच्या वेळेबाबत मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्याबाबत. 202507031601435119 Administrator
960 27-06-2025 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश नायब तहसिलदार संवर्गातील अधिकाऱ्यांना पदस्थापना देणेबाबत (नाव व पदनाम यात Typing Errors क्षमापीत ) 202506271846270119 Administrator
961 27-06-2025 स्वातंत्र्य सैनिक, माजी सैनिक, आणीबाणी, सन 1975 ते 1977 मधील आणीबाणी कालावधीत लोकशाहीकरीता लढा देणाऱ्या ज्या व्यक्तींना बंदिवास सोसावा लागला अशा व्यक्तींचा सन्मान/यथोचित गौरव करण्यासंबंधीच्या धोरणात सुधारणा... 202506271505457107.... Administrator
962 26-06-2025 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश अपर जिल्हाधिकारी संवर्गातील अधिकाऱ्यांच्या बदलीने पदस्थापनेबाबत 202506261510058619 Administrator
963 20-06-2025 आस्थापना व लेखा महा-आस्था (Maha-AASTHA) (ई-एचआरएमएस) प्रणाली राबविण्याची पूर्वतयारीबाबत - सूचना 202506201516580107 Administrator
964 20-06-2025 राज शिष्टाचार , राष्ट्रध्वज , राष्ट्रीय सन्मान चिन्हे मा. उच्च न्यायालय, मुंबई येथे न्यायमूर्ती म्हणून नियुक्त झालेले व बदलीने अन्य राज्यात कार्यरत असलेले न्यायमूर्ती यांना ते इतर राज्यात कार्यरत असे पर्यंत किंवा त्यांची पुन्हा मुंबई उच्च न्यायालयात बदली होईपर्यंतच्या कालावधीपैकी, जे आधी होईल त्या कालावधीकरीता राज्य अतिथींच्या यादीत अंतर्भूत करण्याबाबत... 202506201634222707 Administrator
965 19-06-2025 विविध अभियान, मोहिमा मा.मुख्यमंत्री महोदयांच्या 150 दिवसांच्या सेवाकर्मी कार्यक्रमांतर्गत महापार प्रणालीत शासकीय अधिकारी / कर्मचारी यांचे कार्यमूल्यमापन अहवाल ऑनलाईन पद्धतीने सादर करणेबाबत.. 202506191539513407 Administrator
966 19-06-2025 संकिर्ण, इतर विषय विविध प्रसार माध्यमांमध्ये राज्य शासनाबद्दल प्रसिध्द होणाऱ्या वस्तुस्थितीदर्शक नसलेल्या/ प्रतिसाद देण्यायोग्य बातम्यांबाबत अभिप्राय/ वस्तुस्थितीदर्शक माहिती तातडीने सादर करण्याबाबत सुधारित सूचना. 2 202506191621326307 Administrator
967 18-06-2025 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश सहायक महसूल अधिकारी संवर्गातून नायब तहसिलदार संवर्गात निव्वळ तात्पुरत्या स्वरूपात प्रतिनियुक्तीमुळे रिक्त झालेल्या पदावर तदर्थ पदोन्नतीने पदस्थापना देणेबाबत (कोंकण विभाग). 202506181809309719 Administrator
968 17-06-2025 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश सह संचालक (प्रशासन), महाराष्ट्र कृषि शिक्षण व संशोधन परिषद, पुणे या पदावर प्रतिनियुक्तीने नियुक्ती करणेबाबत. श्रीमती आरती बाळासाहेब भोसले, अपर जिल्हाधिकारी... 202506171757508301.. Administrator
969 12-06-2025 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश श्री अविशकुमार सोनोणे: उप जिल्हाधिकारी संवर्गातील अधिकाऱ्यांना पदस्थापना देणेबाबत. 202506121331324919 Administrator
970 12-06-2025 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश श्री जयराम पवार: उप जिल्हाधिकारी संवर्गातील अधिकाऱ्यांना पदस्थापना देणेबाबत. 202506121333290719 Administrator
971 12-06-2025 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश श्री दादासाहेब गीते: उप जिल्हाधिकारी संवर्गातील अधिकाऱ्यांना पदस्थापना देणेबाबत. 202506121335267919 Administrator
972 12-06-2025 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश श्री प्रभोदय मुळे : उप जिल्हाधिकारी संवर्गातील अधिकाऱ्यांना पदस्थापना देणेबाबत. 202506121337211519 Administrator
973 12-06-2025 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश श्री शाम मदनूरकर: उप जिल्हाधिकारी संवर्गातील अधिकाऱ्यांना पदस्थापना देणेबाबत. 202506121339457819 Administrator
974 12-06-2025 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश श्री सचिन बारावकर : उप जिल्हाधिकारी संवर्गातील अधिकाऱ्यांना पदस्थापना देणेबाबत. 202506121341471519 Administrator
975 12-06-2025 मदत व पुनर्वसन, नैसर्गिक आपत्ती जून, 2023 ते डिसेंबर, २०२4 या कालावधीत अतिवृष्टीमुळे व पुरामुळे शेती पिके / शेत जमीन वगळून मालमत्ता व इतर नुकसानीकरिता मदत देण्यासाठी निधी मंजूर करण्यास मान्यता देण्याबाबत.... 202506121503344919.. Administrator
अ.क्र. दिनांक मुख्य विषय विवरण माहिती/संदर्भ अपलोडकर्ते फाईल

This page was generated in 0.06 seconds.