महसूल विभागाचे शासन निर्णय

From
To
अ.क्र. दिनांक मुख्य विषय विवरण माहिती/संदर्भ अपलोडकर्ते फाईल
976 30-04-2025 विविध अभियान, मोहिमा जिवंत 7/12 मोहीम-टप्पा-2, 7/12 उतारा अद्दयावत करण्याबाबत. 202504301808549819 Administrator
977 29-05-2025 मदत व पुनर्वसन, नैसर्गिक आपत्ती शेतीपिक नुकसानीसाठी पंचनामे करण्याच्या प्रक्रियेचे कृषी विभागाच्या ग्रिस्टॅक योजनेशी एकत्रिकरण करणेबाबत... 202504291248571819 Administrator
978 25-04-2025 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश भा.प्र.से. परिविक्षाधिन अधिकारी-2024 या तुकडी अंतर्गत 08 अधिसंख्य सहायक जिल्हाधिकारी पदे निर्माण करणेबाबत. 202504251439274119 Administrator
979 25-04-2025 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश निवडसुची वर्ष 2024-25 मध्ये अपर जिल्हाधिकारी संवर्गातील पात्र अधिकाऱ्यांना अपर जिल्हाधिकारी (निवडश्रेणी) संवर्गातील नियमित पदोन्नती कोटयातील रिक्त पदांवर निव्वळ तात्पुरत्या स्वरुपात पदोन्नती व पदस्थापना देणेबाबत....... 202504251716512919.... Administrator
980 25-04-2025 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश निवडसुची वर्ष 2024-25 मध्ये उप जिल्हाधिकारी (निवडश्रेणी) संवर्गातील पात्र अधिकाऱ्यांना अपर जिल्हाधिकारी संवर्गातील नियमित पदोन्नती कोटयातील रिक्त पदांवर निव्वळ तात्पुरत्या स्वरुपात पदोन्नती व पदस्थापना देणेबाबत..... 202504251719121319 Administrator
981 25-04-2025 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश उप जिल्हाधिकारी संवर्गातील अधिकाऱ्यांची बदलीने पदस्थापना... श्री. पोपट ओमासे 202504251721183819 Administrator
982 24-04-2025 वन विभाग मा. सर्वोच्च न्यायालय, नवी दिल्ली यांनी अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यासंदर्भात दिलेल्या निर्देशाची वन विभागामध्ये अंमलबजावणी करण्याबाबत. 202504241611583319 Administrator
983 23-04-2025 अर्धन्यायिक प्रकरणे ROR Matters मा. सर्वोच्च न्यायालयाने सिव्हील अपील क्र.14604/2024व 14605/2024 या प्रकरणांमध्ये दि. 17.12.2024 रोजी दिलेल्या निर्देशांचे काटेकोरपणे पालन करणेबाबत... 202504231611460519 Administrator
984 23-04-2025 वन विभाग देवराईंच्या संरक्षण व संवर्धनासाठी मार्गदर्शक तत्वे. 202504231619165919 Administrator
985 22-04-2025 जमीन महसूल व इतर वसुली विषयक महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, 1966 मधील तरतूदीनुसार वॉरंट रकमांच्या वसूलीसाठी जिल्हा समन्वय अधिकारी आणि समर्पित महसूल वसूली अधिकारी यांच्या नियुक्तीबाबत... 202504221740556219 Administrator
986 22-04-2025 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश अपर जिल्हाधिकारी संवर्गातील अधिकाऱ्यांच्या बदलीने पदस्थापनेबाबत 202504221801594219 Administrator
987 22-04-2025 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश एकत्रित यादी: निवडसुची वर्ष 2024-25 मध्ये उप जिल्हाधिकारी (निवडश्रेणी) संवर्गातील पात्र अधिकाऱ्यांना अपर जिल्हाधिकारी संवर्गातील नियमित पदोन्नती कोटयातील रिक्त पदांवर निव्वळ तात्पुरत्या स्वरुपात पदोन्नती व पदस्थापना देणेबाबत....... Administrator
988 22-04-2025 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश अपर जिल्हाधिकारी संवर्गातील अधिकाऱ्यांच्या बदलीने पदस्थापनेबाबत 202504221805202919 Administrator
989 22-04-2025 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश अपर जिल्हाधिकारी संवर्गातील अधिकाऱ्यांच्या बदलीने पदस्थापनेबाबत 202504221809208419 Administrator
990 22-04-2025 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश अपर जिल्हाधिकारी संवर्गातील अधिकाऱ्यांच्या बदलीने पदस्थापनेबाबत: श्री शिवाजी पाटील 202504221810584719 Administrator
991 22-04-2025 मदत व पुनर्वसन, नैसर्गिक आपत्ती नागपूर येथे राज्य आपत्ती व्यवस्थापन संस्था (SIDM) स्थापन करण्याबाबत 202504221837181319 Administrator
992 17-04-2025 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश तहसिलदार संवर्गातील अधिका-यांची पदस्थापना 202504171742159619 Administrator
993 09-04-2025 आस्थापना व लेखा राज्य शासनाच्या धोरणात्मक योजनांमध्ये प्रत्यक्ष अनुभव व प्रतिक्रिया समाविष्ट करून कार्यक्षम, परिणामकारक आणि लोकाभिमुख प्रशासन निर्माण करण्याच्या दृष्टीने अभ्यास समित्यांची स्थापना करण्याबाबत. 202504091352088919 Administrator
994 09-04-2025 गृहनिर्माण विभाग, झोपडपट्टी पुनर्वसन, Atikraman संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील पात्र अतिक्रमकांचे पुनर्वसन व अपात्र अतिक्रमणांचे निष्कासन यावर सनियंत्रण करण्याकरीता समिती गठीत करणेबाबत. 202504091448413919 Administrator
995 09-04-2025 भूमी अभिलेख विभाग उपसंचालक भूमि अभिलेख (गट-अ) संवर्गातील अधिकाऱ्यांच्या बदल्यांच्या अधिकाराबाबत... 202504091533560219 Administrator
996 09-04-2025 भूमी अभिलेख विभाग जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख (गट-अ) संवर्गातील अधिकाऱ्यांच्या बदल्यांच्या अधिकाराबाबत. 202504091539107119 Administrator
997 09-04-2025 भूमी अभिलेख विभाग उप अधीक्षक भूमी अभिलेख (गट-ब राजपत्रित) संवर्गातील अधिकाऱ्यांच्या बदल्यांच्या अधिकाराबाबत... 202504091542199819 Administrator
998 08-04-2025 गौण खनिज वाळू/रेती निर्गती धोरण-2025 202504081746028319 Administrator
999 04-04-2025 अन्न व नागरी पुरवठा अपात्र शिधापत्रिका मोहिम राबविण्याबाबत. 202504041801183306 Administrator
1000 01-04-2025 संकिर्ण, इतर विषय 28 एप्रिल हा दिवस सेवा हक्क दिन म्हणून साजरा करण्याबाबत..... 202504011534578207 Administrator
अ.क्र. दिनांक मुख्य विषय विवरण माहिती/संदर्भ अपलोडकर्ते फाईल

This page was generated in 0.02 seconds.