महसूल विभागाचे शासन निर्णय

From
To
अ.क्र. दिनांक मुख्य विषय विवरण माहिती/संदर्भ अपलोडकर्ते फाईल
1 10-09-2026 संकिर्ण, इतर विषय माजी राष्ट्रपती स्व.डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचा दिनांक १५ ऑक्टोबर हा जन्मदिवस वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा करणेबाबत. 202609101139043233 Administrator
2 09-09-2026 विविध अभियान, मोहिमा दिनांक 17 सप्टेंबर, 2026 ते दिनांक 17 ऑक्टोबर, 2026 या कालावधीत राज्यात सेवा संकल्प अभियान राबविणे बाबत. 202609091744173807 Administrator
3 09-09-2026 आस्थापना व लेखा अभ्यागतांसाठी निश्चित वेळ राखून ठेवणेबाबत.. 202609091643002348 Administrator
4 09-09-2026 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश तहसिलदार संवर्गातील अधिकाऱ्यांची बदलीने पदस्थापना श्रीमती लिना खरात, तहसिलदार 202609091526557048... Administrator
5 09-09-2026 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश उप जिल्हाधिकारी संवर्गातील अधिकाऱ्यांना बदलीने पदस्थापना देणेबाबत....Shri Babasaheb Waghmode 202609091829331048 Administrator
6 07-09-2026 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश श्री. किशोर पांडुरंग साळवे, तहसिलदार, राज्य निवडणूक आयोग, यांची राज्य माहिती आयोग, अमरावती खंडपीठ या कार्यालयातील कक्ष अधिकारी या पदावर प्रतिनियुक्तीने नियुक्ती बाबत 202609071716225107 Administrator
7 07-09-2026 भूमी अभिलेख विभाग आहरण व संवितरण अधिकारी तसेच नियंत्रक अधिकारी घोषित करण्याबाबत... 202609071634266748 Administrator
8 02-09-2026 आस्थापना व लेखा शासकीय कर्मचाऱ्यांचा सर्वंकष माहितीकोष तयार करणेबाबत. 202609021443290416 Administrator
9 01-09-2026 संकिर्ण, इतर विषय नागरिकांच्या सहभागातून प्रशासकीय, प्रक्रियात्मक, तांत्रिक व संरचनात्मक sudharna , त्यांचे परीक्षण करणे व त्यांची कालबद्ध अंमलबजावणी करण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या सुधारणा उत्सव (Reform Utsav) या राष्ट्रव्यापी अभियानाची महाराष्ट्र राज्यात अंमलबजावणी करण्याबाबत. 202609011233422707 Administrator
10 01-09-2026 आस्थापना व लेखा निवडश्रेणी अपर जिल्हाधिकारी संवर्गातील अधिकाऱ्यांची दिनांक 01.01.2025 ते दि.31.12.2025 या कालावधीची दि.01.01.2026 ची स्थिती दर्शविणारी अंतिम ज्येष्ठतासूची... 202609011222156348 Administrator
11 01-09-2026 आस्थापना व लेखा अपर जिल्हाधिकारी संवर्गातील अधिकाऱ्यांची दिनांक 01.01.2025 ते दि.31.12.2025 या कालावधीची दि.01.01.2026 ची स्थिती दर्शविणारी अंतिम ज्येष्ठतासूची. 202609011226492848 Administrator
12 27-08-2026 आस्थापना व लेखा महसूल व वन विभाग, शासन निर्णय दि.10.03.2005 मधील विहित अटींची पूर्तता करीत असणाऱ्या परंतु दि.31.10.2005 नंतर शासन सेवेत सामावून घेतलेल्या विनावेतन प्रतिलिपिक कर्मचाऱ्यांना जुनी निवृत्तीवेतन योजना लागू करणेबाबत... 202608311749504348 Administrator
13 27-08-2026 अन्न व नागरी पुरवठा साखरेचा साठा, विक्री आणि वाहतूक यांची संयुक्त तपासणी व बारकाईने देखरेख करण्याबाबत. 202608271111083406 Administrator
14 27-08-2026 आस्थापना व लेखा जिल्हा पुनर्वसन अधिकारी, सरदार सरोवर प्रकल्प यांना जिल्हा पुनर्वसन अधिकारी, नंदुरबार म्हणून नामनिर्देर्शित करण्याबाबत. 202608271157330741 Administrator
15 27-08-2026 मदत व पुनर्वसन, नैसर्गिक आपत्ती अतिवृष्टी, पूर परिस्थिती, चक्रीवादळ व गारपीटीमुळे बाधित शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत... (जून-2026 व जुलै 2026 ) 202608271358518141 Administrator
16 27-08-2026 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश सहायक महसूल अधिकारी संवर्गातून नायब तहसिलदार संवर्गात नियमित पदोन्नतीने पदस्थापना देणेबाबत (पुणे विभाग)... 202608271101073148 Administrator
17 25-08-2026 मदत व पुनर्वसन, नैसर्गिक आपत्ती जून ते ऑक्टोबर 2025 या कालावधीत झालेल्या नुकसानीबाबत बाधित शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत... 202608251459100741 Administrator
18 25-08-2026 जमीन महसूल व इतर वसुली विषयक महाराष्ट्र जमीन महसूल (महसुलाच्या वसुलीबाबत नियम), 1967 चे नियम 17 नुसार जमीन महसुलाची थकबाकी म्हणून वसूल योग्य असलेल्या रकमा (R.R.C.) वसूल करण्याची सर्वसमावेशक कार्यपद्धती. 202608251700218848 Administrator
19 24-08-2026 संजय गांधी योजना विशेष सहाय्य योजनेच्या दिव्यांग लाभार्थ्यांसाठी निधी वितरित करणेबाबत. 202608241817077335 Administrator
20 25-08-2026 आस्थापना व लेखा अधिकारी / कर्मचारी यांची उसनवारी / मौखिक तत्वावरील नेमणूकीबाबत. 202608251230577507 Administrator
21 25-08-2026 दाखले/प्रमाणपत्र, Seva Kendre, Aaple Sarkar कुणबी, मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र देण्यासाठी वंशावळ जुळविण्याबाबतची कार्यवाही करण्याकरिता तालुकास्तरावर तहसिलदारांच्या अध्यक्षतेखाली गठीत समितीस मुदतवाढ देणेबाबत. 202608251217134722 Administrator
22 20-08-2026 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश निवडसुची वर्ष २०२५-२०२६ मध्ये तहसिलदार संवर्गातील पात्र अधिकाऱ्यांना उप जिल्हाधिकारी संवर्गात निव्वळ तात्पुरत्या स्वरुपात पदोन्नती देणेबाबत.... 202608201840373048 Administrator
23 20-08-2026 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश सन २०२५-२०२६ च्या पुरक निवडसूचीमध्ये नायब तहसीलदार संवर्गातील पात्र अधिकार्यांना तहसीलदार संवर्गात निव्वळ तात्पुरत्या स्वरूपात तदर्थ पदोन्नती देण्याबाबत 202608201840131848 Administrator
24 19-08-2026 आस्थापना व लेखा निवृत्तिवेतन / कुटुंब निवृत्तिवेतनधारकांना दि. 01 जानेवारी, 2026 पासून 60 टक्के महागाई वाढ देण्याबाबत. 202608191707427605 Administrator
25 19-08-2026 आस्थापना व लेखा असुधारित वेतनश्रेणीत (पाचव्या वेतन आयोगानुसार) निवृत्तिवेतन / कुटुंब निवृत्तिवेतन घेणाऱ्या निवृत्तिवेतनधारक / कुटुंब निवृत्तिवेतनधारकांना दिनांक 01 जानेवारी, 2026 पासून 483 टक्के महागाई वाढ देण्याबाबत. 202608191705369305 Administrator
अ.क्र. दिनांक मुख्य विषय विवरण माहिती/संदर्भ अपलोडकर्ते फाईल

This page was generated in 0.02 seconds.