महसूल विभागाचे शासन निर्णय

From
To
अ.क्र. दिनांक मुख्य विषय विवरण माहिती/संदर्भ अपलोडकर्ते फाईल
1326 10-10-2024 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश नायब तहसिलदार संवर्गातील अधिकाऱ्यांना बदलीने पदस्थापना देणेबाबत... (नागपुर विभाग) 202410101950196519 Administrator
1327 10-10-2024 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश नायब तहसिलदार संवर्गातील अधिकाऱ्यांना बदलीने पदस्थापना देणेबाबत... (अमरावती विभाग) 202410101952349419 Administrator
1328 10-10-2024 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश नायब तहसिलदार संवर्गातील अधिकाऱ्यांना बदलीने पदस्थापना देणेबाबत... (कोंकण विभाग) 202410101955310319 Administrator
1329 10-10-2024 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश नायब तहसिलदार संवर्गातील अधिकाऱ्यांना बदलीने पदस्थापना देणेबाबत... (छत्रपती संभाजीनगर विभाग) 202410101957299219 Administrator
1330 10-10-2024 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश नायब तहसिलदार संवर्गातील अधिकाऱ्यांना बदलीने पदस्थापना देणेबाबत... (नाशिक) 202410101959344719 Administrator
1331 10-10-2024 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश नायब तहसिलदार संवर्गातील अधिकाऱ्यांना बदलीने पदस्थापना देणेबाबत... (पुणे विभाग) 202410102004312719 Administrator
1332 10-10-2024 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश नायब तहसीलदार संवर्गातील अधिकाऱ्यास मूळ महसुली विभाग बदलून अन्य महसुली विभागात विभाग बदलून पदस्थापना देणेबाबत... 202410102006462919 Administrator
1333 10-10-2024 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश नायब तहसीलदार संवर्गातील अधिकाऱ्यांना मूळ महसुली विभाग बदलून अन्य महसुली विभागात विभाग बदलून पदस्थापना देणेबाबत.... 202410102008179519 Administrator
1334 10-10-2024 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश नायब तहसीलदार संवर्गातील अधिकाऱ्यांना मूळ महसुली विभाग बदलून अन्य महसुली विभागात विभाग बदलून पदस्थापना देणेबाबत.. 202410102010491519 Administrator
1335 09-10-2024 अधिकार क्षेत्र, अधिकार प्रदान धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यात नळदुर्ग येथे अपर तहसील कार्यालय स्थापन करणेबाबत..... 202410091242149719 Administrator
1336 09-10-2024 गौण खनिज राष्ट्रीय महामार्गाच्या कामासाठी गौण खनिज सुलभपणे व नियमितपणे उपलब्ध होण्याबाबत. 202410091248181519.. Administrator
1337 09-10-2024 कब्जेहक्क व भाडेपट्टा जमीन घराची बोळकांडी किंवा सफाई गल्ली (conservancy lane) यांच्या खालील शासकीय किंवा नझूल जमीन प्रदानाकरीता आकारावयाच्या कब्जेहक्काची अथवा भुईभाड्याची रक्कम विहीत करण्याबाबत... 202410091307549519 Administrator
1338 09-10-2024 भूमी अभिलेख विभाग उप अधीक्षक भुमि अभिलेख (गट-ब राजपत्रित) संवर्गातील अधिकाऱ्यांच्या बदलीने पदस्थापनेबाबत. 202410091511365919 Administrator
1339 09-10-2024 भूमी अभिलेख विभाग उप अधीक्षक भुमि अभिलेख (गट-ब राजपत्रित) संवर्गातील अधिकाऱ्यांच्या बदलीने पदस्थापनेबाबत. 202410091515539619 Administrator
1340 09-10-2024 अधिकार क्षेत्र, अधिकार प्रदान नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यात मालेगाव येथे अपर तहसील कार्यालय स्थापन करणेबाबत.. 202410091753069519 Administrator
1341 09-10-2024 अधिकार क्षेत्र, अधिकार प्रदान लातुर जिल्ह्यातील औसा तालुक्यात किल्लारी येथे अपर तहसील कार्यालय स्थापन करणेबाबत.... 202410091756102519 Administrator
1342 09-10-2024 अधिकार क्षेत्र, अधिकार प्रदान सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यात म्हसवड येथे अपर तहसील कार्यालय स्थापन करणेबाबत...... 202410091758569519 Administrator
1343 09-10-2024 अधिकार क्षेत्र, अधिकार प्रदान नाशिक जिल्ह्यातील नाशिक तालुक्यात नाशिक येथे अपर तहसील कार्यालय स्थापन करणेबाबत...... 202410091801179519 Administrator
1344 09-10-2024 आस्थापना व लेखा पुलगांव,ता.देवळी,जि.वर्धा येथील अपर तहसील कार्यालयातील पदांबाबत..... 202410091803189619 Administrator
1345 09-10-2024 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश अव्वल कारकून व मंडळ अधिकारी संवर्गातून नायब तहसीलदार संवर्गात निव्वळ तात्पुरत्या स्वरूपात सरळसेवेच्या कोट्यातील पदांवर तदर्थ पदोन्नतीने पदस्थापना देणेबाबत..... (छत्रपती संभाजीनगर विभाग) 202410091907429619 Administrator
1346 09-10-2024 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश नायब तहसिलदार पदावर पदोन्नतीने दिलेल्या पदस्थापनेत अंशत: बदल करणेबाबत (अमरावती विभाग) 202410091909432119 Administrator
1347 09-10-2024 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश नायब तहसिलदार पदावर प्रतिनियुक्तीने दिलेल्या पदस्थापनेत अंशत: बदल करणेबाबत (पुणे विभाग) 202410091911229119 Administrator
1348 09-10-2024 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या नायब तहसिलदार संवर्गातील अधिकाऱ्यांना पदस्थापना देणेबाबत.... 202410091914165919 Administrator
1349 09-10-2024 आस्थापना व लेखा नायब तहसिलदार संवर्गामध्ये पदोन्नती देण्यासाठी अव्वल कारकुन व मंडळ अधिकारी संवर्गातील कर्मचाऱ्यांचे प्रमाण ठरवून देण्याबाबत. 202410092000484519 Administrator
1350 08-10-2024 आस्थापना व लेखा कोतवालांना सणानिमित्त देण्यात येणारे सण अग्रिम वाढविण्याबाबत.... 202410081223214619 Administrator
अ.क्र. दिनांक मुख्य विषय विवरण माहिती/संदर्भ अपलोडकर्ते फाईल

This page was generated in 0.02 seconds.