महसूल विभागाचे शासन निर्णय

From
To
अ.क्र. दिनांक मुख्य विषय विवरण माहिती/संदर्भ अपलोडकर्ते फाईल
1351 08-10-2024 कब्जेहक्क व भाडेपट्टा जमीन मौ. कांदिवली येथील स.क्र. 67 पै. 68,69,70 पै., 161 पै., 162 पै., 149 पै, 157 व मौजे चारकोप येथील स.क्र. 41 पै. 116 एकर 20 गुंठे जमिनीवरील कांदिवली औद्योगिक वसाहतीसंदर्भात दिशानिर्देश देण्याबाबत... 202410081634575619 Administrator
1352 08-10-2024 इनाम, देवस्थाने , Nazul, इतर वर्ग 2 हैद्राबाद इनाम निर्मूलन व रोख अनुदाने रद्द करण्याबाबत (सुधारणा) अध्यादेश, 2024 (सन 2024 चा महाराष्ट्र अध्यादेश क्र. 8) - हैद्राबाद इनाम निर्मूलन व रोख अनुदाने रद्द करण्याबाबत अधिनियम १९५४ च्या कलम 2(ए) व कलम 6 मध्ये करण्यात आलेली सुधारणा 202410081644425919 Administrator
1353 08-10-2024 भूसंपादन भूमिसंपादन, पुनर्वसन व पुन:र्स्थापना करताना वाजवी भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम 2013 मधील कलम 51 नुसार स्थापित नागपूर व छत्रपती संभाजीनगर येथील भूमिसंपादन, पुनर्वसन व पुन:र्स्थापना प्राधिकरणाच्या निंबधक पदावर उपजिल्हाधिकारी संवर्गातून प्रतिनियुक्तीने अधिकारी नियुक्ती करण्याबाबत. 202410091707489619 Administrator
1354 07-10-2024 आस्थापना व लेखा कोतवाल कर्मचाऱ्यांना अनुकंपा धोरण लागू करणेबाबत. 202410071545581119 Administrator
1355 07-10-2024 आस्थापना व लेखा कोतवालांच्या मानधनात वाढ करणेबाबत 202410071549193219 Administrator
1356 07-10-2024 आस्थापना व लेखा राज्यातील तलाठी संवर्गातील अस्थायी पदांना मुदतवाढ देण्याबाबत. 202410071556512319 Administrator
1357 04-10-2024 मदत व पुनर्वसन, नैसर्गिक आपत्ती माहे जुलै, 2023 या कालावधीत चंद्रपूर जिल्ह्यात अतिवृष्टी/ पूर यामुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीपोटी बाधितांना मदत देण्याबाबत.. 202410041452171319 Administrator
1358 04-10-2024 मदत व पुनर्वसन, नैसर्गिक आपत्ती ऑगस्ट व सप्टेंबर, 2024 या कालावधीत विविध जिल्ह्यात अतिवृष्टी/ पूर यामुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीपोटी बाधितांना मदत देण्याबाबत.. 202410041455461319 Administrator
1359 04-10-2024 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश अपर जिल्हाधिकारी संवर्गातील अधिकाऱ्यांच्या बदलीबाबत. 202410041919251019 Administrator
1360 04-10-2024 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश प्रतिनियुक्तीने नियुक्ती श्री. किरणकुमार काकडे, उप जिल्हाधिकारी तथा मा. उप सभापती, महाराष्ट्र विधानपरिषद यांचे विशेष कार्य अधिकारी यांची उपायुक्त (अनाधिकृत बांधकाम/जमीन व मालमत्ता), पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, पुणे या पदावर प्रतिनियुक्तीने नियुक्ती करणेबाबत.. 202410041924545619... Administrator
1361 04-10-2024 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश प्रतिनियुक्तीने नियुक्ती श्री. बालाजी क्षीरसागर, उप जिल्हाधिकारी, सध्या नियुक्तीच्या प्रतिक्षेत यांची भूव्यवस्थापक, म्हाडा, मुंबई या पदावर प्रतिनियुक्तीने नियुक्ती करणेबाबत.. 202410041941395519 Administrator
1362 04-10-2024 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश प्रतिनियुक्तीने नियुक्ती श्री. प्रमोद कुदळे, उप विभागीय अधिकारी पाटोदा, जिल्हा बीड यांची उप जिल्हाधिकारी तथा उपायुक्त, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, पुणे या पदावर प्रतिनियुक्तीने नियुक्ती करणेबाबत 202410041935509219 Administrator
1363 30-09-2024 स्वातंत्र्य सैनिक, माजी सैनिक, आणीबाणी, आणीबाणीच्या कालावधीत बंदिवास सोसाव्या लागलेल्या व्यक्तींचा सन्मान/यथोचित गौरव करणेबाबतची योजना ..... जिल्हाधिकारी कार्यालय ठाणे यांना माहे जानेवारी ते मार्च २०२४ या तीन महिन्यांच्या निधीचे पुनर्वितरण करणेबाबत...... 202409301432572607 Administrator
1364 16-09-2024 आस्थापना व लेखा स्वातंत्र्य सैनिक/त्यांचे नामनिर्देशित यांना शासकीय सेवेत वर्ग-3 व वर्ग-4 पदावर नोकरी संदर्भाबाबत...... 202409161806435607 Administrator
1365 13-09-2024 संकिर्ण, इतर विषय जिल्हा पालक सचिवांच्या नेमणूका 202409131919382707. Administrator
1366 11-09-2024 संकिर्ण, इतर विषय आपले सरकार 1.0 सेवा प्रणाली अधिक सक्षमपणे राबविण्याबाबत.. 202409111810034807 Administrator
1367 28-08-2024 आस्थापना व लेखा स्वातंत्र्य सैनिक / त्यांचे नामनिर्देशित यांना शासकीय सेवेत वर्ग-3 व वर्ग-4 पदावर नोकरीसंदर्भाबाबत... 202408281205084807 Administrator
1368 23-08-2024 स्वातंत्र्य सैनिक, माजी सैनिक, आणीबाणी, आणीबाणीच्या कालावधीत बंदिवास सोसाव्या लागलेल्या व्यक्तींचा सन्मान/यथोचित गौरव करणेबाबतची योजना नव्याने सुरु करणे..... माहे ऑगस्ट व सप्टेंबर २०२४ या महिन्यांचा निधी वितरण करणेबाबत...... 202408231528049407 Administrator
1369 20-08-2024 संकिर्ण, इतर विषय राज्यातील महाविद्यालयांत आपले सरकार सेवा केंद्र सुरु करण्याबाबत. 202408201204318607 Administrator
1370 20-08-2024 स्वातंत्र्य सैनिक, माजी सैनिक, आणीबाणी, आणीबाणीच्या कालावधीत बंदिवास सोसाव्या लागलेल्या व्यक्तींचा सन्मान/यथोचित गौरव करणेबाबतची योजना नव्याने सुरु करणे..... माहे ऑगस्ट व सप्टेंबर २०२४ या महिन्यांचा निधी वितरण करणेबाबत...... 202408201603288207 Administrator
1371 09-08-2024 निवडणूक निवडणूक विषयक साहित्य वितरणासाठी समन्वय अधिकारी प्राधिकृत करणेबाबत 202408091743247407 Administrator
1372 29-07-2024 आस्थापना व लेखा दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम 2016 नुसार, दिव्यांग कर्मचाऱ्यांना गट ड ते गट अ च्या निम्नस्तरापर्यंत (Lowest rung of group A) मधील पदांवर पदोन्नतीमध्ये दि.30.6.2016 पासून दिव्यांग आरक्षण लागू करण्याबाबत... 202407291558065507 Administrator
1373 26-07-2024 ई - बाबी, पीक पाहणी, चावडी, Computerization शासकीय कामकाजात संदेस ( Sandes ) इन्स्टंट मेसेजिंग अॅपचा वापर करण्याबाबत. 202407261620226807 Administrator
1374 30-09-2024 संजय गांधी योजना श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेतील अनुसूचित जातीच्या लाभार्थ्यांसाठी सन 2024-25 या आर्थिक वर्षाकरीता अनुदानाचे वितरण. 202409301634413022 Administrator
1375 30-09-2024 संजय गांधी योजना श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेतील अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांसाठी सन 2024-25 या आर्थिक वर्षा करिता अनुदानाचे वितर 202409301638320122 Administrator
अ.क्र. दिनांक मुख्य विषय विवरण माहिती/संदर्भ अपलोडकर्ते फाईल

This page was generated in 0.02 seconds.