महसूल विभागाचे शासन निर्णय

From
To
अ.क्र. दिनांक मुख्य विषय विवरण माहिती/संदर्भ अपलोडकर्ते फाईल
1426 03-10-2024 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या नायब तहसिलदार संवर्गातील अधिकाऱ्यांना पदस्थापना देणेबाबत.. 202410031548236319 Administrator
1427 01-10-2024 वन विभाग प्रशासकिय अधिकारी, गट-अ (राजपत्रित) संवर्गात पदोन्नतीने पदस्थापना. 202410011327245619 Administrator
1428 01-10-2024 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश श्री. बाळु तुकाराम बुरसे, श्री. संजय बाळकृष्ण माने व श्री. प्रदिप श्रीमंत कांबळे नायब तहसिलदार यांची प्रतिनियुक्तीने नियुक्ती करण्याबाबत. 202410011341082619 Administrator
1429 01-10-2024 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश निलंबन आढावा समितीने शिफारस केलेल्या नायब तहसीलदार संवर्गातील अधिकाऱ्यांना शासन सेवेत पुन:स्थापित करून पदस्थापना करणेबाबत... 202410011519573919 Administrator
1430 01-10-2024 मदत व पुनर्वसन, नैसर्गिक आपत्ती मयत पात्र प्रकल्पग्रस्तांच्या कायदेशीर वारसांस पर्यायी जमीन वाटपासंदर्भात 202410011821460919 Administrator
1431 01-10-2024 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश उप जिल्हाधिकारी संवर्गातील अधिकाऱ्यांची बदलीने पदस्थापना... 202410011827219119 Administrator
1432 01-10-2024 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश उप जिल्हाधिकारी संवर्गातील नियुक्तीच्या प्रतिक्षेतील अधिकाऱ्यांची पदस्थापना... 202410011841509819 Administrator
1433 30-09-2024 मदत व पुनर्वसन, नैसर्गिक आपत्ती जुलै व ऑगस्ट, 2024 या कालावधीत विविध जिल्ह्यात अतिवृष्टी/ पूर यामुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीपोटी बाधितांना मदत देण्याबाबत.. 202409301608581519 Administrator
1434 30-09-2024 मदत व पुनर्वसन, नैसर्गिक आपत्ती मार्च 2024 या कालावधीत अहमदनगर जिल्ह्यात अवेळी पावसामुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीपोटी बाधितांना मदत देण्याबाबत... 202409301619020219 Administrator
1435 27-09-2024 वन विभाग विभागीय वन अधिकारी, गट-अ (वरिष्ठ श्रेणी) संवर्गातील अधिकाऱ्यांच्या बदल्या. 202409271151133219 Administrator
1436 27-09-2024 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश उप जिल्हाधिकारी संवर्गातील नियुक्तीच्या प्रतिक्षेतील अधिकाऱ्यांची पदस्थापना... 202409271246375019 Administrator
1437 27-09-2024 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश तहसिलदार संवर्गातील अधिकाऱ्यांची बदलीने पदस्थापना 202409271526426219 Administrator
1438 27-09-2024 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश प्रतिनियुक्तीने नियुक्ती श्रीमती सारिका कदम, तहसिलदार 202409271529072219 Administrator
1439 27-09-2024 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश प्रतिनियुक्तीने नियुक्ती श्री.हनुमंत जगताप, तहसिलदार 202409271531112119 Administrator
1440 27-09-2024 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश उप जिल्हाधिकारी संवर्गातील अधिकाऱ्यांची बदलीने पदस्थापना... 202409271908261919 Administrator
1441 25-09-2024 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश श्री. रुपेश पालवे व श्रीम. लता पाटील (कोळी), नायब तहसिलदार यांची प्रतिनियुक्तीने नियुक्ती करण्याबाबत 202409251734229319... Administrator
1442 24-09-2024 गौण खनिज सन 2024-2025 या वर्षाकरिता गौण खनिजावरील स्वामित्वधन वसुलीच्या उद्दिष्टाबाबत 202409241302120419 Administrator
1443 24-09-2024 वन विभाग डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जन-वन विकास योजनेअंतर्गत चंद्रपूर, मध्यचांदा व जुन्नर वनविभागातील गावांची निवड करण्याबाबत. 202409261236537819 Administrator
1444 23-09-2024 मदत व पुनर्वसन, नैसर्गिक आपत्ती जून ते ऑगस्ट, 2024 या कालावधीत विविध जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीपोटी बाधितांना मदत देण्याबाबत.. 202409231627013919 Administrator
1445 23-09-2024 आस्थापना व लेखा उप जिल्हाधिकारी संवर्गातील अधिकाऱ्यांची दि.०१.०१.२००४ ते दि. ३१.१२.२006 या कालावधीची दि.०१.०१.२०07 ची स्थिती दर्शविणारी एकत्रित अंतिम ज्येष्ठतासूची 202409231709468219 Administrator
1446 23-09-2024 आस्थापना व लेखा नायब तहसीलदार, गट-ब संवर्गातील 66 परिविक्षाधीन उमेदवारांच्या अधिसंख्य पदांना मुदतवाढ देण्याबाबत. 202409231738458519 Administrator
1447 23-09-2024 प्रशासकीय मान्यता, वाहने, बांधकामे, खरेदी जिल्हाधिकारी, बीड यांच्या अधिनस्त क्षेत्रिय कार्यालयातील अधिकारी यांना त्यांच्या जुन्या 02 निर्लेखित वाहनाच्या बदली नवीन वाहन खरेदी करण्यास मंजुरी देणेबाबत. 202409231741281519. Administrator
1448 23-09-2024 प्रशासकीय मान्यता, वाहने, बांधकामे, खरेदी जिल्हाधिकारी, बुलढाणा यांच्या अधिनस्त क्षेत्रीय कार्यालयातील अधिकाऱ्यांच्या 03 निर्लेखित वाहनांच्या बदल्यात नवीन वाहन खरेदी करण्यास मंजुरी देणेबाबत. 202409231743280719 Administrator
1449 23-09-2024 प्रशासकीय मान्यता, वाहने, बांधकामे, खरेदी उपविभागीय अधिकारी, कोरेगांव, जिल्हा सातारा यांच्या जुन्या निर्लेखित वाहनाच्या बदल्यात नवीन वाहन खरेदी करण्यास मंजुरी देणेबाबत. 202409231745386919 Administrator
1450 23-09-2024 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या अनुषंगाने नायब तहसिलदार संवर्गातील अधिकाऱ्यांना बदलीने पदस्थापना देणेबाबत... 202409231745448519 Administrator
अ.क्र. दिनांक मुख्य विषय विवरण माहिती/संदर्भ अपलोडकर्ते फाईल

This page was generated in 0.02 seconds.