महसूल विभागाचे शासन निर्णय

From
To
अ.क्र. दिनांक मुख्य विषय विवरण माहिती/संदर्भ अपलोडकर्ते फाईल
151 23-06-2026 विविध अभियान, मोहिमा मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते matdar sanghnihay Nidhi maryada 202606231549439819 Administrator
152 23-06-2026 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश अपर जिल्हाधिकारी संवर्गातील अधिकाऱ्यांच्या बदलीने पदस्थापनेबाबत..Smt Karle Swati 202606231753572319 Administrator
153 23-06-2026 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश अपर जिल्हाधिकारी संवर्गातील अधिकाऱ्यांच्या बदलीने पदस्थापनेबाबत..Shri. Ajay Pawar 202606231843038819 Administrator
154 22-06-2026 दाखले/प्रमाणपत्र, Seva Kendre, Aaple Sarkar आपले सरकार सेवा केंद्रामधून मिळणाऱ्या शालेय विद्यार्थ्यांच्या दाखल्यांबाबत.... 202606221523196811 Administrator
155 22-06-2026 भूमी अभिलेख विभाग मोजणी फी दर व संवर्ग sudharana आणि सुलभीकरण करणेबाबत. 202606222103421619 Administrator
156 22-06-2026 विविध अभियान, मोहिमा मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ते योजनेकरीता सार्वजनिक बांधकाम विभागाचा कार्यान्वयीन यंत्रणा म्हणून समावेश करण्यास मान्यता देण्याबाबत.... 202606222106278519 Administrator
157 22-06-2026 गौण खनिज राज्यातील सात मोठया पाटबंधारे प्रकल्पांच्या जलाशयातून प्रायोगिक तत्वावर गाळ व गाळमिश्रित वाळू निष्कासन करून पाणीसाठा पुनर्स्थापित करणेबाबतचे सुधारीत धोरण. 202606221150368527 Administrator
158 19-06-2026 रोजगार हमी योजना विकसित भारत रोजगार आणि आजिविका हमी मिशन(ग्रामीण) (विकसित भारत - जी राम जी) या योजनेची राज्यात अंमलबजावणी करण्यासाठी नवीन लेखाशीर्ष उघडण्याबाबत. 202606191304198016 Administrator
159 19-06-2026 संजय गांधी योजना विशेष सहाय्य योजनेच्या निकषात sudharana करण्याबाबत. 202606191719188322 Administrator
160 18-06-2026 संकिर्ण, इतर विषय पीएम गतीशक्ती पोर्टलवर डेटा तयार करणे, प्रमाणीकरण करणे आणि अपलोड करण्यासाठीची मानक कार्यप्रणाली (SOP). 202606181445006716 Administrator
161 19-06-2026 कब्जेहक्क व भाडेपट्टा जमीन राजमाता जिजाऊ महिला सक्षमीकरण योजनेअंतर्गत शासकीय जमीन चारा/ बांबू पीकासाठी भाडेपट्ट्याने देणेबाबतचे धोरण... 202606191920514219 Administrator
162 17-06-2026 आस्थापना व लेखा सेवा जोडून देण्याबाबतच्या प्रस्तावांसाठी तपासणीसूची प्रसिध्द करण्याबाबत. 202606171111379105 Administrator
163 17-06-2026 अन्न व नागरी पुरवठा 14 जिल्हे एपीएल-डीबीटी (केशरी) शेतकरी योजनेसाठी निधी वितरीत करणेबाबत. 202606171805314106 Administrator
164 15-06-2026 आस्थापना व लेखा नवीन सेवार्थ प्रणालीची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या अनुषंगाने सर्व प्रशासकीय विभागांतर्गत छत्रपती संभाजी नगर विभागातील सर्व आहरण व संवितरण अधिकाऱ्यांना द्यावयाच्या सूचना... 202606151159209305 Administrator
165 15-06-2026 आस्थापना व लेखा राज्य शासनाच्या सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांकडून सेवानिवृत्त होताना भरावयाच्या अर्जांचे नमुने एकत्रित करून सुधारित नमुना-5अ तयार करण्याबाबत. 202606151745574905 Administrator
166 12-06-2026 अन्न व नागरी पुरवठा पेट्रोलियम पदार्थांच्या खरेदी विक्रीवर मर्यादा घालण्याकरीता निर्देश देण्याबाबत. 202606121750263706 Administrator
167 17-06-2026 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश अपर जिल्हाधिकारी (निवडश्रेणी) संवर्गातील अधिकाऱ्यांची प्रतिनियुक्ती संपुष्टात आणण्याबाबत..श्रीमती वंदना साहेबराव सुर्यवंशी 202606171148357919 Administrator
168 17-06-2026 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश छत्रपती संभाजीनगर विभागातील नायब तहसिलदार या संवर्गातील तदर्थ पदोन्नत्या नियमित करण्याबाबत (निवडसूची सन 2025-26) 202606171310205719 Administrator
169 17-06-2026 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश सहायक महसूल अधिकारी व मंडळ अधिकारी संवर्गातून नायब तहसिलदार संवर्गात पदोन्नतीने पदस्थापना देणेबाबत (छत्रपती संभाजीनगर विभाग)... 202606171312024519 Administrator
170 17-06-2026 1. आस्थापना: बदली/ पदोन्नती आदेश शासन सेवेत पुन:स्थापना करण्याबाबत. श्री.आदेश विनायक बागेश्वर, नायब तहसिलदार 202606171315027719 Administrator
171 17-06-2026 इनाम, देवस्थाने , Nazul, इतर वर्ग 2 राज्यातील देवस्थान इनाम जमिनींबाबत अधिनियमाचे प्रारुप तयार करण्याकरिता स्थापन केलेल्या समितीवर महाराष्ट्रातील देवस्थानांचे प्रतिनिधी यांचे नामनिर्देशन करण्याबाबत. 202606171840293919 Administrator
172 16-06-2026 विविध अभियान, मोहिमा छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियाना अंतर्गत घ्यावयाचे कार्यक्रम निश्चित करण्यासाठी समिती गठीत करण्याबाबत. 202606161749412819 Administrator
173 16-06-2026 कब्जेहक्क व भाडेपट्टा जमीन महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, 1966 च्या कलम 29(3) क मधील तरतूदीनुसार भाडेपट्ट्याने वाटप केलेल्या शासकीय जमिनीबाबत. 202606161858559419 Administrator
174 16-06-2026 इनाम, देवस्थाने , Nazul, इतर वर्ग 2 गायरान/गुरचरण जमिनींबाबत असलेल्या शासन निर्णय दि.१२.०७.२०११ मध्ये ग्रामसभेच्या ठरावाच्या अनुषंगाने शुध्दिपत्रक. 202606161902119019 Administrator
175 15-06-2026 आस्थापना व लेखा अनुसचित जमाती प्रवर्गातून नियुक्त झालेल्या तथापि जात वैधता प्रमाणपत्र सादर करु न शकलेल्या अथवा अन्य जात वैधता प्रमाणपत्र सादर केलेल्या महसूली क्षेत्रीय आस्थापनेवरील नायब तहसिलदार यांच्याकरीता निर्माण करण्यात आलेल्या अधिसंख्य पदांना मुदतवाढ देण्याबाबत. 202606151542147419 Administrator
अ.क्र. दिनांक मुख्य विषय विवरण माहिती/संदर्भ अपलोडकर्ते फाईल

This page was generated in 0.02 seconds.